आयपीएलच्या प्रत्येक टीमला ठेवता येणार एवढे जुने खेळाडू
यंदाच्या आयपीएलमध्ये प्रत्येक टीमना जास्तीत जास्त 5 जुन्या खेळाडूंना कायम ठेवता येणार आहे.
Dec 6, 2017, 07:04 PM ISTया खेळाडूने ठोकलं सर्वात जलद तिहेरी शकत
प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वात वेगवान तिहेरी शतक ठोकलं गेलं आहे.
Dec 3, 2017, 06:37 PM ISTपहिल्याच सामन्यात पहिल्या बॉलवर खेळाडूच्या नावे अनोखा रेकॉर्ड
न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात काहीतरी असे घडले जे कदाचित कधीच पाहायला मिळाले नसेल.
Dec 2, 2017, 02:42 PM ISTभारताच्या पहिल्या टी-20ला ११ वर्ष पूर्ण, ते खेळाडू आता काय करतात?
१ डिसेंबर २००६ला भारतानं पहिला आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळला.
Dec 1, 2017, 09:08 PM ISTटीम इंडियाच्या खेळाडूंचा पगार किती?
खेळाडूंचं मानधन वाढावं यासाठी भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि धोनी यांनी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी भेट घेतली.
Dec 1, 2017, 05:44 PM ISTसुट्टीवर असलेल्या विराटने उपस्थित केला पगाराचा मुद्दा
प्रदीर्घ काळ अखंडपणे क्रिकेट खेळत असलेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सध्या अल्प काळासाठी विश्रांती घेतली आहे.
Nov 28, 2017, 04:31 PM ISTबीसीसीआयच्या 'त्या' निर्णयावर साक्षी नाराज
भारतामध्ये क्रिकेट खेळाडू आणि दुसऱ्या खेळाडूंना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल नेहमीच चर्चा होते.
Nov 16, 2017, 05:21 PM ISTटीम इंडियाचे खेळाडू करणार आता बिझिनेस क्लासमधून प्रवास
भारतीय संघाचे खेळाडू आता इकॉनॉमी क्लासऐवजी बिझनेस क्लासमध्ये प्रवास करतील. या संदर्भात खेळाडूंनी बीसीसीआयकडे मागणी केली होती. जे क्रिकेट बोर्डाने स्विकारली आहे.
Nov 14, 2017, 10:36 AM ISTटीम इंडियाचा फिटनेस सुधारण्यासाठी होत आहे ही चाचणी
भारताचा कॅप्टन विराट कोहलीच्या फिटनेसबाबतच्या कडक शिस्तीचा फायदा भारतीय क्रिकेट टीमलाही होण्याची शक्यता आहे.
Nov 12, 2017, 05:44 PM ISTहा पाकिस्तानी खेळाडू झाला कोहलीचा फॅन
क्रिकेटच्या मैदानामध्ये भारत आणि पाकिस्तानमधल्या खेळाडूंमधून विस्तवही जाताना दिसत नाही.
Nov 9, 2017, 05:55 PM ISTकानपूरमध्ये भगवं उपरणे गळ्यात घालून टीम इंडियाचं झालं स्वागत
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान तिसरा आणि अंतिम वन डे मॅच कानपूरमध्ये खेळण्यात येणार आहे.
Oct 27, 2017, 10:43 PM ISTहरभजननंतर आरपी सिंगचंही संजीव भट यांना सडेतोड उत्तर
भारतीय क्रिकेट टीममध्ये मुस्लिम खेळाडू का नाही, असा सवाल माजी आयपीएस अधिकारी संजीव भट यांनी विचारला होता.
Oct 26, 2017, 11:05 PM ISTक्रिकेट: श्रीलंकेच्या 'त्या' खेळाडूंवर होणार कारवाई
पाकिस्तानात टी-२० खेळण्यास नकार देणाऱ्या श्रीलंकेच्या खेळाडूंना आपली मनमानी भोवण्याची शक्यता आहे. खेळाडूंच्या या हट्टीपणावरून श्रीलंका क्रिकेट बोर्ड चांगलेच संतापले असून, या खेळाडूंना मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. ही कारवाई नकार देणाऱ्या खेळाडूंवर थेट एक वर्षांची टी-२० सामने खेळण्यावर बंदी घालण्याचीही असू शकते.
Oct 21, 2017, 03:22 PM ISTबीसीसीआयचा खेळाडूंना इशारा, या टी-20 लीगपासून लांब राहा
इंडियन ज्युनिअर प्रिमिअर लीग(आयजेपीएल) आणि ज्युनिअर इंडियन प्लेअर लीग (जेआयपीएल) या ज्युनिअर लीगला बीसीसीआयची मान्यता नाही
Oct 9, 2017, 07:47 PM ISTएलफिन्स्टन दुर्घटनेनंतर परदेशी खेळाडूंसोबत 'पार्टी'वर महापौरांचा हा खुलासा...
एलफिन्स्टन दुर्घटनेच्या दिवशी महापौर बंगल्यावर कुठलीही पार्टी झाली नाही, असा दावा मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केलाय.
Oct 2, 2017, 06:12 PM IST