खान्देश

खान्देशात कानबाई मातेचा उत्सव मोठ्या हर्षोलासात साजरा

सणांचा महिना श्रावण सुरु होताच खान्देशातील ग्रामदैवत कानबाई मातेचा उत्सव मोठ्या हर्षोलासात धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात संपन्न झाला. कोकणात सर्व चाकरमाने गणपती उत्सवाला आपल्या गावाकडे परततात त्याच प्रमाणे खान्देशात कानबाई उत्सव साजरा करण्यासाठी देश विदेशातील कुटुंबातील सदस्य आपल्या घराकडे न चुकता येतात. 

Aug 9, 2016, 10:29 AM IST

धुळे, अमरावतीत अवकाळी पाऊस

सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस झाल्याने या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसलाय. ५ हजार कोंबड्याच्या मृत्यू झाला असून पुढचे ४ दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय. तर अमरावतीमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय.

May 7, 2016, 09:24 AM IST

मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा मोठा फटका

दुष्काळी लातूरमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. अमरावती, यवतमाळ, जळगावातही पावसाने हजेरी लावली. तर धुळ्यात ५ हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला. तसेच अनेक ठिकांणी पडझड झाली असून घरांचे मोठे नुकसान झालेय. 

May 7, 2016, 08:29 AM IST

खान्देशातील अहिराणी भाषेत नाट्य संमेलनाची मागणी

खान्देश विकास प्रतिष्ठान तर्फे आयोजन करण्यात आलेल्या ५ व्या मराठी साहित्य संमेलनाला दिमाखात सुरुवात झाली.

Apr 10, 2016, 08:27 PM IST

खडसे म्हणतात, खान्देशला हवंय मंत्रिपद

राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख लांबल्याने शिवसेनेने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे, तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी खानदेशला मंत्रिपद देण्याची मागणी केली आहे. एकनाथ खडसे यांनी नंदुरबारमधील एका कार्यक्रमात हे वक्तव्य केलं आहे.

Nov 16, 2015, 09:57 AM IST

आपलं गाव आपली ग्रामदेवता : खान्देशाची एकविरा देवी

खान्देशाची एकविरा देवी

Oct 10, 2015, 01:25 PM IST

खान्देशात 'आखाजी' सणाचा उत्साह

आज सर्वत्र अक्षय्य तृतियेचा सण साजरा होत असतांना, खान्देशात आखाजीच्या सणाचा उत्साह पाहायला मिळतोय. आखाजीच्या दिवशी खास खापरावरची पुरणपोळी घरोघरी केली जाते, या सोबत आमरस आणि खास तिखट असा रस्सा असतो. याची चव खान्देशात गेल्यावरच कळते.

Apr 21, 2015, 04:22 PM IST

खडसेंना मुख्यमंत्री करा – खान्देशातून मागणी

काँग्रेस, भाजपा कोणत्याही पक्षाने आजपर्यंत उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्रीपदाचा मान दिला नाही.. त्यामुळं एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्री करावे अशी मागणी आता खानदेशातील आमदारांकडून होऊ लागलीय.. 

Oct 24, 2014, 01:50 PM IST

मी दिल्लीत असेपर्यंत महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही - मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अखंड महाराष्ट्राची घोषणा केलीय. मी दिल्लीत असेपर्यंत शिवरायांच्या महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, अशी घोषणा त्यांनी केलीय. 

Oct 7, 2014, 11:58 AM IST