... आणि मैदानातच दिसलं विराटच्या डोळ्यांत पाणी!
चेन्नई सुपरकिंग्जनं इंडियन प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या क्वॉलिफायरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला रोमांचक सामन्यात तीन विकेटसनं पराभवाचा दणका दिलाय. यामुळेच, चेन्नईला तब्बल सहाव्यांदा फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यात यश मिळालंय.
May 23, 2015, 02:17 PM ISTस्कोअरकार्ड : पंजाब Vs चेन्नई
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
May 16, 2015, 03:19 PM IST'फ्लिपकार्ट'वरून ऑनलाईन विक्रीचा 'लिनोव्हा'ला फायदा
ऑनलाईन फोन विक्रीत फ्लिपकार्टने आघाडी घेतली आहे, मात्र याचा फायदा लिनोव्हाला देखिल मोठ्या प्रमाणात झाला आहे.
Apr 29, 2015, 04:59 PM ISTकोलकातावर चेन्नईचा अवघ्या दोन धावांनी विजय
ढेपाळलेल्या कोलकाता नाईट रायडर्सवर चेन्नईने अवघ्या दोन धावांनी विजय मिळवला आहे, महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सनं गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सला हरवून यंदाच्या मोसमातला आपला सहावा विजय साजरा केला.
Apr 29, 2015, 12:20 AM ISTचेन्नईचा दिल्लीवर १ रन्सने विजय
चेन्नई आणि दिल्ली यांच्यातील पहिला आणि आयपीएल ८ मधील दुसरा सामना आज चेन्नईत रंगतो आहे.
Apr 9, 2015, 08:25 PM ISTचेन्नई : परदेशी पाहुणे होळी उत्सवात रंगलेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 6, 2015, 01:25 PM IST'आप'च्या विजयानंतर मुंबई, चेन्नई, नागपुरात जल्लोष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 10, 2015, 04:09 PM ISTआणखी तीन मार्गांवर धावणार बुलेट ट्रेन?
अटल बिहारी वाजपेयी यांचे सुवर्ण चतुर्भुज रोड नेटवर्क बनविण्याच्या फॉर्म्युलावर आता रेल्वे बुलेट ट्रेनद्वारे हिरक चतुर्भुज नेटवर्क बनविण्याची कवायत सुरू झाली आहे. या अंतर्गत रेल्वेने सध्या आणखी तीन मार्गांवर बुलेट ट्रेन शक्यता अभ्यासासाठी कन्सल्टंट कंपनीची निवड प्रक्रिया सुरू केली आहे.
Jan 16, 2015, 04:43 PM ISTमीडियाचा शाहरूखच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार
बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानच्या पत्रकार परिषदेवर चेन्नईतल्या पत्रकारांनी बहिष्कार घातला. शुक्रवारी शाहरूख आणि ‘हॅपी न्यू इअर’चे दुसरे कलाकार एक-दोन नाही तर तब्बल चार तास उशीरानं पत्रकार परिषदेला आले. त्यामुळं चिडलेल्या पत्रकारांनी पत्रकार परिषद सोडून दिली.
Oct 5, 2014, 10:01 AM ISTसुपरस्टार कमल हसनला केलं रुग्णालयात दाखल
सुपरस्टार कमल हसनची तब्येत बिघडल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. फूड पॉयजनिंग झाल्यानं चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात भर्ती करण्यात आलंय. त्याच्या मॅनेजरनं ही माहिती दिलीय.
Sep 16, 2014, 07:01 PM ISTव्हिडिओ : तुम्ही कधी साक्षात मृत्यूदेवता 'यमा'ला पाहिलंत का?
तुम्हाला तुमच्या गाडीत कधी मृत्यूचा देवता समजला जाणारा 'यम' दिसलाय का? पण, चेन्नईमधल्या 'झारा' या बारमध्ये मात्र अनेकांना साक्षात यम त्यांच्या गाडीत बसलेला दिसला....
Sep 6, 2014, 06:10 PM ISTधडकत्या एका 'ह्दया'साठी चक्क थांबलीत दोन शहरे
एक 'ह्दय' पोहोविण्यासाठी देशातील दोन शहरे सहा तास थांबली. बंगळुरु शहरात रुग्ण महिलेचे निधन झाले. तिने आपले ह्दय आधीच दान केले होते. त्याचवेळी चेन्नईतील फोर्टीज रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाचे ह्दय बदलण्याची तत्काळ गरज होती. त्यामुळे धडकते हृदय सहा तासात बंगळुरुहून चेन्नईला पोहोचण्याची आवश्यकता होती.
Sep 4, 2014, 11:56 AM ISTसावधान! जीवघेणा इबोला भारतामध्ये? चेन्नईत पहिला संशयित रुग्ण
संपूर्ण जगात दहशत माजवणाऱ्या इबोला रोगाचा संयशित भारतातही सापडल्याची शक्यता आहे. चेन्नईमध्ये सापडलेल्या या संशयित रूग्णाला चेन्नईच्या राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे.
Aug 10, 2014, 02:07 PM IST