ज्योतिर्लिंग

तुम्ही पण शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग एकच मानता? जाणून घ्या या दोघांमधील फरक, 12 ज्योतिर्लिंगाची लिस्ट

Difference Between Shivling and Jyotirling : हिंदू धर्मात पूजेला अतिशय महत्त्व असून शिवलिंग आणि ज्योतिर्लिंगाची पूजेला विशेष महत्त्व आहे. अनेक भक्तांना शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग हे एक आहे असं वाटतं? तुम्हालाही असंच वाटतं का? मग जाणून घ्या दोघांमधील फरक काय आहे ते. 

 

May 27, 2024, 09:00 AM IST

श्रावणी सोमवार: मुंबईतील बाबुलनाथमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी

 आजपासून श्रावण महिन्याला सुरवात झाली आहे. पवित्र मानला जाणाऱ्या श्रावण महिन्यातला आज पहिला सोमवार आहे.

Aug 13, 2018, 09:00 AM IST

श्रावणी सोमवार: राज्यातील ज्योर्तिलिंग मंदिरांत भाविकांची मोठी गर्दी

राज्यातील ज्योर्तिलिंग असलेल्या मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झालीय. 

Aug 13, 2018, 08:44 AM IST

पहिला श्रावण सोमवारनिमित्त ज्योतिर्लिंगावर भाविकांची गर्दी

आज पहिला श्रावण सोमवार असल्यानं राज्यभरातल्या ज्योतिर्लिंगावर भाविकांची गर्दी झाली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात आज पहाटेच्या पूजेपासूनच मोठ्या प्रमाणात पूजापाठांचं आयोजन करण्यात आलं आहे.

Jul 24, 2017, 09:57 AM IST

खूशखबर... त्र्यंबकेश्वराचं पेड दर्शन बंद होणार!

त्र्यंबकेश्वरमध्ये आता महादेवाच्या दारात गरीब श्रीमंत हा भेदभाव लवकरच बंद होणार अशी चिन्हं आहेत. भाविकांचं धावपळीचं जीवनमान एनकॅश करत मंदिर ट्रस्टनं पेड दर्शन सुरू केलं होतं, पण आता हे पेड दर्शन ताबडतोब बंद करावं, अशी नोटीस पुरातत्व विभागानं बजावलीय.

Apr 7, 2014, 09:27 PM IST

जय केदारनाथ

महाप्रलयापुढे झुकली नाही भाविकांची श्रद्धा !
चारधाम यात्रेचा महिमा मोठा !
भोलेनाथाच्या दर्शनाची भक्तांना ओढ !

Jun 25, 2013, 11:50 PM IST