राज्यातल्या धरणांमध्ये केवळ १५ टकके पाणीसाठा
राज्यातल्या धरणांमध्ये केवळ १५ टकके पाणीसाठा
May 16, 2019, 08:35 PM ISTजलयुक्त शिवार योजना भ्रष्टाचारप्रकरणी कारवाईवरून सरकारची टाळाटाळ
औरंगाबादमध्ये जलयुक्त शिवार योजनेत लाखोंचा भ्रष्टाचार झी 24 तासानं उघड केल्यावर आता कार्यकारी अभियंता राजेंद्र काळेंवर कारवाईच्या बाबतीत आता सरकारकडून टाळाटाळ होतेय.
Jan 10, 2018, 11:17 AM ISTऔरंगाबाद । जलयुक्त शिवार योजना भ्रष्टाचारप्रकरणी कारवाईवरून सरकारची टाळाटाळ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 10, 2018, 11:00 AM ISTपुणे | शहराचा पाणीकोटा साडेसहा टीएमसीने कमी करण्याचे जलसंपदा विभागाचे आदेश
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 11, 2017, 04:32 PM ISTगडकरींकडे जलसंपदा खातं आल्याचा महाराष्ट्राला फायदा...
नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय जलसंपदा खातं येताच नदी जोड प्रकल्पांच्या कामांना वेग येण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.
Sep 8, 2017, 07:05 PM ISTजलसंपदा विभागानं पुणे मनपाचा पाणी पुरवठा केला बंद
जलसंपदा विभागानं पुणे महापालिकेचा पाणी पुरवठा थांबवला आहे. कोणतीही सूचना न देता जलसंपदा विभागानं पाणी पुरवठा बंद केला आहे.
Nov 30, 2016, 04:50 PM ISTजलसंपदा विभागाविरोधात हरित लवादात याचिका
जलसंपदा विभागाविरोधात हरित लवादात याचिका
May 30, 2016, 08:39 PM ISTगोदाकाठावरील बांधकामांवरून महापालिका - जलसंपदा विभाग समोरासमोर
गोदाकाठावरील बांधकामांवरून महापालिका - जलसंपदा विभाग समोरासमोर
Apr 13, 2016, 10:32 AM ISTजलसंपदा विभागाच्या सल्लागारांचा मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा
Mar 11, 2016, 05:24 PM ISTकुठल्या खात्यात किती लाचखोर?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2015, 10:44 AM ISTजलसंपदा विभागातील घोटाळ्यांची चौकशी - जलसंपदामंत्री
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा विभागात झालेल्या अनेक घोटाळ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. २२ ते २५ टक्के घेतल्याने घोटाळे झाल्याचे सांगत मलाही टक्केवारी देण्याचा प्रयत्न झाल्याचा गौप्यस्फोट जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी यांनी केला.
Jan 1, 2015, 03:18 PM ISTसिंचन घोटाळा उघडकीस आणणारे विजय पांढरे ‘आप’मध्ये!
सिंचन घोटाळ्याचा पर्दाफाश करणारे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय पांढरे राजकारणात एंट्री मारणार आहेत.. लवकरच ते आम आदमी पक्षात प्रवेश करणार आहेत..
Nov 23, 2013, 10:25 AM ISTसातपुड्यातल्या आदिवासींचं अस्तित्वच नष्ट होणार?
नर्मदा नदीतलं पाणी तापीच्या खोऱ्यात आणण्यासाठी सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये सात बंधारे निर्माण करण्याची योजना जलसंपदा विभागानं तयार केलीय.
Nov 9, 2013, 12:14 PM ISTचला, नोकरीची संधी...जलसंपदा विभागात भरती
जलसंपदा विभागाच्या नाशिक प्रादेशिक निवड समितीच्या अधिपत्याखालील असलेल्या आस्थापनेवरील नाशिक परिमंडळांतर्गत नाशिक जिल्ह्यातील गट-ड संवर्गातील सर्व जातनिहाय आणि समांतर आरक्षणनिहाय सर्व प्रवर्गातील सरळसेवा भरती आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.
Sep 4, 2013, 04:10 PM ISTजलसंपदा खात्याच्या नेतृत्वावर पांढरेंचे ताशेरे
जलसंपदा खात्याच्या नेतृत्वावर विजय पांढरेंनी पुन्हा एकदा टीका केलीय. विवेक गमावलेल्या, लोभी, स्वार्थी, भ्रष्ट लोकांच्या हाती खातं गेल्यामुळे सिंचनप्रकल्पांत गैरव्य़वहार बोकाळल्याचा घणाघाती आरोप पांढरे यांनी केलाय.
Oct 8, 2012, 06:50 PM IST