धरणांच्या खासगीकरणावर जलसंपदामंत्र्यांचं स्पष्टीकरण
'धरणातील पाणी जिथे पिण्यासाठी वापरले जाणार आहे तिथे 'वॉटर स्पोर्ट्स'ला परवानगी दिली जाणार नाही'
Jun 12, 2019, 04:05 PM ISTजलसंपदामंत्र्यांच्या तालुक्यातच पाण्यासाठी अबाल वृद्धांच्या रांगा
जलसंपदा खातं त्यांच्याकडे असूनही गेल्या चार वर्षात पाणी टंचाईवर त्यांना तोडगा काढता आलेला नाही.
May 25, 2018, 08:29 AM ISTजलसंपदामंत्र्यांनी विहिरीत पाणी काढून प्यायलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 25, 2016, 01:40 PM ISTजलसंपदा विभागातील घोटाळ्यांची चौकशी - जलसंपदामंत्री
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा विभागात झालेल्या अनेक घोटाळ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. २२ ते २५ टक्के घेतल्याने घोटाळे झाल्याचे सांगत मलाही टक्केवारी देण्याचा प्रयत्न झाल्याचा गौप्यस्फोट जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी यांनी केला.
Jan 1, 2015, 03:18 PM ISTनेमके काय आरोप झालेत दादांवर...
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय... पण त्यांनी हा राजीनामा का दिला? काय झाले होते त्यांच्यावर आरोप... कुणी केले होते हे आरोप... टाकुयात, या सर्व मुद्द्यांवर एक नजर...
Sep 25, 2012, 05:34 PM ISTदादांची ‘झटपट’ कार्यपद्धती अंगलट!
जलसंपदामंत्री असताना अजित पवारांनी अवघ्या तीन महिन्यांत सर्व नियम डावलून २० हजार कोटींच्या निधीचं वाटप केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. या प्रकरणी भाजपनं चौकशीची मागणी केलीय.
Sep 24, 2012, 11:02 PM IST