घर

घरात शांतता राखायचीय, रितेश देशमुखनं सांगतिला मोलाचा उपाय

वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते, असं म्हणणाऱ्यांसाठी.... 

 

Oct 4, 2020, 04:31 PM IST

कंगनाच्या घराची पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

कंगना राणौत आणि शिवसेना हा वाद आता शिगेला पोहोचला 

Sep 7, 2020, 02:50 PM IST

भन्नाट... अकोल्यात ३०० जॅक लावून वाढवली घराची उंची

पाया आणि भिंत कापून शेकडो जॅकच्या मदतीने घराला उचलण्यात आले

Aug 27, 2020, 09:11 AM IST

धक्कादायक! आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याची आत्महत्या

अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येतून सर्वजण सावरत नाहीत, तोच आता आणखाी एका लोकप्रिय अभिनेत्यानं आत्महत्या करत आयुष्य संपवलं आहे. अभिनेता समीर शर्मा यानं त्याच्या मुंबईतील मालाड परिसरात असणाऱ्या राहत्या घरामध्या आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे.

Aug 6, 2020, 01:13 PM IST

पाहा, कसं आहे अनिल कपूर यांचं 'झक्कास' घर....

व्हिडिओ पाहून तुम्हालाही हेवा वाटेल त्यांच्या घरातील या अनोख्या नात्यांचा....

Aug 3, 2020, 02:25 PM IST

B'day Special: ...म्हणून सोनू सूद वाढदिवस साजरा करत नाही

जबाबदारीनं पावलं उचलणाऱ्या या अभिनेत्याचा आज (३० जुलै) वाढदिवस. 

 

Jul 30, 2020, 07:38 AM IST

लाईट्स- कॅमेरा- 'क्लिक'; फोटोग्राफीच्या वेडापायी त्यांनी मुलांची नावं ठेवली कॅनन, निकॉन

कॅमेराप्रमाणेच त्यांच्या घराला खिडकीच्या रुपात ... 

Jul 21, 2020, 10:50 AM IST
Nashik,Malegaon Collector Suraj Mandhre On Lockdown PT2M29S

मालेगाव, नाशिक | रमझान ईद घरात राहूनच साजरी करा - मांढरे

मालेगाव, नाशिक | रमझान ईद घरात राहूनच साजरी करा - मांढरे

May 23, 2020, 06:40 PM IST

कोट्यवधींचा मालक असणाऱ्या धोनीला कमवायचे होते फक्त 'इतके' पैसे...

अखेर त्याच्या मनातील इच्छा सर्वांसमोर आलीच... 

 

Mar 30, 2020, 03:45 PM IST

कोरोनापासून वाचण्यासाठी असे करा आपले घर सॅनिटाइज्ड, येथे जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

देशात कोरोना व्हायरसने (Corona Virus) हाहाकार माजला आहे. कोरोना व्हायरसपासून अधिक सुरक्षित राहण्यासाठी खबरदारी घेतली पाहिजे. 

Mar 17, 2020, 06:39 PM IST

भाड्याच्या घरापासून आलिशान बंगल्यापर्यंत पाहा बॉलिवूड गायिकेचा प्रवास

स्वत:च्या मालकीचा हा बंगला पाहून ती नेहमीच भावूक होते.

 

Mar 7, 2020, 11:32 AM IST
Pune Organic Rooftop Farming Success PT3M27S

पुणे | घराच्या छतावर पिकवला भाजीपाला तो देखील सेंद्रीय पद्धतीने

पुणे | घराच्या छतावर पिकवला भाजीपाला तो देखील सेंद्रीय पद्धतीने
Pune Organic Rooftop Farming Success

Feb 28, 2020, 05:20 PM IST