गांधी जयंतीच्या आधी नरेंद्र मोदी झालेत साबरमतीचे संत
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर रोजी. मात्र, आज १ ऑक्टोबरला भाजप खासदार विजय गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महात्मा गांधी यांची तुलना केलेय. मोदी हे सांबरमतीचे संत आहेत, असा उल्लेख असलेले फलक लावण्यात आलेत.
Oct 1, 2015, 10:43 PM ISTअत्यंत गुप्त पद्धतीनं तयार झाला होता हार्दिकचा 'एकता यात्रे'चा प्लान
पोलिसांनी कारवाई करू नये यासाठी हार्दिकनं आपला रॅलीचा कार्यक्रम अत्यंत गुपचूपणे तयार केला होता... पण, ही रॅली निघण्याअगोदरच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं.
Sep 19, 2015, 03:44 PM ISTहार्दिक पटेल आणि आंदोलन कर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
गुजरातमधील पाटीदार समाजाला आरक्षण देण्याची मागणी करत आंदोलन छेडणाऱ्या हार्दिक पटेल यांना आणि आंदोलन करणाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांना सूरत पोलिसांनी ताब्यात घेतले. आज समता रॅलीचे आयोजन केले होते. मात्र, ती काढण्याआधीच पोलिसांनी त्यांना उचलले.
Sep 19, 2015, 12:58 PM IST८० वर्षांच्या वृद्धाला घरातून फरफटत ओढत केली अमानुष मारहाण
गुजरातमधील अहमदाबादमध्ये ८ तरुण एका ८० वर्षांच्या वृद्धावर तुटून पडलेत. हॉकी, काठीने बेदम मारहाण केली. या वृद्धाला घरातून फरफटत ओढत बाहेर आणून काठीने मारहाण करीत राहिले. यावेळी कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही. रात्री १.३० वाजता ही घटना घडली. यावेळी अनेक जण रस्त्यावर वावरत होते. तरीही कोणीही मदतीला आले नाहीत.
Sep 11, 2015, 03:12 PM IST'कुराण सांगतं बीफ खाल्ल्यानं होतात अनेक आजार', गुजरात सरकारची जाहिरात
गुजरातच्या अहमदाबादमध्ये सध्या एक पोस्टर चर्चेत आहे. मुख्यमंत्री आनंदी बेन पटेलसोबत मुस्लिम चिन्ह असलेला फोटो आणि हा फोटो ज्या पोस्टरवर लागलाय त्यात कुराणमधील संदेश असल्याचं सांगितलंय.
Sep 8, 2015, 09:57 AM ISTगुजरात गाजवायला निघालं मुंबईचं महिला पथक
गुजरात गाजवायला निघालं मुंबईचं महिला पथक
Sep 2, 2015, 09:49 PM ISTभूसंपादन विधेयकासाठी पुन्हा अध्यादेश नाही- मोदी
Aug 30, 2015, 01:51 PM ISTभूसंपादन विधेयकासाठी पुन्हा अध्यादेश नाही, नरेंद्र मोदींची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरील 'मन की बात'मधून जनतेशी संवाद साधला. गुजरातमधील हिंसेमुळं देशातील जनता अस्वस्थ असल्याचं मोदी म्हणाले.
Aug 30, 2015, 12:16 PM ISTपाटीदार नेते हार्दिक पटेल यांना उद्धव ठाकरे यांचा सल्ला
गुजरातमधले पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल बाळासाहेब ठाकरे यांना आदर्श मानत असतील, तर बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखंच हार्दिक पटेल यांनी वागावं असा उपदेश, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
Aug 29, 2015, 07:14 PM ISTगुजरातमध्ये लष्कराचं ध्वजसंचलन, तणाव कायम
गुजरातमध्ये लष्करानं ध्वजसंचलन केल्यावर परिस्थिती नियंत्रणात येत आहे. पाटीदार समाजाच्या ओबीसी आरक्षणासाठी गुजरातमध्ये उभ्या राहिलेल्या आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण लागलं होतं. बुधवारी सकाळपासून उसळलेल्या हिंसेत नऊ जणांचा बळी गेलाय. त्यानंतर राज्य सरकारनं लष्कर पाचारण केलं.
Aug 27, 2015, 02:00 PM ISTगुजरात : सुरतमध्ये लष्कराचे संचलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2015, 12:58 PM ISTगुजरात हिंसाचारात 3 ठार, जमावबंदीचे आदेश
पटेल समाजाला आरक्षण लागू करण्यासाठी पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. गुजरातमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्यात. यात 3 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, निम लष्करी दलाच्या तुकड्या पाचारण करण्यात आल्या असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
Aug 26, 2015, 05:52 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोंदीचे गुजरातच्या जनतेला शांततेचे आवाहन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2015, 02:55 PM ISTगुजरातच्या जनतेला मुख्यमंत्री आनंदीबेन यांचे शांततेचं आवाहन
जाळपोळ आणि हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी गुजरातच्या जनतेला शांततेचं आवाहन केले आहे.
Aug 26, 2015, 12:00 PM ISTहार्दिक पटेलला अटक... गुजरातमध्ये हिंसाचार, जाळपोळ
हार्दिक पटेलला अटक... गुजरातमध्ये हिंसाचार, जाळपोळ
Aug 26, 2015, 10:22 AM IST