महाराष्ट्राचं राजकीय, सामाजिक भविष्य ठरवणारे गौतम अदानी आचार्य विनोबा भावे आहेत का? राऊतांचा सवाल
Sanjay Raut On Gautam Adani : राज्याच्या राजकारणात सध्या बऱ्याच घडामोडी घडत असून, या सर्व चर्चांमध्ये एका नावनं चर्चांना वाव दिला आहे. हे नाव आहे गौतम अदानी यांचं...
Dec 13, 2024, 11:16 AM IST
गौतम अदानींना एकाच दिवशी आणखी एक मोठा दणका; ₹2.45 लाख कोटी कुठे उधळले? स्पष्टीकरण द्या
Gautam Adani Group: बुधवारीच गौतम अदानी यांनी 20 Year ग्रीन बॉण्डच्या विक्रीतून 600 मिलियन डॉलरची रक्कम उभी करण्याची घोषणा केली होती.
Nov 21, 2024, 02:12 PM IST
फसवणूक, लाचखोरीप्रकरणी Gautam Adani दोषी; अमेरिकेतून आला खळबळजनक निर्णय, काय आहे प्रकरण?
Gautam Adani Charged: न्यायालयानं सुनावलेल्या या निर्णयानंतर भारतीय शेअर बाजारात एकच खळबळ माजली. पाहता पाहता Adani Bonds कोलमडले आणि...
Nov 21, 2024, 11:29 AM IST
अंबानी- अदानी नव्हे, तर कोणत्या व्यक्तीकडे आहे जगातील सर्वात महागडं प्रायव्हेट जेट?
who owns most expensive private jet in the world : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण, असा प्रश्न विचारला असता काही नावं हमखास समोर येतात.
Nov 19, 2024, 01:37 PM IST
रतन टाटा, मुकेश अंबानी, गौतम अदानी यांची संपत्ती एकत्र केली तरी होणार नाही बरोबरी; जगातील सर्वात श्रीमंत परिवार
House of Saud : 40 लाख स्क्वेअर फूटांचा राजमहल, सोन्याचा मुलामा असलेले विमान आणि बरचं काही... जगातील सर्वात श्रीमंत परिवाराची संपत्ती पाहून डोळे गरगरतील.
Oct 13, 2024, 08:05 PM ISTForbes च्या यादीत पुन्हा अंबानीच अव्वल; पण अदानींनी केला नवा रेकॉर्ड
Gautam Adani Networth: फोर्ब्सच्या नव्या यादीत मुकेश अंबानी यांच्या नावी नोंद झाली असली तरीही गौतम अदानी यांच्या श्रीमंतीचीसुद्धा तितकीच तर्चा सुरू आहे.
Oct 10, 2024, 02:39 PM IST
रातोरात हादरला अंबानी, अदानींच्या श्रीमंतीचा डोलारा; सुरुंग लागेल असं नेमकं काय घडलं?
Business News : जागतिक स्तरावर सध्या आर्थिक गणितं दिवसागणिक क्लिष्ट होत असून, आर्थिक मंदीचीच ही पूर्वसूचना असल्याचं म्हटलं जात आहे.
Oct 4, 2024, 11:58 AM IST
घात झाला अन् गमावले 127320 कोटी रुपये; आज त्याच व्यक्तीकडून अदानी- अंबानींच्या श्रीमंतीवर मात, ओळखलं का?
एका दिवसात विश्वासघातामुळं विचारही करता येणार नाही इतकी श्रीमंती लयास गेली.... पण, या व्यक्तीनं पुन्हा उभारला सारा डोलारा. ओळखता येतोय का चेहरा?
Sep 11, 2024, 09:51 AM IST
5 दिवसात 470000000000 रुपयांची कमाई करत बड्या व्यावसायिकाची अंबानी, अदानींवर मात; कोण आहेत ते?
Business News : व्यवसाय क्षेत्रात अदानी आणि अंबानींना धक्का देणारे हे व्यावसायिक कोण? पाहा सविस्तर माहिती...
Sep 2, 2024, 02:15 PM ISTभाजीपाला खरेदीला जावं, त्या वेगानं गौतम अदानींनी खरेदी केली 'ही' कंपनी; व्यवहाराचा आकडा पाहिला?
Gautam Adani : श्रीमंतांच्या यादीत आघाडीवर येताच अदानींकडून आणखी एका कंपनीची मालकी सूत्र मिळवण्यात यश... इतक्या सहजपणे खरेदी केली कंपनी, की पाहणारेही अवाक्
Aug 31, 2024, 08:28 AM IST
1,78,62,62,73,00,00 रुपयांच्या संपत्तीचा वारसदार कोण? गौतम अदानींनी घेतली चार नावं
Gautam Adani Net Worth : भारतीय उद्योग जगतामध्ये अंबानींमागोमाग घेतलं जाणारं आणखी एक नाव म्हणजे अदानी समुहाचं. याच समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी निवृत्तीच्या तयारीत?
Aug 6, 2024, 10:37 AM IST
शिंदे-पवार भेटीचं अदानी कनेक्शन; 'ते' तिघं कोण?
Eknath Shinde Sharad Pawar Meeting : राज्याच्या राजकारणात दर दिवशी नव्या घडामोडी घडत असतानाच आता याच घडामोडींमधून एक मोठं वृत्त समोर आलं आहे.
Aug 5, 2024, 11:52 AM IST
एका रात्रीत 6740000000 अब्ज रुपयांचा नफा; जगातील श्रीमंतांच्या यादीत मस्क पहिला; अदानी- अंबानींचं स्थान कितवं?
Worlds Richest man list : जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची यादी समोर आली असून, या यादीत कोणाची नावं समोर आली आहेत? अंबानी आणि अदानींना यादीत कोणतं स्थान?
Jun 18, 2024, 02:51 PM ISTमुकेश अंबानी यांची बादशाहत संपली, गौतम अदानी बनले आशियातले सर्वात श्रीमंत व्यक्ती
Richest Person in Asia : देशाताली सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गेला अनेक काळ उद्योगपती मुकेश अंबानी यांची बादशाहत होती. पण आता उद्योगपती गौतम अदानी यांनी मुकेश अंबानी यांना मागे टाकलंय. अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
Jan 5, 2024, 02:39 PM ISTयंदाच्या वर्षी कमाईच्या बाबतीत अंबानी- अदानींना मागे टाकणारी 'ही' भारतीय महिला कोण?
Indians with 2023s highest net worth : पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या या उद्योग क्षेत्रामध्ये सध्या एका महिलेचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. कोण आहेत त्या महिला?
Dec 20, 2023, 09:44 AM IST