जपानमध्येही झाले ‘माळीण’, २७ जण दबले
पश्चिम जपानमध्ये झालेल्या भयंकर भूस्खलनात २७ जण मृत्यू झाला आहे. १० जण अजूनही गायब आहेत. सरकारने बुधवारी सांगितलं, की भूस्खलनमुळे अनेक घरं गाडली गेली आहेत.
Aug 20, 2014, 08:59 PM ISTजपानमध्येही 'माळीण' गाव
Aug 20, 2014, 08:26 PM ISTजपानी सैनिकांनी भारतीय सैनिकांना ठार करून खाल्लं!
कदाचित ही गोष्ट तुम्हाला ऐकायलाही विचित्र वाटेल. पण, हे खरं आहे... दुसऱ्या जागतिक युद्धादरम्यान जपानी सैनिकांनी काही भारतीय सैनिकांसोबत क्रूरतेच्या सगळ्या हद्दी ओलांडल्या होत्या. अमानवीय पद्धतीनं यातना देऊन या सैनिकांना ठार करण्यात आलं एव्हढंच नव्हे तर या सैनिकांच्या मृत शरीराला आपलं भोजन बनवलं... जपान्यांचा या क्रूर व्यवहाराची दस्तावेजांमध्ये नोंद आहे.
Aug 12, 2014, 03:08 PM ISTजपानला 'नेवगुरी'चा तडाखा... वादळापूर्वीच हाहा:कार
जपानच्या दक्षिण ओकिनावा बेटावर नेवगुरी नावाच्या प्रचंड वादळाच्या तडाख्यात सापडलंय.
Jul 9, 2014, 11:11 AM ISTफिफा फुटबॉल : इंग्लंडचं आव्हान जवळपास संपुष्टात
उरुग्वेने इंग्लंडला 2-1ने पराभूत करत इंग्लंडचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आणलय. चार आठवड्यांपूर्वी गुडघ्यावर सर्जरी झालेल्या सुआरेझने दमदार कमबॅक करत उरुग्वेच्या नावावर पहिल्या विजयाची नोंद केली. तर रुनीने पुन्हा एकदा दोन गोल्डन चान्स गमावले.
Jun 20, 2014, 07:57 AM ISTबेपत्ता मलेशिया विमानाचे दहा तुकडे सापडल्याचा अंदाज
बेपत्ता मलेशियन विमानाचे काही अवशेष मिळाल्याचा दावा जपानने केला आहे. जपानच्या उपग्रहाद्वारे दक्षिणेकडील हिंदी महासागरात दहा तुकडे आढळले आहेत. हे तुकडे बेपत्ता मलेशिया विमानाचे असू शकतात असे, एका वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटले आहे.
Mar 28, 2014, 03:41 PM ISTनिसानची तीन लाखांची ‘डटसन गो’
जपानच्या निसान अॅटोमोबाईल कंपनीची ‘डटसन गो’ ही छोटी हायटेक कार बुधवारी विक्रीसाठी हिंदुस्थानी बाजारात लॉन्च होणार आहे. तीन लाख रुपये किमतीची ती कार एक लिटर पेट्रोलमध्ये २० कि.मी. अंतराचे मायलेज देणार आहे.
Mar 19, 2014, 02:00 PM ISTजपाननं नाकारला रत्नागिरीचा हापूस!
कोकणातली अर्थव्यवस्था ही आंब्यावर अवलंबून आहे. मात्र, यंदा अवकाळी पावसाने आंब्यावर मोठा परिणाम झालाय. त्यातच आंब्यावर कोकणातल्या वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आंब्याच्या निर्यातीवर झालाय.
Mar 14, 2014, 09:03 AM ISTअमेरिकेला धुडकावून रशियाने युक्रेनमध्ये सैन्य घुसवले
युक्रेनमधील अस्थिरता लक्षात घेऊन रशियाने आपले सैन्य घुसवले. जगातून रशियाच्या या निर्णयाला विरोध होत आहे. अमेरिकेने विरोध करताना चिंता व्यक्त केलेय. आपले सैन्य युक्रेनमध्येच राहिल, असे स्पष्ट संकेत रशियाने दिलेत. दरम्यान, युक्रेन समस्येचा परिणाम रशियाच्या आर्थिक परिस्थितीवर झालाय. रशियाचा शेअरबाजार कोसळला आहे.
Mar 4, 2014, 10:58 AM ISTधूलीकण आणि गॅसमुळे निर्माण होतोय `चमकणारा ग्रह`!
जेव्हा तुम्ही पहाटे पहाटे झोपेतून जागं होऊन गरमागरम चहाचे घुटके मारत असता तेव्हा दूर अंतराळात कुठेतरी नव्या ताऱ्यांची उत्पत्ती होत असते, हे तुम्हाला ठाऊक आहे का?
Jan 21, 2014, 10:53 AM IST‘कावासाकी’ सुस्साट... ‘१००० सीसी’च्या दोन बाईक लॉन्च!
जपानची टू-व्हिलर कंपनी ‘कावासाकी’नं भारतात दोन नव्याकोऱ्या बाईक ‘झेड-१०००’ आणि ‘निंजा-१०००’ लॉन्च केल्या आहेत. या दोन्ही बाइकची दिल्लीतील एक्स शोरुम किंमत १२ लाख १२ हजार रुपये इतकी आहे. कंपनीनं ‘निंजा झेड एक्स-१४ आर’ आणि ‘झेड एक्स-१० आर’सहीत प्रीमियम मोटारसायकलच्या चार मॉडेलचा समावेश करुन भारतात दरवर्षी आर सिरीजच्या २५० बाइक्स विकण्याचा निर्धार केलाय.
Dec 26, 2013, 08:38 PM IST२०२० ऑलिंपिकचं यजमानपद टोकियोला!
२०२०मध्ये होणाऱ्या ऑलिंपिकचं आयोजन करण्याचा मान जपानची राजधानी असलेल्या टोकियो शहराला मिळालाय. शनिवारी रात्री अर्जेंटिनाची राजधानी ब्युनस आयर्स इथं ऑलिंपिक समिती म्हणजेत आयओसीतर्फे हा निर्णय जाहीर करण्यात आला.
Sep 8, 2013, 12:14 PM ISTकिरणोत्सारी पाण्याची गळती झाल्याने धोक्याचा इशारा
जपानमध्ये पुन्हा एकदा एक गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. फुकुशिमा आण्विक प्रकल्पामधील किरणोत्सारी पाण्याची गळती झाल्याने जपानमधील आण्विक नियामक संस्थेने दक्षतेचा इशारा दिला आहे.
Aug 29, 2013, 03:29 PM IST