महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारे पुस्तक; भुजबळ भाजपसोबत कसे गेले याबाबत मोठा खुलासा
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांबाबत एका पुस्तकात खळबळजनक दावा करण्यात आलाय.. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडालीय.. ईडीपासून सुटका मिळवण्यासाठी भाजपसोबत गेल्याचं भुजबळांनी म्हटलंय.. 2024 द इलेक्शन दॅट सरप्राइज्झ इंडिया या इंग्रजी पुस्तकात भुजबळांनी हा दावा केल्याचा उल्लेख आहे.
Nov 8, 2024, 11:29 PM IST'ईडीपासून सुटेकसाठी भाजपसोबत', पुस्तकातून खळबळजनक दाव्यानंतर भुजबळ म्हणाले, 'नको ते माझ्या तोंडी...'
Chhagan Bhujbal ED BJP Mahayuti : विधानसभेची रणधुमाळी सुरु असताना छगन भुजबळांच्या एका बातमीने खळबळ माजली आहे. ईडीपासून सुटेकसाठी भुजबळ भाजपसोबत गेले असा दावा एका पुस्तकातून करण्यात आलाय. या दाव्यावर भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिलं.
Nov 8, 2024, 11:34 AM IST'आता मला आराम करू द्या' छगन भुजबळांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत की भावनिक आवाहन?
Chhagan Bhujbal Political Retirment : छगन भुजबळ यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिलेत.. आता मला आराम करायचं आहे, त्यामुळे तुम्ही आता समाजकार्याची जबाबदारी घ्या असं छगन भुजबळ यांनी समीर आणि पंकज भुजबळांना म्हटलंय.. नाशिकमधील जाहीर कार्यक्रमातून त्यांनी निवृत्तीचे संकेत दिलेत..
Oct 11, 2024, 05:03 PM ISTछगन भुजबळ, धनंजय मुंडे आमच्यासोबत आले तर... प्रकाश आंबेडकर यांचे महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट आणणारे वक्तव्य
Maharashtra Political News : वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट आणणारे वक्तव्य केले आहे.
Sep 28, 2024, 11:31 PM IST'...तर महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणू'; 'टू द पॉईंट' मुलाखतीत आंबेडकरांचं मोठं विधान
Maharashtra Political News : राज्यातील या दोन नेत्यांची साथ मिळाली तर एकहाती सत्ता आणू, असा दावा टू द पॉईंट मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.
Sep 28, 2024, 10:08 AM ISTभुजबळांचे भाषण सुरू असताना मध्येच सुरू झाली हनुमान चालिसा, भाषण मध्येचं थांबवलं अन् म्हणाले, पोलिस इन्सपेक्टर...
Chhagan Bhujbal Hanuman Chalisa: छगन भुजबळ यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात भुजबळ यांचे भाषण सुरू असताना अचानक हनुमान चालीसा सुरू झाली.
Sep 15, 2024, 12:35 PM ISTरात्री 2 वाजता रोहित पवार, राजेश टोपे यांना... मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळ यांचा खळबळजनक गौप्यस्फोट
मराठा आंदोलक मनोज जरांगे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवसापासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार आहेत. अशातच मंत्री छगन भुजबळ यांनी कोणता खळबळजनक दावा केलाय.
Sep 14, 2024, 10:41 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट आणणार तिसरी आघाडी; छगन भुजबळ यांना मोठी ऑफर?
Maharashtra Politics: प्रकाश आंबेडकर हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठी राजकीय खेळी करण्याच्या तयारीत आहेत. राज्यात सध्या सत्ताधा-यांची महायुती आणि विरोधकांची महाविकास आघाडी आहे. दोघांना पर्याय देण्यासाठी प्रकाश आंबेडकर हे नव्या आघाडीच्या माध्यमातून मैदानात उतरण्याचे चित्र आहेत..
Aug 27, 2024, 09:52 PM IST...तर महाराष्ट्रात मराठा राहणारच नाही का? छगन भुजबळ यांचा मनोज जरांगे यांना सवाल
288 उमेदवार उभे करुनच दाखव... मैदानात ये आणि निवडणूक लढव... छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंना निवडणूक लढण्यावरुन थेट चॅलेंज दिले आहे.
Aug 11, 2024, 07:10 PM ISTOBC आरक्षण बचाव यात्रा; प्रकाश आंबेडकर यांचे खास निमंत्रण छगन भुजबळ स्वीकारणार?
प्रकाश आंबेडकर OBC आरक्षण बचाव यात्रा काढणार आहेत. छगन भुजबळ यांना खास निमंत्रण देण्यात येणार आहे.
Jul 22, 2024, 09:37 PM ISTछगन भुजबळांच्या मतदारसंघात मोठा राजकीय चमत्कार! शरद पवारांच्या कार्यक्रमाला अमृता पवार यांची हजेरी
Maharashtra politics : छगन भुजबळांच्या मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड पहायला मिळाली आहे. शरद पवार आणि अमृता पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.
Jul 19, 2024, 06:55 PM ISTमी पवारांना सांगितलं आम्ही मुख्यमंत्री, मंत्री झालो तरी...; छगन भुजबळांनी सांगितलं भेटीचं कारण
Maharashtra Politics News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले होते .
Jul 15, 2024, 01:17 PM ISTछगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर, तासभर वेटिंग ठेवल्यानंतर चर्चेसाठी बोलावलं
Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.
Jul 15, 2024, 11:34 AM ISTकुणबी नोंदी सापडलेल्या मुस्लिमांनाही ओबीसी आरक्षण द्या; मनोज जरांगे यांची नवी मागणी; छगन भुजबळ आक्रमक
मराठा-ओबीसी वादात आता मुस्लीम कार्ड खेळले जाणार आहे. मुस्लीम समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.
Jun 24, 2024, 08:58 PM ISTMaharashtra Politics : 'पंकजा मुंडेंना जातीयवादी म्हणून...', OBC आंदोलनातून खळबळजनक आरोप
महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. पंकजा मुंडेंना जातीयवादी म्हणून लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये त्यांचा पराभव झाला, असा खळबळजनक आरोप OBC आंदोलनातून करण्यात आला.
Jun 22, 2024, 03:30 PM IST