Loksabha Election 2024 : नरेंद्र मोदी फक्त कॉंग्रेसला शिव्या देतात; नाना पटोलेंचा घणाघात
Maha Vikas aghadi press conference : राज्यातील महाविकासाच्या जागावाटपाचा तिढा अखेर संपुष्टात आले आहे. महाविकासातील जागांचे मत एकमेकांना जाणार का? काय सांगितले नाना पटोलेंनी...
Apr 9, 2024, 12:45 PM ISTLoksabha 2024 : मोठी बातमी! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मविआच्या फॉर्म्युल्याची घोषणा
Loksabha 2024 : आताची सर्वात मोठी बातमी महा विकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा मिटल्याच म्हटलं जातंय. जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून पवार-ठाकरे-पटोले यांनी एकत्र पत्रकार परिषदेत घोषणा केली.
Apr 9, 2024, 11:54 AM IST'तुम्ही एक भुजबळ पाडला तर आम्ही 160 मराठे पाडू' लोकसभेच्या तोंडावर नाशिक मध्ये मराठा विरुध्द ओबीसी?
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिक जिल्ह्यात मराठा आणि ओबीसी असा वाद पेटण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये महायुतीकडून छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. पण मराठा समाजाचा त्यांना विरोध आहे.
Apr 8, 2024, 05:25 PM ISTमविआत सांगलीवरुन तर महायुतीत नाशिक जागेचा वाद संपता संपेना... वेगळ्या नावांचा विचार होणार?
Loksabha 2024 : गुढीपाडव्याच्या मुहूर्तीवर मंगळवारी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार असून जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युल्याची माहिती देणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. तर महाविकास आघाडी तुटल्याची उद्या घोषणा होणार असल्याचा टोला संजय शिरसाठ यांनी लगावलाय.
Apr 8, 2024, 02:03 PM ISTछगन भुजबळ यांच्या बंगल्याची ड्रोनच्या साह्याने रेखी केल्याचा संशय; पोलिसांकडून तपास सुरु
छगन भुजबळ यांच्या फार्महीऊसची ड्रोनच्या साह्याने रेखी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे. तसेच भुजबळ यांच्या फार्मची सुरक्षा व्यवस्था देखील वाढवली आहे.
Apr 6, 2024, 09:10 PM ISTLoksabha Election 2024 : महायुतीत बंडाची ठिणगी? नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आणि त्यानंतर...
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर राज्यातील काही महत्त्वाच्या जागांचा तिढा सुटला असला तरीही पक्षांतर्गत असंतोष लपून राहिलेला नाही.
Apr 2, 2024, 09:53 AM IST
Loksabha Election : नाशिकची जागा राष्ट्रवादीकडेच; इथं भुजबळांना उमेदवारी, तर धाराशिवमध्ये कोणाचं नाव?
Loksabha Election 2024 : लोकसभेच्या रणधुमाळीत राज्यातील काही मतदारसंघांवर बड्या नेतेमंडळींचंही लक्ष होतं. त्याच मतदार संघांच्या जागांचा तिढा आता जवळपास सुटला आहे.
Apr 1, 2024, 11:37 AM IST
Loksabha Election : नाशिकमधून भुजबळांना उमेदवारी? भाजपच्या हट्टामुळे गोची
Loksabha Election 2024: आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येतेय नाशिकमधून... भुजबळांची उमेदवारी निश्चित, पण त्यातही एक मोठी अट....
Mar 26, 2024, 12:45 PM IST'ठाकरे बंधुंचं उदाहरण घ्या', अजितदादांवर टीका करणाऱ्या श्रीनिवास पवारांना भुजबळांचा सल्ला
Loksabha 2024 : अजित पवार यांना त्यांचे सख्खे बंधू श्रीनीवास पवार यांनी विरोध केलाय. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंचं उदाहरण देत श्रीनिवास पवार यांना सल्ला दिला आहे.
Mar 20, 2024, 08:01 PM ISTअजित पवार गटाला मोठा धक्का बसणार? छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर?
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप येण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना तसा दावा केला आहे.
Feb 2, 2024, 08:32 PM IST
छगन भुजबळ यांना कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळातून बाहेर काढा; सत्तेत सोबत असलेल्या शिवसेना आमदाराचे वक्तव्य
छगन भुजबळ यांचे मत्री पद धोक्यात आहे. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
Jan 31, 2024, 07:21 PM IST
'आम्ही वयाचा मान राखतो' छगन भुजबळांच्या आव्हानाला मनोज जरांगे यांचं प्रत्युत्तर
Maratha vs OBC Reservation : मराठा आरक्षण अधिसूचनेविरोधात ओबीसी संघटनांनी हायकोर्टात धाव घेतलीय. मराठा आरक्षण मसुद्यालाच आव्हान देण्यात आलंय. ओबीसी नेत्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर जरांगेंनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला..
Jan 31, 2024, 07:02 PM IST'यात्रा कसली काढता? राजीनामा फेका' छगन भुजबळांच्या भूमिकेला ओबीसी नेत्यांचा विरोध
OBC Reservation : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं तयार केलेल्या नव्या जीआरच्या मसुद्यावरून ओबीसी नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आलेत. मंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेला विरोध होत असन ओबीसी ओबीसी नेत्यांमध्येच फूट पडली आहे.
Jan 29, 2024, 08:09 PM ISTमराठा आरक्षण अधिसूचनेला विरोध, छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी; राष्ट्रवादीने जाहीर केली भूमिका
मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत बोलू अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत भुजबळांसोबत एकत्र बसून बोलू असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
Jan 29, 2024, 05:05 PM ISTमराठा आरक्षण अधिसूचनेविरोधात छगन भुजबळ ठाम; अजित पवार यांनी घेतला मोठा निर्णय
मराठा आरक्षण अधिसूचनेला मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर विरोध दर्शवला आहे. तसेच त्यांनी ओबीसी नेत्यांना सोबत घेऊन न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार हे छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करणार आहेत.
Jan 29, 2024, 04:36 PM IST