आंबेडकरांचे लंडनमधील घर विकत घेण्याची तयारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2014, 02:58 PM ISTघरांच्या किंमती लवकरच उतरण्याची शक्यता...
तुम्ही नवीन घर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर थोडं थांबा... कारण, लवकरच घरांच्या चढ्या किंमती उतरण्याची चिन्हं दिसतायत, असं रिझर्व्ह बँकेचे नवनियुक्त डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंद्रा यांनी म्हटलंय.
Aug 20, 2014, 05:54 PM ISTफ्लॅटची किंमत 16 कोटी, रणबिर कपूर घेणार पुण्यात घर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2014, 01:33 PM ISTआठ वर्षात सर्व परिवारांना हक्काचं घर
अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आपल्या बजेटच्या भाषणात 2022 म्हणजे पुढील 8 वर्षात देशातील सर्वांना स्वत:चं घर असेल.
Jul 10, 2014, 05:39 PM IST'पेप्सिको'च्या अध्यक्षपद आरुढ झाल्यावर घरी आले तेव्हा... - इंद्रा नुयी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2014, 10:20 PM ISTघर आणि करिअर संभाळताना कसरत - इंद्रा नुयी
करिअर आणि घर सांभाळताना मोठी कसरत होते, असे मत पेप्सिकोच्या सीईओ इंद्रा नुयी यांनी कोलोरॅडोच्या अस्पेनआयडियाज फेस्टिव्हलमध्ये व्यक्त केले.
Jul 4, 2014, 02:06 PM ISTघर स्वप्नांचे- आयुष्याची सेकंड इनिंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 03:17 PM ISTमाजी केंद्रीय मंत्र्याने घेतलं 16 लाखाचं भाड्याचं घर
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल आता महिन्याला 16 लाख रूपयाच्या भाड्याच्या घरात राहणार आहेत.
Jun 24, 2014, 05:17 PM ISTए आर रेहमान यांच्या घरावर अज्ञातांचा हल्ला
प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या घरावर नुकताच काही अज्ञात इसमांनी हल्ला केल्याचं समोर आलंय. खुद्द रेहमान यांनीही ट्विटरवरून या हल्ल्याचं चित्र आपल्या चाहत्यांशी शेअर केलंय.
May 20, 2014, 10:21 AM ISTमोदींच्या धोब्याला हवीय जमीन, प्रतिक्षा निकालाची!
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे कपडे धुणारा धोबी चांद अब्दुल सलाम याला 16 मे कधी येईल आणि कधी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेल, असं झालंय.
May 14, 2014, 05:16 PM IST...या `राजयोग्यां`ना मिळालाय मुख्यमंत्री कोट्याचा `आशिर्वाद`
मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या घरांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून डबल फ्लॅट घेतलेल्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.
May 3, 2014, 07:09 PM ISTबिपाशा - हरमन लवकरच लग्नाच्या बेडीत, दोघे घराच्या शोधात
कतरीना कैफ आणि रणबीर कपूर लग्नाच्या बेडीत अडकण्याची शक्यता आहे. त्यांनी आपल्या नव्या घराचा शोध चालूच ठेवला आहे. असे असताना आता बिपाशा बसु आणि हरमन बवेजा यांनीही नव्या घराचा शोध सुरु केला आहे. ते लवकरच विवाह करण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांचे घरासाठी प्रयत्न आहे.
Apr 19, 2014, 10:17 PM ISTडॉ. `होमी भाभा` यांच्या बंगल्याचा होणार लिलाव
भारताच्या आण्विक ऊर्जा कार्यक्रमाचे जनक डॉ. होमी जहांगीर भाभा यांच्या बंगल्याचा लिलाव होणार आहे.
Mar 13, 2014, 04:37 PM ISTअभिनेता मोहनीश बहलच्या बंगल्यात मृत बाळ
अभिनेता मोहनीश बहलच्या ठाण्यामधल्या बंगल्यात एक दिवसाचं मृत बाळ सापडलंय. स्विमिंग पूलमध्ये त्याचा मृतदेह सापडलाय. ठाण्यातल्या मुंब्रा-कळवा रोडवर हा बंगला आहे. या संदर्भात अभिनेता मोहनिश बहल यानं धाव घेतली.
Feb 22, 2014, 11:33 PM IST