घराला लागलेल्या आगीत दोन मुलांचा मृत्यू
दिवा मुलांच्या हातातून खाली पडला आणि घरातल्या कपड्यांनी पेट घेतला.
Oct 1, 2018, 07:30 AM ISTडोंबिवलीकर मयूर कार्लेकरांचं इंग्लंडमधलं घर पेटवलं
मूळचे डोंबिवलीचे असलेले मयूर कार्लेकर यांचं इंग्लंडमधील घर वर्णभेदातून पेटवून देण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.
Sep 19, 2018, 10:08 PM ISTविजय माल्ल्याच्या लंडनच्या घरात सोन्याचं टॉयलेट?
भारतीय बँकांना ९ हजार कोटी रुपयांना चुना लावून पळालेल्या विजय माल्ल्याबाबत रोज वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत.
Aug 12, 2018, 07:18 PM ISTलागिरं झालं जी : शितलं आपलं घर कसं वाचवणार?
Aug 7, 2018, 02:44 PM ISTयवतमाळ | घराच्या छतावर वळू जेव्हा ठाण मांडतो.....
वरील बातमी पाहण्यासाठी क्लिक करा 24taas.com
Aug 6, 2018, 07:58 PM ISTयवतमाळ | हट्टी वळूच्या घराच्या छतावर दोन दिवस ठिय्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Aug 6, 2018, 06:45 PM ISTवळूचा शनिवारपासून घरच्या छतावर ठिय्या, ग्रामस्थ चिंतेत
सकाळी छतावर वळू दिसल्याने ग्रामस्थांनी गर्दी केली.
Aug 6, 2018, 06:15 PM ISTसमाजकंटकांकडून पुन्हा गाड्यांची तोडफोड आणि घरांवर दगडफेक
नाशिकमध्ये पुन्हा समाजकंटकांनी धुमाकूळ घातलाय. नाशिकच्या पंचवटी परिसरातील सीतागुंफा परिसरात रस्त्यावर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडलीय. पहाटेच्या सुमारास अज्ञात टोळक्यांनी काचा फोडून दहशत माजविण्याचा प्रयत्न केलाय. वाहनांच्या काचा फोडल्यानंतर या टोळक्यानं काही नागरिकांच्या घरांवरही दगडफेक केल्याचे स्थानिकांनी सांगितलंय. परिसरात घडलेल्या या घटनेन नागरिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
Jun 29, 2018, 02:39 PM ISTरायगड | भरधाव ट्रेलरच्या धडकेत घर जमीनदोस्त
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 16, 2018, 01:56 PM ISTसलमानच्या पार्टीवरून घरी परतताना 'या' अभिनेत्रीच्या कारला अपघात
रात्री उशीरा २.४५ वाजता वांद्रेच्या कार्टर रोडवर हा अपघात झाला.
May 12, 2018, 07:40 AM ISTमुलगी लग्नासाठी घरातून पळाली; गावकऱ्यांनी घातली प्रेमविवाहावर बंदी
गावातील सरपंचाचे म्हणने असे की, ही काही हुकुमशाही नव्हे. पण, हा गावाने घेतलेला निर्णय आहे.
May 3, 2018, 02:19 PM IST...अशा ठिकाणी घर घ्याल तर, दिवाळखोरीत निघाल
घर घेताना जर ठिकाण चुकले तर तुमच्या प्रगतिमधील बरेच मार्गही चुकण्याची शक्यता असते. अनेकदा हे प्रकरण तुमचे दिवाळे वाजण्यापर्यंत जाते म्हणूनच....
Apr 28, 2018, 08:22 PM ISTघर खरेदी करणाऱ्यांसाठी खूषखबर, सरकारने दिली मोठी गूडन्यूज
आपलं स्वत:चं आणि हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. तुम्हीही घर खरेदी करण्याच्या तयारीत आहात? तर ही बातमी तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. कारण, घराचं स्वप्न पाहणाऱ्यांना व्याज सबसिडी (सूट) मिळण्यास सुरुवात झाली आहे.
Mar 27, 2018, 03:16 PM IST