कोरोनाचे संकट : जगभरात या देशांमध्ये काय आहे स्थिती पाहा?
चीननंतर कोरोनाचा फैलाव अमेरिका, रशिया, ब्रिटन, इटली, कॅनडा, फ्रान्स आदी देशांत मोठ्याप्रमाणात झाला आहे.
Apr 23, 2020, 10:41 AM ISTकोरोनाशी केलेत दोनहात, भारतातील केरळ राज्याचा जगात बोलबाला
भारतासह देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आलेख वाढत असताना केरळमध्ये मात्र हा आलेख खाली जात आहे.
Apr 16, 2020, 12:37 PM ISTपाकिस्तानात भुकमारीचे बळी, जगाकडे मागितला मदतीचा हात
पंतप्रधान इम्रान खान यांनी जागतिक समुदायाकडे मदतीची याचना केली
Apr 13, 2020, 09:49 AM ISTलॉकडाऊन काढले तर गंभीर परिणाम, WHOचा इशारा
जगात कोरोनाचा वाढता फैलाव बघता संकट मोठे आहे.
Apr 11, 2020, 12:02 PM ISTफार आधीच वुहानमध्ये सुरु होतं कोरोनाचं थैमान, चीनने लपवली मोठी बाब
वाचा सविस्तर वृत्त......
Apr 10, 2020, 10:08 AM ISTCoronavirus : जगभरात १४.३० लाख लोकांना कोरोनाची लागण, वुहानमधून लॉकडाऊन उठवले
जगभरात आतापर्यंत १४ लाख ३० हजार ९८१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ८२ हजार ३६ जणांचा मृत्यू झाला आहे.
Apr 8, 2020, 08:52 AM ISTआता संपूर्ण जग माझ्या 'त्या' घोषणेचा जप करतंय- रामदास आठवले
संपूर्ण जग देतोय हाच नारा
Apr 6, 2020, 12:16 PM ISTकोरोनानं जग संकटात, कोरोनाचे रुग्ण २ लाखांवर, ८ हजारांवर मृत्युमुखी
आर्थिक संकटावर मात करण्याचं मोठं आव्हान
Mar 18, 2020, 08:26 PM ISTजगातील सर्वात महागडी सॅंडल 123 कोटी रुपये
1.7 कोटी डॉलरची ही सॅंडल संयुक्त अरब अमीरात ( यूएई) मध्ये बनली आहे.
Sep 28, 2018, 02:31 PM ISTमुंबई | नायर हॉस्पीटल | जगातील सर्वात मोठा ट्युमर
Feb 22, 2018, 11:20 PM ISTझटपट बातम्या | जगभरातील महत्त्वाच्या बातम्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2017, 05:23 PM ISTनरभक्षी जोडप्याने एका वर्षात १८ लोकांना खाल्ले.... मानवी मांसाचे घातले लोणचे...
केवळ धक्कादायकच नव्हे तर, केवळ कहाणी ऐकून अंगावर रोमांच उभा राहतील आणि भीतीने सर्वांगाला घाम सुटेल असा प्रकार पुढे आला आहे. रशियातील एका नरभक्षी जोडप्याने तब्बल १८ जणांना मारून खाल्लं आहे. इतकेच नव्हे तर, हे जोडपे मांनवी मांसाचे लोणचे घालून ते फ्रिजमध्ये ठेवत असे.
Sep 26, 2017, 04:45 PM ISTसर्वात वृद्ध महिलेची प्राणज्योत मावळली
जगातील सर्वात वृद्ध महिला एमा मोरॅनो यांचे वयाच्या ११७ व्या वर्षी निधन झाले. एमा मोरॅनो एकोणिसाव्या शतकात जन्माला आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचा जन्म २९ नोव्हेंबर १८९९ रोजी इटलीमधील वर्बानिया येथे झाला होता. एकोणिसाव्या शतकात जन्मलेल्या व्यक्तींमधील त्या एकमेव व्यक्ती आहेत की ज्यांनी तीन शतके पाहिली.
Apr 16, 2017, 12:20 PM ISTजगातील पहिलंच गर्भनिरोधक अॅप 'नॅचरल सायकल'
विशेष म्हणजे ब्रिटिश सरकारने त्यांच्या देशात या अॅपला मान्यता देखीव दिली आहे. गर्भनिरोधक गोळ्यांवर पर्याय म्हणून या अॅपकडे पाहण्यात येत आहे.
Feb 13, 2017, 11:00 AM ISTभारत-पाकिस्तानमध्ये जर न्यूक्लिअर युद्ध झालं तर...
भारत पाकिस्तान दरम्यान युद्धाची चिन्हं दिसू लागलीत. पारंपरिक शत्रू असलेल्या उभयदेशांत केव्हाही न्यूक्लिअर युद्ध छेडलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, या दोन्ही देशांत न्यूक्लिअर युद्ध झालंच तर...
Sep 29, 2016, 09:02 PM IST