बलात्कार पीडितेला हायकोर्टानं नाकारली 'गर्भपाता'ची परवानगी!
सामूहिक बलात्काराची शिकार ठरलेल्या २४ वर्षांच्या एका पीडितेला गर्भपात करण्याचा अधिकार नाकारला गेलाय. गुजरात हायकोर्टानं हा निर्णय दिलाय.
Apr 17, 2015, 12:09 PM ISTकोल्हापूर - रंगनाथ रूग्णालयात बेकायदेशीर गर्भपात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2015, 09:02 PM ISTआईला गर्भपात करण्यास मुलीनं पाडलं भाग
चीनच्या हुबेईमध्ये असलेल्या वुहान इथं एका ४४ वर्षीय महिलेला जबरदस्तीनं गर्भपात करण्यास भाग पाडलं गेलं. महिलेच्या मुलीनंच तिला आत्महत्या करण्याची धमकी देत गर्भपात करायला लावला.
Jan 20, 2015, 11:57 AM IST'ऑनलाईन गर्भपात' म्हणजे जीवाला घात!
इंटरनेट हे जर वरदान ठरतंय तसंच त्याचा चुकीचा वापर केल्यास ते शापही ठरतं... इंटरनेटमुळे सगळं जगचं तुमच्यासमोर एका क्लिकमध्ये उभं राहतं... तंत्रज्ञानात विकास होत असला तर सावधान राहणं गरजेचं आहे, असं डॉक्टर आवाहन करताना दिसत आहेत. याचं कारण म्हणजे, पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाखाली मुली लग्नापूर्वीच गर्भवती झाल्यानं यातून सुटका करून घेण्यासाठी त्या इंटरनेटवर गर्भपातासाठी औषधं शोधून घेतात... आणि डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वत:च गर्भपात करून घेतात. मात्र, हा प्रयत्न त्यांच्या जीवासाठी धोकादायक आहे.
Dec 31, 2014, 05:45 PM IST50 हजार घेऊन गर्भपात कर, बलात्कार पीडितेला पंचायतीचा आदेश
बलात्कार पीडित महिलेला आरोपीकडून 50 हजार रुपये घेऊन पोटात वाढणाऱ्या गर्भाला पाडण्याचा धक्कादायक आदेश जातपंचायतीकडून मिळालाय. बिहारच्या किशनगंज जिह्याताली बाहदूरगंज भागात ही घटना उघडकीस आलीय.
Dec 4, 2014, 04:19 PM ISTव्यंग असलेल्या अर्भकाचा जन्म रोखणं आता शक्य!
व्यंग अर्भकाचं पोषण करणं हे अनेक कुटुंबांसाठी आयुष्यभराचं दिव्य ठरतं. त्यात गर्भातच अर्भकाला व्यंग असल्याचं कळल्यानंतरही गर्भपात करता येत नाही. सध्याच्या कायद्यानुसार २० आठवड्यांपर्यंतच्या गर्भाचा गर्भपात करण्यास कायद्याची संमती आहे. पण ही मर्यादा आता तब्बल ४ आठवड्यांनी वाढवून २४ आठवड्यांपर्यंत करण्याचा मसुदा केंद्रीय आरोग्य मंत्रिमंडळानं बनवला आहे. देशभरातील अनेक कुटुंबांना त्यामुळं दिलासा मिळणार आहे.
Nov 3, 2014, 12:43 PM ISTगर्भश्रीमंत मुंबईत वाढतेय `गर्भपातां`ची संख्या!
मायानगरी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी... गर्भश्रीमंतांचं शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. पण, धक्कादायक बाब म्हणजे या शहरात गेल्या तीन वर्षात वैद्यकीय गर्भपाताचं प्रमाण ६९ टक्क्यांनी वाढल्याचं उघड झालंय.
Jul 16, 2013, 01:52 PM ISTसविताच्या मृत्यूनंतर आयर्लंडमध्ये गर्भपाताला मान्यता
आयर्लंडमध्ये गर्भपाताचा कायदा नसल्यामुळे गेल्या वर्षी भारताची सविता हलप्पनावर हिला जीव गमवावा लागला होता. याच धर्तीवर आयर्लंडच्या संसदेमध्ये काल या गर्भपात कायद्याला अनुमती देण्यात आलीय
Jul 12, 2013, 05:16 PM ISTहोय... जियाचा गर्भपात झाला होता!
जिया खान हिच्या पत्रात उल्लेख असल्याप्रमाणे तिचा गर्भपात झाला होता, यावर आता शिक्कामोर्तब झालंय. या वर्षांच्या सुरुवातीला तीचं अबॉर्शन झालं होतं, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिलीय. ३ जून रोजी तिनं जुहूस्थित राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती.
Jun 13, 2013, 02:13 PM IST‘भोंदू’च्या आहारी जाऊन गर्भवती महिलेला मारहाण
एका भोंदू बाबाच्या सांगण्यावरून सासरच्या मंडळींनी बेदम मारहाण केल्याची तक्रारक एका विवाहितेनं पोलिसांत नोंदवलीय. पोटात मुलीचा गर्भ वाढत असल्याने एका बाबाच्या सांगण्यावरून सासरच्या मंडळींनी गर्भपात केल्याचा आरोप या महिलेनं केलाय.
Apr 13, 2013, 11:51 AM ISTगर्भपातासाठी बनावट प्रिस्क्रिप्शन!
राज्यात स्त्री भ्रूण हत्येचा प्रश्न ऐरणीवर असताना अवैध गर्भपातासाठी पेशंटकडून डॉक्टरांच्या बनावट प्रिस्क्रिप्शन चा वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघड झालाय. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनानं गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष मोहीम उघडलीय.
Jun 12, 2012, 09:45 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातही गर्भपात प्रकरण उघडकीस
संपूर्ण राज्यात सध्या स्त्री-भ्रूण हत्याप्रकरण गाजत असताना मुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यातही असा प्रकार उघडकीस आलाय. बोगस डॉक्टरनं गर्भलिंग निदान करून बेकायदीशीररित्या महिलेचा गर्भापात करून गर्भ शेतात पुरल्याप्रकरणी बोगस डॉक्टरसह महिलेच्या पतीला अटक करण्यात आली आहे.
Jun 11, 2012, 08:46 AM ISTअभिनेत्री 'मीरा'वर गर्भपाताचा आरोप
काही भारतीय सिनेमांमध्ये काम केलेल्या पाकिस्तानी नटी मीरा हिच्याविरोधात पाकिस्तान कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. ते ही गर्भपात केल्याच्या आरोपावरून...
Apr 17, 2012, 04:47 PM ISTगर्भपात करणाऱ्या हॉस्पिटल्सवर धडक कारवाई
वसई-विरार भागात गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या अनेक हॉस्पिटल्सवर धडक कारवाई करण्यात आली आहे. यात अनेक हॉस्पिटल्समध्ये सोनोग्राफी मशीन आणि प्रसुतीचा रेकॉर्डच नव्हता.
Jan 11, 2012, 12:36 PM IST