अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या रवी शास्त्रीविरोधात तक्रार
दक्षिण आफ्रिकेने वानखेडेवर धावांचा डोंगर रचल्यानंतर वानखेडे स्टेडिअमच्या क्युरेटर सुधीर नाईक यांना अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या भारतीय संघाचे मॅनेजर रवी शास्त्री यांच्याविरोधात लेखी तक्रार नाईक यांनी दाखल केली आहे.
Oct 27, 2015, 02:37 PM ISTव्हिडीओ | भारत-पाकिस्तान टीमची मैदानातील मैत्री
क्रिकेटच्या मैदानात पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले जाणारे भारत आणि पाकिस्तान या दोन टीममध्ये भांडणं झालेली आपण पाहिली आहेत.
Oct 26, 2015, 09:43 PM ISTटीम इंडियाच्या दारूण पराभवानंतर पिच क्यूरेटरवर भडकले रवी शास्त्री
पाचव्या आणि अखेरच्या वनडे मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या हातून झालेल्या दारुण पराभवानंतर टीम इंडियाचे डायरेक्टर रवी शास्त्री आणि पिच क्यूरेटर सुधीर नाईक यांच्यात वाद झालाय. टीम इंडियाच्या पराभवानंतर विकेटबाबत नाईक यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तेव्हा नाईक यांनीही पलटवार केला.
Oct 26, 2015, 11:57 AM ISTटीम इंडियाचा २१४ रन्सने लाजीरवाणा पराभव
वानखडे स्टेडियमवर पाचव्या आणि शेवटच्या वन-डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला २१४ रन्सने हरवलं आहे, हा एक लाजीरवाणा पराभव समजला जात आहे, ही मालिका दक्षिण आफ्रिकेने ३-२ ने खिशात टाकली आहे.
Oct 25, 2015, 11:53 PM IST... म्हणजे कोहलीच्या ऑर्डरवर ठरेल अखेरच्या वनडेचं भविष्य
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान शेवटच्या एकदिवसीय सामन्यासाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियम सज्ज झालंय. वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात दोन्ही टीमकडून जोरदार शक्तीप्रदर्शन बघायला मिळणार आहे. होमपीचवर सामना होत असल्यामुळं टीम इंडियासाठी ही जमेची बाजू मानली जातेय.
Oct 25, 2015, 09:13 AM ISTनिवृत्तीबाबत वृत्ताचा इन्कार, देशात परतल्यानंतर बोलेन : वीरेंद्र सेहवाग
टीम इंडियाचा आघाडीचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचे संकेत दिल्याचे वृत्त प्रसिद्ध होतात सेहवागने याचा इन्कार केला. मला जे काही बोलायचे आहे ती मी भारतात परतल्यानंतरच बोलेन, असे त्याने म्हटलेय.
Oct 20, 2015, 10:01 AM ISTसर जडेजाची टीम इंडियात पुनरागमन
ऑलराउंडर रविंद्र जडेजा याला जवळपास १४ महिन्यानंतर टीम इंडियाचा टेस्ट टीमध्ये स्थान मिळाले आहे. पहिल्या दोन टेस्टसाठी १६ सदस्यांच्या टीममध्ये त्याला स्थान देण्यात आले आहे.
Oct 19, 2015, 05:59 PM ISTटीम इंडियाचा कर्णधार धोनीने बनविला आणखी एक अनोखा रेकॉर्ड
गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या फॉर्मबद्दल खूप चर्चा झाली आहे. या दरम्यान दक्षिण आफ्रिकासोबत सुरू असलेल्या सिरिजच्या तिसऱ्या वन डेमध्ये धोनीने आणखी एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
Oct 19, 2015, 04:48 PM ISTटीम इंडियाचा दारूण पराभव, चांगल्या सुरूवातीनंतर मॅच १८ रन्सनी गमावली
चांगल्या सुरवातीनंतर मधल्या मिडल ऑर्डर बॅट्समनच्या हाराकीरीमुळं तिसऱ्या वनडे मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेनं भारतावर १८ रन्सनी विजय मिळवतला. सीरिजमध्ये आफ्रिकेनं २-१ नं आघाडी घेतली.
Oct 18, 2015, 10:02 PM ISTबीसीसीआय गॅरी कर्स्टनशी टीम इंडियासाठी पु्न्हा कोचसाठी संपर्क
दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटर आणि टीम इंडियाचे माजी कोच गॅरी कर्स्टन यांना पुन्हा टीम इंडियाचे कोच बनविले जाऊ शकते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)यासाठी गॅरी कर्स्टनशी संपर्क साधला होता.
Oct 16, 2015, 03:50 PM ISTटी-२० विश्व चषकाचा भारत प्रबल दावेदार : ब्रायन लारा
भारतीय टीम सध्या अनुकुल परिस्थितीचा सामना करत आहे. मात्र, भारत यातून बाहेर पडेल. पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक टी-२० चॅम्पियनशीपमध्ये भारत प्रबल दावेदारांपैकी एक असेल, असे मत वेस्टइंडिजचे आघाडीचा खेळाडू ब्रायन लारा यांने व्यक्त केले.
Oct 14, 2015, 06:08 PM ISTटीम इंडिया-दक्षिण आफ्रिकेत इंदौरमध्ये आज रंगणार दुसरी वन-डे
इंदौरमध्ये आज रंगणार दुसरी वन-डे होत आहे. टीम इंडियासमोर कमबॅकचं आव्हान आहेच. तर विजयी लय कायम राखण्यासाठी आफ्रिका सज्ज आहे. त्यामुळे या वन-डेकडे लक्ष लागले आहे.
Oct 14, 2015, 08:40 AM ISTपाहा रोहितला रोखण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा '१० बॉल प्लान'
दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यात भले ही त्यांची टीम अजून विजयी राहिली असली तरी टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन रोहित शर्मा फॉर्मात आहे. त्यामुळंच बुधवारी होणाऱ्या दुसऱ्या वनडे मॅचसाठी दक्षिण आफ्रिकेनं रोहित शर्माला आऊट करण्यासाठी '१० बॉल प्लान' केलाय.
Oct 13, 2015, 10:33 PM ISTपराभवानंतर कॅप्टन कूल धोनी भारतीय बॅट्समनवर बरसला
खराब प्रदर्शनामुळे टीम इंडियाच्या बॅट्समनची कॅप्टन कूल धोनीनं चांगलीच धुलाई केल्याचं कळतंय. धोनी चिडला आणि त्यानं सर्व खेळाडूंना जर आपण आपल्यातील कमी दूर केली नाही आणि जोडीनं विकेट गमावल्याचं म्हटलंय.
Oct 6, 2015, 09:33 AM ISTदक्षिण आफ्रिकेला टीम इंडियाच्या अे टीमने हरवलं
टी २० प्रॅक्टीस सामन्यात टीम इंडिया अे टीमने दक्षिण आफ्रिकेला हरवलं आहे. मयांक अग्रवालने दक्षिण आफ्रिकेला ८ विकेटने हरवलं. मयांक अग्रवालने ४९ चेंडूत ८७ रन्स केल्याने, दक्षिण आफ्रिकेला आठ विकेटने हरवण्यात यश आलं आहे.
Sep 29, 2015, 06:10 PM IST