ग्रेटर नोएडा

Netflix वर वेबसीरिज पाहून रचला कट, 15 वर्षांच्या कुणालच्या हत्येची थरकाप उडवणारी कहाणी

Greater Noida News: ग्रेटर नोएडातल्या हॉटेल व्यावसायिक कृष्णा शर्मा यांच्या 15 वर्षांच्या मुलाचं अपहरण आणि हत्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी MBBS च्या विद्यार्थ्यांसह चार आरोपींना अटक केली आहे. 

May 10, 2024, 04:07 PM IST

विवाहित महिलेवर प्रेम करणं तरुणाला भोवलं, हाल करुन केली हत्या; मुंडकं छाटलेला मृतदेह पाहून वडीलही हादरले

सोहेल याचं गावातच राहणाऱ्या एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते. पण यादरम्यान सोहेल बेपत्ता झाला होता. त्याचा शोध सुरु असताना अखेर त्याचा मृतदेह सापडला आहे.

 

Feb 14, 2024, 02:50 PM IST

एक सीमा अशीहीः पाक सोडून भारतात तर आली, पण असा झाला Love Story चा करुण अंत!

Pakistani Seema Haider Love Story: सीमा हैदर हे नाव सध्या चर्चेत आहे. प्रेमासाठी पाकिस्तानची सीमा ओलंडाणाऱ्या या सीमाची सोशल मीडियावर चर्चा आहे. 

Jul 12, 2023, 03:56 PM IST

Baba Bageshwar यांचा दिव्य दरबार यूपीत, थेट सीएम योगींची चिठ्ठी उघडली जाणार?

Yogi Adityanath: बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या कथेपूर्वी रविवारी ग्रेटर नोएडामध्ये भव्य कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. भागवत कथेपूर्वी कलश यात्रेत मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते.

Jul 10, 2023, 12:16 PM IST

Stunt Viral Video : धावत्या मालगाडीच्या छतावर 2 तरुणांचा जीवघेणा स्टंट, अजय देवगणच्या स्टाइलमधील व्हिडीओचा इंटरनेटवर धुमाकूळ

Stunt Viral Video : इंटरनेटवर धुमाकूळ घालत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन तरुण धावत्या मालगाडीवर जीवघेणा स्टंट करताना दिसत आहेत. या दोघांना पाहून अजय देवगणची आठवण होते. तर सलमान खानसारखे शर्ट काढून यूजर्सचं लक्ष वेधनाचं प्रयत्न करत आहेत. 

Jun 23, 2023, 08:48 AM IST

पाण्यात लघुशंका करत घराची साफसफाई, मोलकरणीचं किळसवाणं कृत्य CCTV त कैद

उच्चभ्रू सोसायटीत एक धक्कादायक आणि तितकाच किळसवाणा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी घरात काम करणाऱ्या मोलकरणीला अटक करण्यात आलं आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. 

May 25, 2023, 03:43 PM IST

अर्धा तास गप्पा मारल्या, मिठी मारली नंतर गोळी झाडली... मैत्रिणीची हत्या करुन मित्राची आत्महत्या

Crime News: नोएडातल्या शिव नाडर युनिव्हर्सिटीत (Shiv Nadar University) अंगाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. एका विद्यार्थ्याने विद्यापिठाच्या समोरच आपल्या मैत्रिणीला गोळ्या झाडून तिची हत्या केली.

May 18, 2023, 06:43 PM IST

धक्कादायक! लिफ्टमध्ये येताच कुत्र्यानं केला लहानग्यावर हल्ला, Video Viral

Dog Bite Child Video Viral: उत्तर प्रदेशातील नोएडा एक्स्टेंशनमधील एका सोसायटीत कुत्र्याने लहानग्यावर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Nov 16, 2022, 08:54 PM IST

२५ वर्षीय गायिकेची गोळ्या झाडून हत्या

घरी परतताना घडली घटना... 

Oct 3, 2019, 11:39 AM IST

VIDEO: संतापजनक! पगार मागितला म्हणून तरुणीला मारहाण

तरुणीचे केस पकडून तिला भररस्त्यात काठ्यांनी मारहाण

May 14, 2019, 01:26 PM IST

उत्तर भारतात दोन कंपन्यांत भीषण आग, गोंधळ होऊन कामगार सैरावैरा

 चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग तर दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत प्लास्टिक कंपनीलाआग लागली.

Nov 4, 2018, 04:09 PM IST

दोन इमारती कोसळल्या; २ ठार, ५० जण ढिगाऱ्याखाली अडकले

पोलीस आणि एनडीआरएफची चार पथकं घटनास्थळी असून बचावकार्य सुरू आहे.

Jul 18, 2018, 07:57 AM IST

सचिन तेंडुलकरने नोएडात खरेदी केला आलिशान फ्लॅट

माजी क्रिकेटपटू आणि खासदार सचिन तेंडुलकरने राजधानी नवी दिल्लीजवळील उत्तर प्रदेशातील आलिशान वस्ती असलेल्या ग्रेटर नोएडा येथे फ्लॅट खरेदी केलाय. या फ्लॅटची किंमत १ कोटी ६८ लाख रुपये इतकी आहे. 

May 13, 2016, 11:26 PM IST

ग्रेटर नोएडा : मुस्लिम स्कूलमध्ये कट्टरपंथियांनी ध्वज फडकविण्यास केला विरोध

ग्रेटर नोएडामधील दानकौर परिसरातील सैय्यद भूरेशाह गर्ल्स स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिनी ध्वज फडकविण्यास काही कंटरपंथियांनी गोंधळ घालत विरोध केला.

Jan 26, 2016, 06:04 PM IST

दोघांना वाचवण्याच्या प्रयत्नात सात जणांचा मृत्यू

शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ग्रेटर नोएडाच्या होंडा सीएल कंपनीजवळ वेगात येणाऱ्या गाडीला झालेल्या विचित्र अपघातात सात जण ठार झालेत.

Aug 30, 2014, 07:23 PM IST