Sambhajinagar Crime: ऑनर किलिंगने महाराष्ट्र हादरला! बहिणीला डोंगरावरुन ढकललं, क्रिकेट मॅचमुळं सापडला आरोपी
Chhatrapati Sambhajinagar Crime News: भावाने बहिणीला 200 फूट डोंगरावरून ढकलून तिचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबतचा एक व्हिडिओ समोर येतोय.
Jan 7, 2025, 10:47 AM IST'मॅडम जरा शांत बसा', मंत्री शिरसाट अॅक्शन मोडवर; सामाजिक न्यायच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना नरकयातना
महायुतीचे खातेवाटप झाल्यानंतर मंत्री संजय शिरसाट अॅक्शन मोडवर दिसून आलेत. सामाजिक न्यायच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना नरकयातना सहन करावी लागत आहे हे कळताच क्षणी त्यांनी वसतिगृहाची झाडाझडती घेतली.
Dec 24, 2024, 10:51 PM IST
24 तासांच्या आत खुलासा सादर करा, वादग्रस्त विधानानंतर संतोष बांगरांना निवडणूक आयोगाची नोटीस
Shivsena MLA Santosh Bangar: संतोष बांगर यांच्या वादग्रस्त विधानाची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे.
Oct 19, 2024, 05:20 PM IST'Dear Aaho...' नवऱ्याने छळलं तरी..., काळीज पिळवटून टाकणारं शेवटचं पत्र! डॉक्टर पत्नीने उचललं टोकाचं पाऊल
छत्रपती संभाजी नगर शहरात एका 26 वर्षीय विवाहित डॉक्टर तरुणीने आपलं आयुष्य संपवलंय. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच पतीच्या त्रासाला कंटाळून तिने हा धक्कदायक निर्णय घेतला. पण जाण्यापूर्वी तिने 7 पानांची सुसाइड नोट लिहिलंय, जी वाचून डोळे पाणावतात.
Aug 27, 2024, 10:32 AM ISTबच्चू कडू संतापले, अधिकाऱ्याच्या लगावली कानशिलात
Bachchu Kadu : छत्रपती संभाजीनगरात आमदार बच्चू कडू यांनी एका अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. दिव्यांगांना वाटप करण्यात आलेल्या इ-रिक्षा खराब असल्याच्या तक्रारी आल्यानंतर बच्चू कडूंनी अधिकाऱ्यांना बोलावून त्यांची कानउघडली केली.
Aug 8, 2024, 05:27 PM IST
संभाजीनगरात पसरतंय इसिसचं जाळं? उच्चशिक्षित युवक दहशतवादी कटात सामील
ISIS : जगभरात दहशतवाद पसरवणाऱ्या ISIS च्या नापाक कारवाया भारतातही सुरु आहेत. संभाजीनगरमध्येही ISIS ने आपलं जाळं पसरवल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.
Jul 13, 2024, 09:46 PM ISTआताची मोठी बातमी, 66 प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस अजिंठा घाटात उलटली
ST Bus Accident : छत्रपती संभाजीनगरात मोठा अपघात घडला आहे. 66 प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस (ST Bus Accident) अजिंठा घाटात कलंडली आहे.
May 3, 2024, 05:01 PM ISTमुख्यमंत्री शिंदेंकडून 'लाव रे तो व्हिडिओ', उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप दाखवत बोचरी टीका
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला लागलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांची जुनी क्लिप दाखवत जहरी टीका केली.
Apr 25, 2024, 02:59 PM ISTमोठी बातमी! बैठक निष्फळ ठरल्यामुळे राज्यातील निवासी डॉक्टर 'या' दिवसापासून संपावर
Resident Doctor Strike : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्यामुळे निवासी डॉक्टर संपावर जाणार आहे.
Feb 6, 2024, 07:48 AM ISTकमाल झाली! पती-पत्नीचे भांडण विकोपाला, रागात बायकोने घरच पेटवून दिलं
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News: संभाजी नगरात पती-पत्नीच्या भांडणात घर जळून राख झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Jan 30, 2024, 05:22 PM ISTMaharastra Rain : शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं! पुण्यासह 'या' आठ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता
Unseasonal rain in Maharastra : येत्या 3 दिवसांत राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि मेघगर्जनेसह तुरळक पाऊस (Maharastra Rain) पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे.
Jan 7, 2024, 10:56 PM ISTमाता न तु वैरीणी! औषध आणण्याचा बहाणा केला, 8 महिन्यांच्या बाळाला सोडून महिला पसार
Marathi News Today: छत्रपती संभाजीनगरमध्ये औषध आणण्याचा बहाणा करून ८ महिन्यांच्या बाळाला एका महिलेकडे देऊन माता पसार झाल्याची घटना घाटी रुग्णालयात सोमवारी रात्री घडली आहे.
Jan 3, 2024, 04:05 PM IST
Maratha Reservation : मनोज जरांगे यांचा राज्यव्यापी दौरा! दगा फटका झाल्यास जरांगेंचा 'प्लॅन बी' काय?
Manoj Jarange Patil : येत्या एक तारखेपासून गावागावात साखळी उपोषण सुरू होईल. ज्या गावात आधीपासून आहे तिथे राहीलच आणि नव्याने गावांचा समावेश होईल असेही जरांगे पाटील म्हणाले.
Nov 5, 2023, 09:16 PM ISTVideo : 'ते 7 तास'! वॉचमन कुलूप लावून निघाला अन् शाळेतच अडकली चिमुकली
Chhatrapati Sambhajinagar : संभाजीनगरमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. शाळा संपली घंटी वाजली, पण चिमुकली वर्गात असतानाच वॉचमन कुलून लावून निघून गेला आणि मग...
Sep 26, 2023, 12:00 PM ISTऔरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराचा प्रश्न सुटला, सरकारकडून राजपत्र जारी
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराबरोबरच मराठवाड्यासाठी 59 हजार कोटींचं पॅकेज, 35 हजार कोटींच्या सिंचन प्रकल्पांसह, नदीजोड प्रकल्पाला 14 हजार कोटींची घोषणा करण्यात आली. ठाकरे सरकारनं वॉटर ग्रीड योजनेचा खून केला असा आरोप यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
Sep 16, 2023, 03:33 PM IST