गजकेसरी योगामुळे 1 जानेवारीपासून 'या' राशी होणार श्रीमंत?
Gajakesari Yog 2024 : येणारं नवीन वर्ष हे काही राशींसाठी लकी असणार आहे. गजकेसरी योगामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात धनलाभ होणार आहे.
Dec 25, 2023, 03:59 PM ISTKuldeepak Rajyoga : 500 वर्षांनंतर कुंडलीत 'कुलदीपक राजयोग'! 2024 मध्ये 'या' राशींना मिळणार पैसा, प्रतिष्ठा
Kuldeepak Rajyoga : तब्बल 500 वर्षांनंतर कुंडलीत कुलदीपक राजयोग निर्माण होतो आहे. या राजयोगामुळे 2024 मध्ये काही राशींचं भाग्य उजळणार असून त्यांना पैसा आणि प्रतिष्ठा मिळणार आहे.
Dec 4, 2023, 01:15 PM ISTHoroscope 2024 : नवीन वर्ष 2024 मध्ये 'या' राशींवर बरसणार शनिदेव, देवगुरुची कृपा, प्रगतीसोबत धनलाभाचे योग
Horoscope 2024 : नवीन वर्ष 2024 काही राशींसाठी अगदी खास असणार आहे. त्या राशींच्या लोकांवर शनिदेव आणि देवगुरूची कृपा बरसणार आहे.
Sep 26, 2023, 04:37 PM IST
Guru Pushya Yoga 2023 : गुरुपुष्यमृत योगामुळे तुम्हाला लागणार बंपर लॉटरी? विष्णू-लक्ष्मी कृपेने होऊ शकता श्रीमंत
Guru Pushya Yoga 2023 : पुढचे काही दिवस 12 राशींवर शुभ आणि चांगले दिवस घेऊन आले आहे. काही शुभ योगामुळे तुम्ही गडगंज श्रीमंत होण्याची संधी आहे.
May 24, 2023, 09:57 AM ISTChandra Grahan 2023 : चंद्रग्रहणातील दुर्मिळ योगामुळे काही राशींना धनलाभ, तर 'या' राशींवर कोसळणार संकट
Horoscope Chandra Grahan : बौद्ध पौर्णिमेला चंद्रग्रहण हा दुर्मिळ आणि सुवर्ण योग जुळून आला आहे. आज सूर्य, बुध, गुरु आणि राहुचं मिलन होणार आहे. त्यामुळे तब्बल 130 वर्षांनी चतुर्ग्रही योग (Chaturgrahi Yog 2023) तयार झाला आहे.
May 5, 2023, 10:28 AM IST
Guru Gochar 2023 : Akshaya Tritiya ला गुरू गोचर! 'या' राशींची लोक होणार प्रचंड श्रीमंत?
Guru Gochar 2023 : शनिवारच्या दिवस खऱ्या अर्थाने लोकांसाठी अतिशय शुभ ठरणार आहे. अक्षय्य तृतीयाचा साडेतीन मुहूर्तापैकी एक असा शुभ दिवस आणि गुरु गोचरमुळे काही राशींच्या लोकांवर अपार धनलाभ होणार आहे. तुमच्या राशीच्या यात समावेश आहे का जाणून घ्या.
Apr 21, 2023, 02:28 PM IST