ठाणे जिल्ह्यातले १२५ तरुण बेपत्ता? गुप्तचर यंत्रणांचं अपयश
इराकमध्ये दहशतवादी संघंटनेबरोबर मिळून घातपात घडवण्यासाठी ठाणे जिल्ह्यातून जवळपास १३५ मुलं गेली असल्याची माहिती समोर आलीये. या माहितीमुळं तपास यंत्रणांची झोप उडाली असून, देश भरातील मोठं मोठ्या तपास यंत्रणा या प्रकरणाचा छड़ा लावण्यासाठी दिवस रात्र एक करत आहेत.
Jul 16, 2014, 07:57 PM ISTगुप्तचर यंत्रणेत सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी- 750 जागा
केंद्रीय गृह विभागाच्या गुप्तचर यंत्रणेत सहायक केंद्रीय गुप्तचर अधिकारी/एक्झिक्युटिव्ह (750 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 ऑगस्ट 2013 आहे.
Jul 25, 2013, 06:46 PM ISTबुद्धगया साखळी स्फोटाची पूर्वसूचना, तरीही हलगर्जीपणा!
बिहारमधलं बुद्धगया मंदीर आज साखळी स्फोटाने हादरलं. या मंदिरात झालेल्या 9 स्फोटानं सुरक्षा यंत्रणेच्या मर्यादा पुन्हा एकदा स्पष्ट झाल्या. या स्फोटाची पूर्वसुचना आयबीनं दिली होती अशी माहिती आता समोर आलीय.
Jul 7, 2013, 10:12 PM ISTबोधगया बॉम्बस्फोटाचं पुणे कनेक्शन?
बोधगया साखळी स्फोट प्रकरणी ‘झी मीडिया’च्या हाती धक्कादायक माहिती लागलीय. या स्फोटांचे पुणे कनेक्शन समोर आलंय.
Jul 7, 2013, 04:10 PM IST‘बोधगयावर हल्ला दहशतवाद्यांकडूनच...’
बिहारमध्ये रविवारी पहाटे पहाटे झालेले साखळी बॉम्बस्फोट हे दहशतवाद्यांनीच घडवून आणले, असं गृहमंत्रालयानं स्पष्ट केलंय.
Jul 7, 2013, 12:49 PM ISTबोधगया मंदिराजवळ नऊ साखळी स्फोट...
रविवारी पहाटे पहाटे बिहारस्थित बोधगया महाबोधी मंदिराचा परिसर एकापाठोपाठ झालेल्या बॉम्बस्फोटांमुळे हादरलाय.
Jul 7, 2013, 08:16 AM IST