Women's Day 2023 : पुरुषांपेक्षा जास्त स्त्रियांच्या असतात 'या' छुप्या इच्छा, काय म्हणते Chanakya Neeti
Chanakya Niti About Women Desire : स्त्रियांच्या अशा अनेक इच्छा असतात ज्या त्या कोणाजवळही बोलत नाहीत, चाणक्य नीतीमध्ये काय सांगितलं आहे, जाणून घ्या
Mar 8, 2023, 01:31 PM ISTChanakya Niti: तुमच्या स्वभावात हे तीन गुण असतील तर वेळीच व्हा सावध, अन्यथा...
Chanakya Niti: चुकीच्या वागण्यामुळे आयुष्यात अनेक अडचणी येतात. त्यामुळे अशा गोष्टी वेळीच सुधारणं महत्त्वाचं असतं. चाणक्य नीतित अशाच काही गोष्टी अधोरेखित करण्यात आल्या आहेत. आजही नीतिशास्त्रातील गोष्टी तंतोतंत लागू होतात.
Jan 13, 2023, 06:58 PM ISTChanakya Niti: स्त्री-पुरुषांनी या गोष्टी कायम लपवून ठेवल्या पाहीजेत, अन्यथा...!
Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात सांगितलेल्या गोष्टी आजही तंतोतंत लागू होतात. त्यामुळे आजही त्यांनी जीवनाबाबत सांगितलेल्या गोष्टी वाचण्याची उत्सुकता दिसून येते. वेळ आणि माणून कधी बदलेल सांगता येत नाही. त्यामुळे काही गुपितं राखून ठेवणं गरजेचं आहे.
Dec 8, 2022, 01:52 PM ISTChanakya Niti: पडत्या काळात चुकूनही करू नका असं काम, अन्यथा जवळचे नातेवाईकही घेतील फायदा
Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्राबाबत आजही चर्चा होते. कारण इतक्या वर्षानंतरही त्यांनी सांगितलेली तत्त्व तंतोतंत लागू होतात. आचार्य चाणक्य महान विद्वान, अर्थशास्त्रज्ञ आणि मुत्सद्दी होते. त्यांनी नीतिशास्त्रात यशस्वी जीवनाविषयी सांगितलं आहे. त्यांनी सांगितलेल्या तत्त्वांच आजही पालन केलं तर माणूस कठीण परिस्थितीतून सहज बाहेर पडू शकतो.
Dec 5, 2022, 01:30 PM ISTChanakya Niti: स्त्री असो की पुरुष हे चुकीचे काम केलं तर आयुष्यात व्हाल कंगाल, विनाश जवळ
Chanakya Niti News : स्त्री असो वा पुरुष, जर तुम्ही आयुष्यात हे चुकीचे काम केले तर विनाश निश्चित आहे.
Nov 5, 2022, 12:40 PM ISTChanakya Niti: कुत्र्यामधील हे गुण पुरुषांमध्ये असल्यास महिला होतात खूश, जाणून घ्या चाणक्य नीति
इतकी वर्षे उलटून गेल्यानंतरही चाणक्य नीतितील धोरणांची चर्चा होते. नीतिशास्त्रातील काही बाबी आजही तंतोतंत लागू होत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं. त्यामुळे चाणक्य नीतितील (Chanakya Niti) धोरणांचा आजही अवलंब केल्यास जीवन सुखी होते, असा अनेकांचा समज आहे.
Nov 4, 2022, 05:09 PM ISTChanakya Niti: महिलांमधील हे गुण पुरुषांना खूप भावतात, चाणक्य नीति वाचून तुम्हालाही असंच वाटेल
Chanakya Niti Quotes: आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्राची चर्चा आजही होत असते. कारण त्यांच्या नीतिशास्त्रातील धोरणं रोजच्या जीवनात तंतोतंत लागू होतात. एकंदरीत चाणक्य नीतित मानवी सभावाच्या सखोल अभ्यास केला असल्याचं दिसून येतं. नीतिशास्त्रात (Chanakya Niti) महिला आणि पुरुषांमधील अनेक बाबी अधोरेखित करण्यात आल्या आहेत.
Nov 1, 2022, 07:58 PM ISTपुरुषांची ही गुपितं स्त्रियांना कळतच नाहीत, जाणून घ्या काय सांगते Chanakya Niti
आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्राची चर्चा आजही कायम आहे. आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे महान तत्त्वज्ञ, रणनितीकार होते. त्यानी लिहिलेल्या नीतिशास्त्रात स्त्री आणि पुरुषांबद्दल बरेच तपशील सांगितले आहेत.
Oct 2, 2022, 03:35 PM IST