५४ हजारांचं घर... स्वप्न आणि सत्य!
मुंबईत सामान्य माणसाचं घराचं स्वप्न हे शेवटी स्वप्नच राहिलं... पवईतल्या हिरानंदानीमधल्या घराचं स्वप्न आणि पवईच्या हिरानंदानीमधलं सत्य यामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे.
Feb 6, 2014, 11:20 AM ISTसौंदर्य खुलविण्यासाठीच्या सोप्या आणि घरेलू टिप्स...
फळं खाणं आरोग्यासाठी बेस्टच. ऋतुमानानुसार बाजारात येणारी फळं फक्त उत्तम आरोग्यच नव्हे तर सौंदर्यवर्धकही आहेत . तसंच ही फळं तुमचं सौंदर्य फुलवण्यास मदत करतात. फळं जसे आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जातात. तसंच ते सौंदर्यासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे.
Dec 28, 2013, 04:32 PM ISTकुशल टंडनला बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता
रिअॅलिटी शो ‘बिग बॉस सीझन-७’मध्ये आता चांगलीच चुरस रंगली आहे. आरोप-प्रत्यारोप होत आहेत. याच सीझनमध्ये सहभागी झालेला अभिनेता कुशल टंडन हा बुधवारी सकाळी बीग बॉसच्या घरातून बाहेर पडला.
Dec 18, 2013, 09:28 PM ISTमुख्यमंत्री कोट्यातून मंत्र्यांच्या नातेवाईकांना घरे, कोर्टाचा दणका
मुख्यमंत्री कोट्यातून एकापेक्षा जास्त घरे घेणा-यांवर काय कारवाई करणार किंवा केली याबाबतचा अहवाल सादर करा, असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिलेत. मुख्यमंत्री कोट्यातून एकापेक्षा जास्त घरे घेणा-यांच्या यादीमध्ये तिघा कॅबिनेट मंत्र्यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे.
Dec 12, 2013, 07:40 AM ISTपोलिसांच्या घरांसाठी मिळणार १ हजार कोटी?
पोलिसांच्या घरासाठी एक हजार कोटी देण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळापुढे ठेवण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिली आहे.
Nov 10, 2013, 08:19 AM ISTसावधान! घर खरेदी-विक्रीमध्ये फसवणूक
तेलही गेलं.. तुपही गेलं अशीच काहीशी अवस्था ठाण्यातल्या एका व्यावसायिकाची झालीय. तब्बल ७० लाखांचं त्याचं घर बनावट कागदी नोटांमध्ये विकलं गेलं.
Nov 5, 2013, 11:48 AM ISTघरासोबत परदेश प्रवास आणि कारची ऑफर!
दिवाळीला नवीन घर बुकिंग करण्याकडं ग्राहकांचा कल नेहमीच राहिलाय. परंतु रियल इस्टेटमध्ये असलेल्या मंदीमुळं मुंबई आणि परिसरातील अनेक गृहप्रकल्प ग्राहकांना आपल्याकडं वळविण्यासाठी विविध आमीषे दाखवत आहेत.
Oct 27, 2013, 06:45 PM ISTकबीर बेदीला मुलीनं दिला जोरदार झटका...
अभिनेता कबीर बेदी आणि त्यांची मुलगी पूजा बेदी यांच्या नातेसंबंधातील तणाव आता घराचे दरवाजे खोलून अखेर बाहेर पडलाय.
Oct 24, 2013, 04:46 PM ISTदिवाळीच्या शुभमुहूर्तावर ‘सिडको’ची खुशखबर!
नवी मुंबईत घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ‘सिडको’ दिवाळीच्या शुभमुहूर्तावर खुशखबर देण्याच्या तयारी आहे. होय, कारण...
Oct 9, 2013, 03:09 PM ISTबिग बॉसमध्ये यायचंय शाहरुखला!
दबंग खान आणि शाहरुख खानमध्ये तणावाच्या चर्चा नेहमीच रंगतात, असं असलं तरी शाहरुख सलमानच्या बिग बॉसचा चांगलाच फॅन आहे. दुबईत पत्रकारांसोबत बोलतांना शाहरुखनं सलमानचा शो बिग बॉसची स्तुती तर केलीच शिवाय संधी मिळाल्यास त्यात सहभागी होण्याची इच्छाही दर्शविली.
Sep 18, 2013, 01:49 PM ISTआता प्राण्यांसाठी बनणार वन बीएचके घरं!
आपल्याला जसं कमीत-कमी वन बीएचके घर तरी असावं, असं वाटतं. तर मग प्राण्यांना का नाही? मुंबईत आता प्राण्यांसाठी खास अशी वन बीएचके घरं बनणार आहेत. हे चित्र आपल्याला दिसेल ते मुंबईतल्या जीजामाता उद्यानात.
Aug 27, 2013, 04:31 PM ISTआनंदाचा वेल... घराच्या भिंतींवर!
झाडांमुळे आपलं आयुष्य वाढतं... होय, हे खरं आहे. कारण घराच्या आवारात लावलेली झाडं आपल्याला आनंदी ठेवण्यासाठी मदत करतात... आणि आनंदी जीवनच तुमच्या दिर्घायुष्याचा रस्ता मोकळा करतात.
Aug 27, 2013, 08:02 AM ISTतीन लाखांत दाखल व्हा शाहरुखच्या घरात!
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या घरात राहायला मिळालं तर... शाहरुखच्या चाहत्यांसाठी ही तर पर्वणीच ठरेल. पण...
Aug 8, 2013, 08:01 PM ISTपोलिसांच्या घरांसाठी मुंडेचा मुंबईत मोर्चा
मुंबईतमधील बीडीडी चाळींमध्ये राहणाऱ्या पोलिसांना हक्काचे घर मिळावे, या मागणीसाठी भाजपच्यावतीने वरळीत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केले.
Jul 29, 2013, 06:50 PM ISTसलमान खानने शोधलं नव्या गर्लफ्रेंडसाठी घर!
आपली तथाकथित गर्लफ्रेंड लुलिया वंटुरसाठी सलमान खानने कार्टर रोड येथे घर शोधलं आहे. या आधीही सलमान खानने आधीची गर्लफ्रेंड कतरिना कैफसाठी घर मिळवलं होतं.
Jul 4, 2013, 05:06 PM IST