मोबाईल दुकानातील गल्ला चोरट्याने केला साफ
May 16, 2018, 06:06 PM ISTनागपुरात सुट्ट्यांचा फायदा घेऊन चोरांचा सुळसुळाट
नागपूरच्या अजनी पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय शेट्टी गँगच्या तिघांना अटक केली आहे.
May 13, 2018, 11:35 PM ISTसिनेमालाही लाजवेल असं भ्रष्टाचाराचं प्रकरण... विहीर गेली चोरीला
सिनेमालाही लाजवेल असं भ्रष्टाचाराचं प्रकरण... विहीर गेली चोरीला
May 11, 2018, 08:54 PM ISTबीड| गारेगार आमरस पडला साडेपाच लाखाला, कारची काच फोडून रक्कम पळवली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 24, 2018, 07:54 PM ISTगारेगार आमरस पडला साडेपाच लाखाला, कारची काच फोडून रक्कम पळवली
या घटनेत चोरट्यांनी व्यापा-याचा एक ते दीड तास पाठलाग करत पाळत ठेवून चोरी केल्याचं समोर आलंय. लासलगावमध्येही सोमवारी एका व्यापा-याच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून नऊ लाख रुपये लुटण्यात आलं होतं.
Apr 24, 2018, 07:42 PM ISTबसस्थानकावर चोरी करताना युवती सीसीटीव्हीत कैद
सातारा मध्यवर्ती बसस्थानकामध्ये बॅगांमधून पैशांची पाकिटं चोरी करणारी महाविद्यालयीन युवती सीसीटीव्हीत कैद झालीय.
Apr 19, 2018, 07:37 PM ISTदेशात पहिल्यांदाच चोरी झाले बिटकॉईन, अशा प्रकारे हॅकर्सने केली चोरी
आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल की, क्रिप्टो करन्सी चोरी होत नाही. मात्र, हॅकर्सने बिटकॉईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म कॉईनसिक्युअरला तब्बल १९ कोटींचा चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे.
Apr 13, 2018, 03:51 PM ISTउल्हासनगरमध्ये पंखा चोरी करणाऱ्याला बेदम मारहाण
दुकानात चोरी करणाऱ्या एका चोराला उल्हासनगरमध्ये नागरिकांनी चांगलाच चोप दिला.
Apr 2, 2018, 11:04 PM ISTउल्हासनगरमध्ये पंखा चोरी करणाऱ्याला बेदम मारहाण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 2, 2018, 06:41 PM ISTपुणे । चोरी झाली मात्र, कारचे लायन्स पाठविले कुरिअरने
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 1, 2018, 08:28 PM ISTफेसबूकवरच्या खासगी माहितीचा गैरवापर झाला, मार्क झुकरबर्गचा माफीनामा
पाच कोटी फेसबुक यूझर्सच्या खासगी माहितीचा गैरवापर झाल्याप्रकरणी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गनं माफीनामा सादर केलाय.
Mar 22, 2018, 09:37 PM ISTVIDEO : लुधियानामध्ये दिवसाढवळ्या बँकेसमोर लुटले १८ लाख रुपये
लुधियानाच्या राजगुरुनगर स्थित HDFC बँकेच्या बाहेर मंगळवारी शस्त्रधारी इसमांनी दिवसाढवळ्या प्रायव्हेट कलेक्शन कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून १८ लाख रुपये लुटले.
Mar 21, 2018, 10:16 AM ISTपुणे | चोरी करणाऱ्या १४ जणांची परप्रांतीय टोळी गजाआड
पुणे | चोरी करणाऱ्या १४ जणांची परप्रांतीय टोळी गजाआड
Mar 19, 2018, 11:12 PM ISTVIDEO: १२ वर्षांच्या मुलाने एसबीआयच्या ब्रांचमधून चोरले ३ लाख रुपये
उत्तर प्रदेशच्या रामपूरस्थित एसबीआयच्या ब्रांचमधून तीन लाख रुपये चोरी केल्याची घटना घडलीये. हैराण करणारी गोष्ट म्हणजे ही चोरी १२ वर्षाच्या मुलाने केलीये. ही पूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीये.
Mar 17, 2018, 09:34 AM IST