घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, स्टेट बँकेनंतर या बँकेने घटवले व्याज दर
ICICI Bankचा गेल्या10 वर्षांतील सर्वात स्वस्त होम लोन दर आहे. नव्या कर्ज योजनेअंतर्गत ग्राहक 75 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात.
Mar 5, 2021, 12:40 PM ISTSBI Home Loan : घर घेणाऱ्यांना सुवर्णसंधी, स्टेट बॅंकेच्या होम लोन व्याज दरात मोठी कपात
SBI Home Loan : घर घेणाऱ्यांना सुवर्णसंधी, स्टेट बॅंकेच्या होम लोन व्याज दरात मोठी कपात
Mar 1, 2021, 01:59 PM ISTSBI ने व्याज दरात केली कपात, होम लोन स्वस्त
SBI ची दर कपात १० जुलैपासून लागू होणार आहे. त्यामुळे होम लोन, कार लोन धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Jul 8, 2020, 02:38 PM ISTया बँकेचे होम-कार लोन एकदम स्वस्त, इतका घटवला व्याज दर
लॉकडाऊन ५ (Lockdown 5) लागू झाल्यानंतर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे.
Jun 2, 2020, 12:12 PM ISTगृहकर्ज आणखी स्वस्त होण्याची शक्यता, आर्थिक मंदीची धोका
गृहकर्ज (Home loan), कार लोन (Car loan) आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे.
Mar 4, 2020, 09:08 AM ISTकर्जाची परतफेड केल्यानंतर हे काम नक्की पूर्ण करा, अन्यथा...
एकदा का कर्ज पूर्ण फेडलं गेलं की आपलं काम संपलं असं वाटून आपण निर्धास्त होतो, परंतु असं करणं तुम्हाला थोडं महागात पडू शकतं.
Jan 12, 2020, 10:07 AM ISTसोप्या शब्दांत समजून घ्या, तुमच्या गृह-वाहन कर्जाचं बदललेलं गणित
आरबीआयकडून स्वस्त दरात पैसे उपलब्ध झाल्यामुळे बँका आपल्या ग्राहकांना स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देऊ शकतात
Feb 7, 2019, 12:59 PM ISTSBIने गृह कर्ज घेणाऱ्यांसाठी दिलं नव्या वर्षाचं गिफ्ट
नव्या वर्षात स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)ने आपल्या ग्राहकांना एक खास गिफ्ट दिलं आहे.
Jan 1, 2018, 10:11 PM ISTपहिल्या घर खरेदीवर मिळणार २.४ लाखांपर्यंतची सूट
स्वत:चे पहिले घर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. नोटाबंदीनंतर रिअल इस्टेट सेक्टरमध्ये मंदी दिसून येतेय तसेच घरांच्या किंमतीही कमी झाल्यात.
Feb 10, 2017, 01:12 PM ISTघर कर्जावर घमासान, पीएनबी, एसबीआय ८.५ %नी देणार होम लोन
पंजाब नॅशनल बँकेने साडे आठ टक्क्यांच्या वार्षिक दराने गृहकर्जाची घोषणा केली आहे. हा दर सर्व बँकांपेक्षा कमी आहे. तसेच स्टेट बँकेनेही याच दराने गृहकर्ज देण्याची घोषणा केली पण यासाठी अनेक अटी देण्यात आल्या आहेत.
Jan 2, 2017, 05:25 PM ISTस्टेट बॅंक, आयसीआयसीआय बॅंकेने गृह कर्ज दर घटवले
भारतीय स्टेट बॅंक (SBI) आणि आयसीआयसीआय बॅंक (ICICI) या दोन बॅंकांनी आपल्या ग्राहकांसाठी चांगली बातमी दिली आहे. होम लोनमध्ये कपात केलेय. महिलांसाठी विशेष सवलत जारी केलेय. त्यामुळे आता सामान्यांना घर घेणे शक्य होणार आहे.
Apr 8, 2016, 10:55 AM ISTघर, गाडी कर्ज होणार स्वस्त, अर्थमंत्री जेटली यांचे संकेत
येत्या काही दिवसांत किंवा आठवड्याभरात कर्जांवरील व्याजदर कमी केले जातील, असे संकेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिलेत. बँक प्रमुखांशी जेटली यांनी चर्चा केली. त्यात कर्ज स्वस्त करुन ग्राहकांचा विश्वास कमावण्याचा आणि एनपीए करण्याचा मुद्दा चर्चिला गेला.
Jun 13, 2015, 11:18 AM ISTगुडन्यूज : बॅंक लोन घ्यायचे असेल तर थोडे थांबा !
जर तुम्ही बॅंक लोन घेण्याच्या विचारात असाल तर थोडं थांबा. कारण येणाऱ्या काही काळात बॅंका आपल्या व्याजदरात कपात करु शकतात, अशी माहिती आहे. वित्तीय वर्ष २०१४-१५ मध्ये बॅंकांची क्रेडिट ग्रोथ गेल्या पाच वर्षांतील सर्वात कमी क्रेडिट ग्रोथ असल्याकारणाने बॅंका आपला व्याजदर कमी करण्याच्या विचारात आहेत.
Apr 4, 2015, 06:08 PM ISTस्वत:चं घर आणि गाडी घ्यायचीय... थोडं थांबा!
जर तुम्ही घर किंवा गाडी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर थोडं थांबा... कारण, लवकरच तुम्हाला एक गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे.
Jun 21, 2014, 10:03 AM ISTअच्छे दिन... गृहकर्ज व्याज दर कमी होणार!
घर खरेदी करण्याचा प्लान असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. नवे गृहनिर्माण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी गृह कर्जावरील व्याज दरांमध्ये कपात करण्यात येईल, अशी आशा व्यक्त केलीय.
May 28, 2014, 06:49 PM IST