जीवन

अद्भूत! मंगळ ग्रहावर सापडला उड्या मारणारा उंदीर, शेपटीचं माकड पाहा फोटो

मंगळ ग्रहावर जीवनाचा शोध सुरू आहे. पण त्या दरम्यान काही फोटो समोर आले आहे, ते पाहून तुम्हांला धक्का बसू शकतो. 

Nov 24, 2015, 08:32 PM IST

सानियाचं शोएबच्या जीवनातील स्थान काय? पाहा, शोएबच्याच शब्दांत...

पाकिस्तानचा सीनिअर क्रिकेटर आणि ऑलराऊंडर खेळाडू शोएब मलिकनं आपल्या करिअरला एक नवं जीवन देण्याचं श्रेय आपली पत्नी आणि भारतीय टेनिस खेळाडू सानिया मिर्झा हिला दिलंय. 

Aug 20, 2015, 04:18 PM IST

आकाशवाणीवर महात्मा गांधींच्या जीवनावर आधारीत मालिका

महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारीत एक विशेष मालिका, आकाशवाणी सुरू करणार आहे.  ही एक संशोधनपर मालिका आहे. 

Jan 8, 2015, 05:08 PM IST

व्हॉट्सअॅपमुळे एकाचा जीव वाचला

व्हॉट्स अॅप म्हणजे टाईमपास. मात्र याच व्हॉट्सअॅपचा योग्य वापर केल्यानं एकाचा जीव वाचलाय. ए डी कांबळे यांचा प्राण व्हॉट्स अॅपमुळे वाचलाय. कांबळे गेले काही दिवस पिंपरी चिंचवडच्या वाय. सी. एम. रुग्णालयात मृत्यूशी झूंज देत होते, कांबळेंना डायलॅसिसची गरज होती.मात्र त्यासाठी त्यांना दुर्मिळ एबी निगेटिव्ह रक्तगटाची आवश्यकता होती. 

Nov 19, 2014, 09:17 PM IST

तुमच्या जीवनातली सर्वात मोठी खंत

 तुम्ही तुमच्या जीवनात समाधानी आहात का?, तुम्हाला तुमच्या जीवनात कोणत्या गोष्टीची खंत आहे, प्रत्येकाला आयुष्यात काही तरी करायचं असतं, आणि ते राहून जातं, आणि ते सतत सलत असतं, अनेक वर्ष गेल्यानंतर ते कायम मनात घर करून असतं.

Nov 13, 2014, 08:56 AM IST

योगा केल्यानं जीवनात आनंद आणि तणावापासून वाचू शकतो..!

आरोग्य तज्ज्ञांच्यामते, तणाव आणि मानिसक रोग यासारखे आजार दूर  करण्यासाठी योगा हा एक उत्तम उपाय आहे. योगामुळे शरीर स्वस्थ राहते आणि त्याबरोबर तणावासंबंधित हॉर्मोनला नियंत्रित करण्यास देखील मदत करतो. त्यांनी सांगितले की, हे आता सिद्ध देखील  झाले आहे.

Sep 18, 2014, 08:39 PM IST

'विवाहीत समस्यांसमोर लवकर टेकतात गुडघे'

तुम्ही याला दिवसेंदिवस बदलत जाणारा भारतीय समाज म्हणा... किंवा या समाजात घटत जाणारी व्यक्तिगत सहनशीलता... पण, विवाहसंस्थांच्या गाठी काहिशा सैल होत असल्याचंच सत्य एका अहवालातून समोर आलंय. 

Jul 17, 2014, 09:25 AM IST

'माझं आयुष्य म्हणजे रिअॅलिटी शो झालाय'

माझं वैयक्तिक आयुष्य म्हणजे एक रिअॅलिटी शो झालाय, असं अभिनेता रणबीर कपूरला वाटतंय.

Jun 25, 2014, 10:21 AM IST

दीर्घकाळ जगायचंय तर एककीपणाला करा बाय-बाय!

तुमचं वय ६० पेक्षा जास्त आहे आणि तुम्ही पूर्णपणे एकाकी जीवन जगत असाल, तर तुम्हाला स्वत:ला एकलकोंड्या जीवनातून आणि तणावातून दूर ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय.

Feb 18, 2014, 09:16 PM IST

मंगळावर जाण्यासाठी १ लाख लोकांचे अर्ज...

मंगळावर जाण्यासाठी आतापर्यंत १ लाख लोकांचे अर्ज आले आहेत. कोट्यावधी डॉलर खर्चून या लाल ग्रहावर राहायला जाण्यासाठी हे अर्ज आले आहेत. ‘द मार्स वन’ नावाच्या या योजनेची सुरुवात २०२२ मध्ये होणार आहे.

Aug 14, 2013, 01:04 PM IST

प्रेम करायला शिका...

आपण आहोत या जगात तर जरा पाहू या स्वत:कडे. आपण स्वत:लाच आनंद देऊ शकणार नसू तर इतरांच्या जगण्यात काय आनंद पेरणार? काय आणि कशी पूर्ण करणार आपली स्वप्नं.

Jul 29, 2013, 08:14 AM IST

चेक करा... तुम्ही आळशी तर नाही ना!

सगळ्यांनाच त्यांच्या मनाप्रमाणे जगायला आवडतं... प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावावरून आणि विचारांवरून त्या व्यक्तीचं जीवन कसं असू शकतं, याचा अंदाजाही लावता येतो.

Jun 14, 2013, 07:51 AM IST

जीवनातील संकटांचा सामना करण्यासाठी...

आयुष्यातील खाच-खळगे समजावून घेऊन त्यापासून मार्ग काढणारा व्यक्ती जीवनात यशस्वी होतो. पण, हे खाच-खळगे समजणार तरी कसे?

Jun 12, 2013, 08:30 AM IST