७२ तासांनंतर ढिगाऱ्यातून आला बाहेर, मागितली चप्पल
शहरातील १२ मजली इमारत कोसळल्यानंतर ७२ तास ढिगाऱ्याखाली अडकलेला विकास सोमवारी संध्याकाळी बाहेर काढण्यात आले. एनडीआरएफच्या टीमला सकाळी ९ वाजता जाणवले की ढिगाऱ्याखाली कोणी तरी आहे. दिवसभराच्या प्रयत्नानंतर शेवटी सायंकाळी विकासला बाहेर काढले, पण त्याचे पहिले शद्ब होते, माझी चप्पल कुठे आहे.
Jul 2, 2014, 04:51 PM ISTपंतप्रधानाच्या उपस्थितीत प्रक्षेपण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2014, 09:04 AM ISTचेन्नईत 11 मजली इमारत कोसळली
चेन्नईमध्ये आज संध्याकाळी 11 मजली इमारत कोसळली. या अपघातात एक ठार झाला असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. जेमिनी फ्लायओव्हर जवळच्या भागात हा अपघात घडला.
Jun 28, 2014, 11:27 PM ISTचेन्नईत 11 मजली इमारत कोसळली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 10:57 PM ISTमुंबईकर तरूणीचा जीव वाचविण्यासाठी चेन्नई थांबली
मुंबईकर तरूणीचा जीव धोक्यात होता पण तिचा जीव वाचविण्यासाठी चेन्नई शहर काही काळासाठी थांबल आणि त्या तरुणीवर यशस्वी शस्त्रक्रिया करून तिचा एक माणुसकीचे जीवंत उदाहरण चेन्नईकरांनी जगाला दाखवून दिलं आहे.
Jun 17, 2014, 08:33 PM ISTमुंबई इंडियन्सचा पराभव...चेन्नई जिंकली, स्कोअरकार्ड
Live स्कोअरकार्ड : मुंबई इंडियन्स VS चेन्नई सुपर किंग्ज
May 10, 2014, 08:48 PM ISTचेन्नई स्फोटांनंतर नरेंद्र मोदींची सुरक्षा वाढली
चेन्नईमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटानंतर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
May 2, 2014, 12:57 PM ISTसुपरस्टार रजनीकांत आणि नरेंद्र मोदींची आज भेट?
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आद सुपरस्टार रजनीकांत यांची चेन्नईत त्यांच्या निवासस्थानी भेट घेण्याची शक्यता आहे. ही खाजगी भेट असल्याचं बोललं जातंय.
Apr 13, 2014, 11:16 AM ISTचेन्नईत बंगळूर स्टाइल ATM हल्ला, महिलेची लूट
बंगळूरमध्ये एटीएममध्ये महिलेवर जीवघेणा हल्ला होण्याची घटनेला काही दिवस उलटत नाही तोच चेन्नईमध्येही अशीची घटना घडली आहे. रेशनच्या दुकानात काम करणार्या एका महिलेवर हल्ला करून सोन्याची चेन आणि १५ हजार रुपये दोन चोरट्यांनी पळविले.
Nov 25, 2013, 09:06 AM ISTसोने शोधू नका, काळा पैसा आणाः मोदी
उन्नावच्या गोल्डरशचं निमित्त करून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलंय.
Oct 18, 2013, 06:00 PM ISTबोम्बार्डीअर कंपनीची नवी लोकल मुंबईकडे रवाना!
एमयुटीपी-२ प्रकल्पाअंतर्गत मुंबईसाठी एक नवी लोकल गाडी तयार झालीय. बोम्बार्डीअर कंपनीच्या टेक्नोलॉजीनुसार ही गाडी चेन्नईच्या रेल्वे कोच फॅक्टरीत तयार झाली.
Oct 2, 2013, 03:14 PM ISTएन. श्रीनिवासन बीसीसीआयच्या अध्यक्षपदी पुन्हा विराजमान!
एन. श्रीनिवासन पुन्हा एकदा बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. चेन्नईमध्ये झालेल्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये एकमतानं निर्णय घेण्यात आला आहे. श्रीनिवासन यांची बिनविरोध निवड झाली आहे.
Sep 29, 2013, 12:25 PM ISTभारतात प्रथमच गुगल ग्लासने शस्त्रक्रिया
जगात दुसऱ्यांदा आणि भारतात पहिल्यांदाच डॉक्टरांनी गुगल ग्लासचा वापर करून दोन यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. चेन्नईतील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये गुगल ग्लासद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
Sep 18, 2013, 05:03 PM IST