चौथी टेस्ट

आणि विराटनं चौथ्या टेस्टमध्ये 'परंपरा' मोडली

भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्ट मॅचला सुरुवात झाली आहे.

Aug 30, 2018, 05:24 PM IST

भारत-इंग्लंड चौथी टेस्ट : जो रूटचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय

भारताविरुद्धच्या चौथ्या टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडनं टॉस जिंकला आहे.

Aug 30, 2018, 03:47 PM IST

Video: बॅटिंगऐवजी शिखर धवननं केला कॅचचा सराव

भारत आणि इंग्लंडमधली तिसरी टेस्ट मॅच ३० ऑगस्ट म्हणजेच गुरुवारपासून सुरु होणार आहे.

Aug 29, 2018, 10:31 PM IST

लागोपाठ ३९व्या टेस्टमध्ये विराट टीम बदलण्याची शक्यता, या खेळाडूंना संधी?

क्रिकेटमध्ये बहुतेक कर्णधार एकच टीम घेऊन मैदानात उतरण्यावर विश्वास ठेवतात. 

Aug 29, 2018, 05:10 PM IST

विराटला ब्रॅडमनच्या रेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन टेस्टमध्ये पराभव झाल्यानंतर भारतानं तिसऱ्या टेस्टमध्ये शानदार पुनरागमन केलं.

Aug 27, 2018, 05:23 PM IST

मॅच सुरू असताना स्पायडर कॅम हालेना आणि डुलेना...

 भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या टेस्टमध्ये अचानक स्पायडर कॅमेरा बंद पडला. या गोंधळामुळे काही काळ मॅच थांबविण्यात आली होती. 

Mar 8, 2017, 10:42 PM IST

भारताचा इंग्लंडकडून एक डाव, 54 धावांनी पराभव

भारत विरूध्द इंग्लंड यांच्यात झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा 1 डाव आणि 54 धावांनी इंग्लंडकडून पराभव झाला. भारताचे आघाडीचे खेळाडूंना चांगला खेळ करण्यात सपशेल अपयशी ठरलेत. इंग्लंडच्या बॉलरसमोर नांगी टाकली.

Aug 9, 2014, 11:25 PM IST