गरोदर

अभिनेत्री रिया सेन लग्नाआधीच प्रेग्नेंट?

अभिनेत्री रिया सेन हीचं अगदी धावपळीत बुधवारी पुण्यात लग्न झाल्याची बातमी समोर आली. साऱ्यांनी रिया सेन आणि तिचा नवरा शिवम याला भरभरून शुभेच्छा देखील दिल्या. पण आता आलेल्या माहितीनुसार, रिया सेन प्रेग्नेंट असल्यामुळे अशा धावपळीत आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केल्याची बाब समोर आली आहे.

Aug 18, 2017, 02:42 PM IST

सुनीधी चौहान देणार लवकरच 'गोड बातमी'

लोकप्रिय गायिकांच्या यादीत या गायिकेचं नाव आवर्जून घेतलं जातं ती म्हणजे सुनीधी चौहान. आज सुनीथी आपला ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. या बरोबरच तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी तिने शेअर केली आहे. आणि ती म्हणजे सुनीधी चौहान लवकरच "आई" होणार आहे. 

Aug 14, 2017, 05:56 PM IST

नवाझुद्दीन सिद्दीकीकडून गरोदर वहिनीला मारहाण?

अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीवर आपल्या तीन महिन्याच्या गरोदर वहिनीला मारहाण केल्याचा आरोप आहे. कारण नवाझुद्दीनच्या वहिनीने तिला सासरच्या मंडळींकडून मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

Oct 3, 2016, 11:26 PM IST

माझ्या आईपणाचं भांडवल करू नका, करीनानं ठणकावलं

करिना कपूर खान प्रेग्नंट असल्याचं कळताच त्यावर बऱ्याच चर्चा रंगू लागल्या... करीना पुन्हा काम करणार की नाही, ती मॅटर्निटी लिव्ह कधीपासून घेणार... याचे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले. अखेर या सगळ्याला करिना वैतागली आणि माझ्या प्रेग्नन्सीचं भांडवल करू नका, असं तिनं ठणकावलंय. 

Jul 19, 2016, 07:27 PM IST

करीना कपूरचे गरोदरपणातले फोटो व्हायरल

करीना कपूर येत्या डिसेंबरमध्ये आई होणार आहे. करीनाचा नवरा सैफ अली खाननं काहीच दिवसांपूर्वी याला दुजोरा दिला होता.

Jul 17, 2016, 06:03 PM IST

रोशनी चोप्रा होणार आई

करीना कपूर आणि श्वेता तिवारीनंतर आता अभिनेत्री रोशनी चोप्रा आई होणार आहे.

Jul 10, 2016, 09:30 PM IST

श्वेता तिवारी होणार आई

अभिनेत्री श्वेता तिवारी ही दुसऱ्यांदा गरोदर आहे. नोव्हेंबरमध्ये श्वेता तिवारीच्या घरी पाळणा हालणार आहे.

Jul 9, 2016, 10:15 PM IST

हरभजननं खेळाडूला विचारलं, तू गरोदर आहेस का?

हरभजन सिंग आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंमध्ये मैदानात झालेली भांडणं नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.

Jul 2, 2016, 10:52 PM IST

लग्नाआधीच डिम्पी गांगुली प्रेगनंट, नवऱ्याचं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर

 अभिनेत्री डिम्पी गांगुली हीनं ती प्रेगनंट असल्याचं इन्स्टाग्रामवर एक फोटो अपलोड करून जाहीर केलं. 

Jun 26, 2016, 11:18 PM IST

प्रेग्नन्सीच्या बातम्यांवर करिनानं सोडलं मौन

अभिनेत्री करिना कपूर गरोदर असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत होत्या.

Jun 10, 2016, 08:05 PM IST

करीनाच्या प्रेगनन्सीच्या बातम्यांबद्दल काय म्हणाले रणधीर कपूर?

बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर गरोदर असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत.

Jun 2, 2016, 09:42 PM IST

हरभजन सिंग होणार 'बाप' माणूस

भारताचा ऑफ स्पिनर हरभजन सिंग लवकरच बाप होणार आहे, अशी माहिती मिळत आहे. हरभजन सिंग आणि मॉडेल गीता बसरा यांचं 2015 मध्ये लग्न झालं होतं. 

Jun 2, 2016, 07:07 PM IST

'मी गरोदर नाही'

बुद्ध इन अ ट्रॅफिक जॅम या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये अभिनेत्री माही गिल दिसत नसल्यामुळे उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली होती.

May 16, 2016, 08:45 PM IST

आयपीएलमध्ये सुरेश रैनाचं होणार अनोखं रेकॉर्ड

आयपीएलच्या पहिल्या वर्षापासून म्हणजेच 2008 पासून सुरेश रैना एकही मॅचला मुकलेला नाही.

May 9, 2016, 10:36 PM IST

सहा महिन्यांनी शाहिद आफ्रिदी बाप होणार?

मुंबई : भारतीय मॉडेल आर्शी खान प्रेग्नंट असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी माध्यमांत आल्या आणि एकच खळबळ उडाली.

Mar 16, 2016, 07:47 PM IST