close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

गुजरात

गुजरातमध्ये पूल मधोमध तुटला; अनेक कार तुटलेल्या पुलाला लटकल्या

गुजरातमध्ये पूल मधोमध तुटला; अनेक कार तुटलेल्या पुलाला लटकल्या

Oct 7, 2019, 12:35 PM IST

गुजरातमध्ये भाविकांच्या बसला भीषण अपघात, २१ ठार ३९ जखमी

भाविकांची बस दरीत कोसळ्याने २१ प्रवाशांचा मृत्यू झाला.

Sep 30, 2019, 10:50 PM IST

मुलाच्या स्मरणार्थ वडिलांनी बनवले 'हेल्मेट चौक'

वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांसाठी हा एक उत्तम दाखला

Sep 30, 2019, 06:01 PM IST

गुजरातमधून मुंबईत आलेल्या गाडीतून एक कोटींची रोकड जप्त

 विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एक कोटींची रोकड जप्त.

Sep 28, 2019, 08:41 PM IST

'ही' अभिनेत्री साकारणार प्रसिद्ध धावपटूची भूमिका

चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित

Aug 30, 2019, 03:33 PM IST

गुजरातमध्ये हायअलर्ट, सर्व बंदरांवर सतर्कतेचा इशारा

गुजरातमधील सर्व बंदरांवर सतर्कतेचा इशारा

Aug 29, 2019, 02:54 PM IST

VIRAL VIDEO : पुराच्या पाण्यात दिसला खाकीतला 'वसुदेव'

स्वतःचा जीव धोक्यात घालून गोविंद यांनी चिमुरडीची पुराच्या पाण्यातून सुटका केली

Aug 3, 2019, 11:15 AM IST

वडोदऱ्यात पावसानं नागरिकांच्या अडचणीत वाढ, जीवनावश्यक गोष्टींचे भाव वाढले

वडोदरा जिल्हायाला पावसाचा फटका बसल्यानंतर आता जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडलेत

Aug 3, 2019, 09:03 AM IST

गुजरातमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता, पोलिसांना सावधानतेचा इशारा

हे घडवून आणण्यासाठी साखळी बॉम्बस्फोटांचा वापर केला जाऊ शकतो

Aug 1, 2019, 02:10 PM IST

आयुष्याला कंटाळल्याचा 'व्हॉटसअप' मॅसेज करत व्यापारी बेपत्ता

व्ही जी सिद्धार्थ आत्महत्या प्रकरण ताजं असतानाच नवीन पटेल बिहारच्या रांचीमधून अचानक बेपत्ता झाल्याचं समोर आलंय

Aug 1, 2019, 09:40 AM IST

लातूर थोरातांच्या नेतृत्वात पक्ष उभारी घेईल - अमित देशमुख

'बाळासाहेब थोरात हे ज्येष्ठ असून त्यांनी पक्षातील अनेक चढ उतार पाहिले आहेत'.

Jul 17, 2019, 04:46 PM IST

आंतरजातीय विवाहानंतर दलित तरुणाची निर्घृण हत्या

या दरम्यान तरुणीच्या कुटुंबीयांनी महिला हेल्पलाईन असलेल्या 'अभयम'च्या सदस्यांवरही हल्ला केला

Jul 9, 2019, 05:48 PM IST

गुजरातचे माजी गृहमंत्री हरेन पांड्या हत्याप्रकरणी सात जणांना जन्मठेप

गुजरातचे माजी गृहमंत्री हरेन पांड्या यांच्या हत्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने १२ पैकी ७ आरोपींना दोषी.

Jul 6, 2019, 08:30 AM IST