Delhi Riots: नाल्यात सापडला गुप्तचर यंत्रणेच्या कर्मचाऱ्याचा मृतदेह
बराच वेळ होऊनही...
Feb 27, 2020, 10:22 AM ISTDefence Expo 2020 : गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्यानंतर हायअलर्ट जारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या डिफेन्स एक्स्पोचं उद्घाटन होणार आहे
Feb 4, 2020, 12:43 PM ISTअयोध्येत दहशतवादी हल्ल्याची शक्यता; सुरक्षेबाबत सतर्कतेचा इशारा
जैशचा म्होरक्या मसूद अजहर हल्ला करण्याच्या तयारीत
Dec 26, 2019, 09:09 AM ISTओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा ठार
अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेला हमजा बिन लादेन ठार झाल्याची सूचना मिळाल्याचं, वृत्त 'द एनबीसी न्यूज'नं तीन अधिकारी सूत्रांच्या हवाल्यानं दिलंय
Aug 1, 2019, 09:01 AM ISTतीन दहशतवाद्यांची भारतात घुसखोरी, मोठ्या हल्ल्यांची शक्यता
बुद्ध पौर्णमेला मोठ्या दहशतवादी हल्यांची शक्यता
May 15, 2019, 01:04 PM ISTPulwama Attack : जैश-ए-मोहम्मद रचतंय आणखी मोठ्या हल्ल्यांचा कट
'जैश...' आणखी एक मोठा हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत
Feb 21, 2019, 01:20 PM ISTसुरक्षेत मोठी चूक, नागपुरातून ISI एजंटला अटक
आयएसआयच्या संशयित हस्तकाला अटक
Oct 8, 2018, 03:33 PM ISTरशिया ही बेजबाबदार ताकद - अमेरिका
माजी गुप्तहेर आणि त्याच्या मुलीवर विषप्रयोग केल्याचा आरोपही टिलरसन यांनी रशियावर केला आहे.
Mar 13, 2018, 04:58 PM ISTदाऊद आणि छोटा शकीलमध्ये फूट; गुप्तचर सूत्रांची माहिती
दाऊद इब्राहिम हा 1993मध्ये झालेल्या मुंबई बॉम्पस्फोटातील प्रमुख आरोपी असून, मागावर असलेल्या मुंबई पोलिसांना तो गेली अऩेक वर्षे गुंगारा देत आहे.
Dec 13, 2017, 08:04 AM ISTतुमच्या मोबाईलमधलं हे अॅप बंद होणार?
देशाची माहिती चोरणारी आणि सायबर अॅटेक करून देशाची सुरक्षा धोक्यात टाकणारी ४० मोबाईल अॅप्सची यादी गुप्तचर यंत्रणांनी प्रसिद्ध केली होती.
Dec 1, 2017, 07:37 PM ISTडॉ. होमी भाभा यांच्या अपघातात अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा हात?
भारताचे ज्येष्ठ अनुसंशोधक डॉ. होमी भाभा यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमागे अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा 'सीआयए'चा हात होता का? असा प्रश्न आता निर्माण झालाय.
Jul 30, 2017, 12:59 PM ISTमुंबई - आत्मघातकी हल्ल्याचा गुप्तचर यंत्रणेचा इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 16, 2017, 03:18 PM ISTदहशतवादी संघटनांचा दिल्लीवर ड्रोन हल्ल्याचा प्लान- गुप्तचर यंत्रणा
लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटना दिल्लीवर ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता आहे.
Apr 28, 2015, 11:11 AM IST'इसिस'चं ट्विटर अकाऊंट सांभाळणाऱ्या 'त्या' भारतीयाला अटक
'इसिस'चं ट्विटर अकाऊंट सांभाळणाऱ्या 'त्या' भारतीयाला अटक
Dec 13, 2014, 02:03 PM IST'इसिस'चं ट्विटर अकाऊंट सांभाळणाऱ्या 'त्या' भारतीयाला अटक
दहशतवादी संघटना ‘इसिस’चं ट्विटर अकाऊंट हाताळणाऱ्या संशयित आरोपीला बंगळुरुमध्ये अटक करण्यात आलीय. मेहंदी असं या संशयीताचं नाव असून तो बंगळुरुतून हे अकाऊंट चालवत असल्याचा त्याच्यावर संशय आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो फरार होता गुन्हेशाखेकडून त्याचा शोध सुरू होता मात्र अखेर आज त्याला अटक करण्यात आलीय.
Dec 13, 2014, 01:40 PM IST