गरोदर महिलांनी कशी घ्यावी काळजी?
जेव्हा स्त्री गर्भव्यस्थेत असते त्यावेळी तिने खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष देण्याची गरज असते. अशा अवस्थेत त्यांना सर्वसाधारण नेहमीपेक्षा जास्त ऊर्जा आणि कॅलरीची आवश्यकता असते. मातृत्व आणि मुलं या दोघांना एकाच प्रमाणात कॅलरी मिळणे आवश्यक असते त्यासाठी गर्भवती महिलांनी खाण्यांवर विशेष लक्ष दिले पाहिजे.
Jul 4, 2014, 04:35 PM IST8 महिन्याची गरोदर महिला 800 मीटर धावली
अलिसिया मोंटानो ही आठ महिन्याची गरोदर महिला चक्क 800 मीटरच्या रेसमध्ये धावली. अलिसिया मोंटानो ही पाच वेळा आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेती ठरली आहे. अलिसिया मोंटानो जेव्हा मैदानात धावली तेव्हा क्रीडा रसिक पाहून थक्क झाले.
Jun 30, 2014, 09:28 PM ISTलग्नापूर्वीच गरोदर होती वीणा मलिक...
आपल्या हॉट अदांसाठी नेहमीच प्रसिद्धीझोतात येणारी पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक लग्नानंतर पुन्हा एकदा चर्चेत येतेय.
Jan 5, 2014, 12:07 PM ISTप्रिन्सेस केटला भारतीय जेवणाचे डोहाळे
इंग्लचा प्रिन्स विल्यम यांची पत्नी प्रेग्नंट आहे. तिचे प्रत्येक लाड पुरविण्यात प्रिन्सरावांचे प्राधान्य आहे. आता तर म्हणे प्रिन्सेस डचेस ऑफ केम्ब्रिज केट मिडलटन हिला भारतीय जेवणाचे डोहाळे लागलेत.
Jul 9, 2013, 03:46 PM ISTहरभजन सिंगची गर्लफ्रेंड गीता बसरा प्रेग्नंट
भारतीय क्रिकेटर ऑफ स्पिनर हरभजन सिंग याची मैत्रिण गीता बसरा प्रेग्नंट आहे. तुमचा विश्वास बसत नाही ना, मात्र, ही घटना खरी आहे. मात्र, ही नेहमीच्या जीवनातील गोष्ट नाही. ती आहे, सिनेमातील. तिच्या आगामी सिनेमात गरोदर महिलेची गीता भूमिका करीत आहे.
Jul 9, 2013, 01:10 PM IST