टीम इंडिया

श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, भज्जीसह, शर्मा, मिश्राचं कमबँक

श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झालीय. इशांत शर्मा आणि अमित मिश्राचं टीममध्ये कमबॅक झालंय. विराट कोहली टीमचा कॅप्टन असेल.

Jul 23, 2015, 11:49 AM IST

श्रीलंका दौऱ्यासाठी होणार १६ जणांच्या टीमची निवड!

आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी गुरुवारी इंडियन टेस्ट टीमचं सिलेक्शन करण्यात येणार आहे. 

Jul 22, 2015, 11:28 PM IST

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ रवाना

दहा जुलैपासून सुरु होणाऱ्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ मुंबईहून आज पहाटे रवाना झालाय. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली पहिलाच दौरा आहे.

Jul 7, 2015, 09:14 AM IST

बांग्लादेश प्रसिद्धी माध्यमांचा माज, टीम इंडियाचे केले मुंडन

टीम इंडियाला वन डे मालिका गमवावी लागली. याबाबत बांग्लादेशमध्ये विजयाची मुजोरी दिसून आली आहे. बांग्लादेशमधील काही प्रसिद्धी माध्यमांनी टीम इंडियाची खिल्ली उडवलेय. चक्क एका वृत्तपत्राने टीम इंडियाच्या खेळाडूंचं मुंडन केलेलं दिसत आहे.

Jun 30, 2015, 11:47 AM IST

झिम्बाब्वेसाठी मराठमोळ्या अजिंक्य राहणेकडे धुरा

 झिम्बाव्बे दौऱ्यासाठी टीम इंडियाची धुरा मराठमोळ्या अजिंक्य रहाणेकडे देण्यात आली आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ३ वन डे आणि २ टी-२० सामने खेळणार आहेत.

Jun 29, 2015, 01:29 PM IST

टीम इंडियात 'ऑल इज नॉट वेल'

टीम इंडियात सध्या ऑल सोडा पण काहीच वेल नसल्याचच समोर येतंय. प्रत्येकपातळीवरुन टीम इंडियात सर्व सुरळीत असलेल्याचं सांगण्यात येत असलं तरी अशी परिस्थिती वेगळीच असल्याचं समजतंय.

Jun 24, 2015, 09:52 AM IST

'कूल'पणा हरवतोय, 'धोनी'ला योगाची अत्यंत गरज'

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा 'कॅप्टन कूल' नाही, तर त्याला योगाची अत्यंत गरज आहे, असे टीम इंडियाचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी म्हटलंय.

Jun 22, 2015, 08:04 PM IST

टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा अखेर रद्द

टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा रद्द झाला आहे. सामन्याचं प्रक्षेपण हक्काचा वाद न मिटल्याने हा दौरा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.  झिम्बाब्वेतील क्रिकेट प्रक्षेपणाचे हक्क टेन स्पोर्टसकडे आहेत. बीसीसीआय आणि टेन स्पोर्टस यांच्यातील संघर्षामुळे, अखेर टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Jun 22, 2015, 06:41 PM IST

तडकाफडकीत कोचची नियुक्ती करू नये : धोनी

 टीम इंडियाच्या खेळाडूंवर लक्ष देणारे अनेक व्यक्ती आहेत, आता भारतीय संघाच्या कोचचे पद अजूनही काही काळ रिक्त ठेवले तरी काही चिंता नाही, असे मत टीम इंडियाचा वन डे कर्णधार महेंद्र सिंग धोनीने व्यक्त केले आहे. तडकाफडकीने या पदावर व्यक्तीचे नियुक्ती करू नये असेही धोनी म्हटले आहे. 

Jun 22, 2015, 03:25 PM IST

टीम इंडियावर नामुष्की, दुसऱ्या वनडेसोबतच भारतानं सीरिज गमावली

टीम इंडियावर बांग्लादेशला जावून नामुष्कीची वेळ आलीय. सलग दुसरी वनडे गमावत भारतानं ही सीरिजही गमावलीय. बांगलादेशनं भारतावर तब्बल सहा विकेट राखून मात केली. मुस्ताफिजूर रेहमान बांगलादेशच्या विजयाचा हिरो ठरला. 

Jun 22, 2015, 06:49 AM IST

बांगलादेशने टीम इंडियाचा डाव २०० वर गुंडाळला

बांगलादेशचा गोलंदाज मुस्तफिजूर रहमानने सलग दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांना यशस्वी होऊ दिलं नाही. मुस्तफिजूर रहमानच्या दणक्याने टीम इंडियाचा डाव अवघ्या २०० धावांवर गुंडाळला.  

Jun 21, 2015, 09:58 PM IST

श्रीनिवासन यांनी ३ वर्षांपूर्वी कोहलीला बनू दिले नाही कर्णधार

 भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय)चे तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी विरोध केला नसता तर विराट कोहली तीन वर्षांपूर्वीच भारतीय संघाचा कर्णधार झाला असता असा दावा बीसीसीआयचे माजी निवड समिती सदस्य राजा वेंकट यांनी केला आहे. 

Jun 12, 2015, 02:36 PM IST

बांग्लादेश दौरा : कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया ढाक्यात दाखल

बांग्लादेश विरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया बांग्लादेशमध्ये दाखल झाली आहे.

Jun 8, 2015, 02:03 PM IST

टीम इंडियाच्या अंतरिम कोच, प्रशिक्षकपदी प्रथमच भारतीय

माजी खेळाडू रवी शास्त्री यांची बांग्लादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या अंतरिम प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. तर संजय बांगर बॅटिंग कोच आणि बी. अरुण हे बॉलिंग कोच असणार आहेत.

Jun 2, 2015, 01:02 PM IST