गुजरात निवडणूक निकाल

गुजरातमध्ये भाजपचा विजय, पण हे झाले नुकसान...

  गुजरात विधानसभा निवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली गेली होती. या निवडणुकीत भाजपने बहुमताचा आकडा गाठला आहे. पण त्यांची मतांची टक्केवारी घटली आहे. 

Dec 18, 2017, 12:02 PM IST

मुख्यमंत्री विजय रुपाणी पाहा किती मतांनी जिंकले...

  गुजरात विधानसभा निवडणुकीत एका क्षणाला पिछाडीवर चाललेले गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी विजयी झाले आहे. 

Dec 18, 2017, 11:21 AM IST

राष्ट्रवादी काँग्रेसने गुजरातमध्ये एका जागेवर घेतली आघाडी

गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात काटें की टक्कर सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर आघाडी घेतली आहे.

Dec 18, 2017, 10:01 AM IST

गुजरात निवडणुकीचा शेअर मार्केटवर परिणाम

गुजरात विधानसभा निवडणुकीचा परिणाम शेअर मार्केटवर मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. गुजरात निवडणुकीत सध्याच्या कलानुसार काँग्रेसने भाजपला मागे टाकत मुसंडी मारल्याने सेन्सेक्स कोसळलाय.

Dec 18, 2017, 09:26 AM IST

गुजरात निवडणूक निकालाआधीच सजलं भाजपचं कार्यालय

सकाळी ८ वाजल्यापासून गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दोन्ही राज्यांमध्ये कोणाचं सरकार येणार याबाबत सगळ्यांनाच उत्सूकता आहे.

Dec 18, 2017, 07:51 AM IST

Assemblyelection results Live : गुजरात, हिमाचलमध्ये भाजपचा विजय

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने  विजय मिळवलाय. मात्र, गुजरातमध्ये काँग्रेसने जोरदार टक्कर भाजपला दिली. तर हिमाचलमध्ये काँग्रेसने आपली सत्ता गमावली आहे.

Dec 18, 2017, 07:12 AM IST

गुजरात - भाजपच्या दोन जागा कमी, काँग्रेसच्या दोन वाढल्या

गुजरात विधानसभेच्या १८२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला ११५ जागांवर तर काँग्रेसने ६१ जागांवर विजय मिळाला. प्रथमच राष्ट्रवादी पक्षाने गुजरातमध्ये खाते खोलत दोन जागांवर विजय मिळविला. तर केशुभाई पटेल यांच्या पक्षाने दोन जागा जिंकल्यात. केशुभाईंनी आपला मतदार संघ सांभाळला.

Dec 20, 2012, 05:45 PM IST

नरेंद्र मोदीच गुजरातच्या गादीवर

गुजरातमधील जनतेने मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे मोदी सलग तिसऱ्यांदा गुजरातच्या गादीवर बसण्यास मोकळे झाले आहेत. मणिनगरमधून मोदींनी तर त्यांचे समर्थक नारणपुरामधून अमित शहा विजयी झाले आहेत. गुजरातमध्ये भाजप पुन्हा एकदा सत्ता आपल्या हाती ठेवण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

Dec 20, 2012, 11:35 AM IST