शेतकऱ्यांना दिलासा, धान खरेदीला केंद्राची ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
Jul 1, 2020, 08:42 AM ISTशेतकऱ्यांना मोठा दिलासा, केंद्र शासनाकडून मका खरेदीस १५ जुलैपर्यंत मुदतवाढ
केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेअंतर्गत मका खरेदीस १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
Jun 25, 2020, 10:12 AM ISTराज्यात २३.६० लाखांपेक्षा जास्त शिवभोजन थाळ्यांचे तर ४७.९३ लाख क्विंटल धान्य वाटप
राज्यात २३ जूनपर्यंत ४७ लाख ९३ हजार ६९० क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले तसेच २३ लाख ६० हजार ६८४ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात केले गेले आहे.
Jun 25, 2020, 07:21 AM ISTनाशिक ठक्कर डोम येथे ५०० बेडचे कोविड केअर सेंटर - पालकमंत्री भुजबळ
नाशिक शहरातील ठक्कर डोम येथे क्रेडाईच्या सहकार्याने ५०० बेडचे सर्व सुविधायुक्त कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे.
Jun 23, 2020, 09:26 AM IST'प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी घराबाहेर पडा', भुजबळांना मुख्यमंत्र्यांचं मत अमान्य?
भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Jun 18, 2020, 11:21 PM ISTमंत्र्यांना डावलून प्रस्ताव, छगन भुजबळ नाराजीनंतर 'त्या' सहसचिवाची अखेर उचलबांगडी
महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने अन्न नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली केला आहे.
Jun 12, 2020, 07:46 AM ISTनिसर्ग चक्रीवादळानंतर अनेक गावे अंधारात, नुकसानग्रस्तांना मोफत रॉकेल
निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीतील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील अनेक गावांना तडाखा बसला. अनेक गावे अंधारात आहेत.
Jun 9, 2020, 09:02 AM ISTराज्यात ३० लाख ५८ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप
कोणी उपाशी राहू नये म्हणून मजूर, कामगार आणि गरिबांना राज्यशासनाच्यावतीने केवळ पाच रुपयांत शिवभोजन उपल्ध करुन देण्यात आले.
May 30, 2020, 07:59 AM ISTमुंबईतील IFSC केंद्र गुजरातला नेण्याचा प्रकार दुर्दैवी - भुजबळ
IFSC केंद्र गुजरातला हलविण्यात येणार आहे. केंद्रातील मोदी सरकारने घेतलेला निर्णयाविरोधात आता राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत.
May 2, 2020, 12:29 PM ISTरेशन दुकानावर तांदळाबरोबर डाळ देणार - छगन भुजबळ
रेशनवर तांदळाबरोबर डाळ देणार.
Apr 25, 2020, 01:24 PM ISTकेशरी कार्ड धारकांना धान्य वाटपावर भुजबळ आणि पवारांची चर्चा
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज भेट घेतली.
Apr 4, 2020, 01:49 PM ISTमुंबईसह राज्यभर भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होईल - भुजबळ
राज्यावर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घ्यावी. कोणीही पॅनीक होऊ नये. अन्नधान्याचा पुरवठा हा सुरळीत होईल. घाबरुन जाऊ नका, खरेदीसाठी गर्दी करु नका.
Mar 25, 2020, 11:35 PM ISTजीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार, साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई - भुजबळ
कोरोना व्हायरसचा सर्वत्र उद्रेक झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा आणि जीवनावश्यक वस्तू जादा दराने विक्री होण्याची शक्यता आहे.
Mar 18, 2020, 03:36 PM ISTभुजबळांसह तीन विद्यमान आमदार असूनही येवल्यातील समस्या सुटेनात
येवला शहरातील समस्या सुटण्याऐवजी वाढतच आहेत.
Feb 12, 2020, 09:08 PM ISTनाशिकमधील स्मार्ट रोडनंतर आता वॉटर फाउंटन प्रकल्पही अडचणीत
नाशिक शहरातील स्मार्ट सिटी अंतर्गत असलेला आणखी एक प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडलाय.
Feb 7, 2020, 07:17 PM IST