टीव्ही अभिनेत्री

आणखी एक टीव्ही अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह

इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करुन दिली माहिती

Jul 15, 2020, 12:01 PM IST

'ये रिश्ता क्या केहलाता है' फेम अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह

मोहेना कुमारीने प्रसिद्ध टीव्ही शो 'ये रिश्ता क्या केहलाता है'मध्ये प्रमुख भूमिका साकारली होती.

Jun 1, 2020, 08:12 PM IST

टीव्ही अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

सुसाईड नोटच्या आधारे पुढील तपास सुरू...

Jan 25, 2020, 08:44 AM IST

टीव्ही अभिनेत्रीकडून माजी प्रियकराचा खून

 अभिनेत्रीने पोलिसांकडे आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. 

Dec 31, 2019, 08:35 PM IST

सुष्मिताच्या घरचं आणखीन एक 'लव्हबर्ड', या अभिनेत्रीला डेट करतोय सुष्मिताचा भाऊ

सुष्मिताच्या भावाच्या अर्थात राजीवच्या आयुष्यातही एक नवा आनंद आलाय

Jan 25, 2019, 08:48 AM IST

'या' टीव्ही अभिनेत्रीचं पाच वर्ष शोषण

बॉयफ्रेंड करत होता मारहाण 

Jan 3, 2019, 04:02 PM IST

टीव्ही अभिनेत्रीसोबत बलात्कार, फेसबुक मैत्री पडली महागात

 लग्नाचं आमिष दाखवून दुष्कृत्य केल्याचा आरोप केलायं.

Sep 23, 2018, 08:55 AM IST

आपल्या दुसऱ्या लग्नातही खूश नाही 'ही' टीव्ही अभिनेत्री!

एकता कपूरची मालिका बडे अच्छे लगते है ची लोकप्रिय अभिनेत्री चाहत खन्नाने पाच वर्षांपूर्वी धुमधडाक्यात लग्न केले.

Jul 31, 2018, 10:03 AM IST

व्हिडिओ : निया शर्माचा बोल्ड अंदाज

बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री निया शर्मा अनेक टीव्ही शोज मधून आपल्या भेटीला आली आहे.

Jul 21, 2018, 08:40 AM IST

डिप्रेशनमध्ये टीव्ही अभिनेत्रीने केली आत्महत्या

डिप्रेशनमध्ये आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी आत्महत्या केल्या आहेत. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये एका टीव्ही अभिनेत्रीने आत्महत्या केली आहे.

Mar 10, 2018, 09:53 PM IST

सेक्स रॅकेट प्रकरणी अभिनेत्रीला अटक

गोवा पोलिसांनी एका टेलिव्हिजन अभिनेत्रीला सेक्स रॅकेट प्रकरणी  अटक केली. अनेक चित्रपटांशी आणि मालिकांशी जोडलेल्या या अभिनेत्रीचा देहव्यापाराशी संबंध असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 

Aug 9, 2016, 11:33 PM IST