अफगाणिस्तानकडून आयर्लंडचा सुपडा साफ, रशिदची हॅट्रिक
स्पिनर राशिद खान याने हॅट्रिक घेतली. राशिद खाननं या मॅचमध्ये पाच विकेट घेतल्या.
Feb 25, 2019, 05:05 PM ISTटी-२० मधली सर्वाधिक धावसंख्या, अफगाणिस्तानचा विक्रम
अफगाणिस्तानच्या टीमने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत.
Feb 24, 2019, 04:35 PM ISTIndvsAus: पहिल्या टी-२०मध्ये भारतीय खेळाडूंना विक्रम करण्याची संधी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या पहिल्या टी-२० मॅचमध्ये जसप्रीत बुमराह आणि कर्णधार विराट कोहलीला एक रेकॉर्ड करण्याची संधी आहे.
Feb 24, 2019, 03:55 PM IST
IndvsAUS|पहिल्या टी-२० मॅचआधी भारतीय टीमचा कसून सराव
आगामी वर्ल्डकपच्या दृष्टीने ही ऑस्ट्रेलिया विरुद्धची सीरिज मह्त्वपूर्ण समजली जात आहे.
Feb 24, 2019, 12:40 PM IST
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमधून पांडंया बाहेर, जडेजाला संधी
कंबरेला झालेल्या दुखापतीमुळे पांड्या ही सीरिज खेळू शकणार नाही.
Feb 21, 2019, 04:04 PM IST...आणि मैदानात धोनीचं देशप्रेम दिसलं!
धोनीच्या या देशप्रेमामुळे त्याच्या चाहत्यांकडून आणि समाजमाध्यमांवरुन कौतुक होत आहे.
Feb 10, 2019, 10:42 PM IST
INDvsNZ: कार्तिकच्या त्या चुकीमुळे भारताचा पराभव?
अखेरच्या ओव्हरमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवर दिनेश कार्तिकने एकही धाव घेतली नाही.
Feb 10, 2019, 10:33 PM ISTIndvsNz| मैदानात येताच धोनीची विश्वविक्रमाला गवसणी
धोनीने आतापर्यंत ५९४ डावांमध्ये विकेटकिपींग करण्याचा विक्रम केला.
Feb 10, 2019, 08:15 PM IST
...आणि भारताचं विश्वविक्रमाचं स्वप्न भंगलं!
भारतीय संघ जुलै २०१७ पासून एकदाही टी-२० मालिकेत पराभूत झालेला नाही.
Feb 10, 2019, 06:47 PM IST
INDvsNZ: अटीतटीच्या सामन्यात भारताचा पराभव, टी-२० मालिकाही गमावली
भारताला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी १६ धावांची गरज होती.
Feb 10, 2019, 04:18 PM IST''या'' खेळाडूविरोधात #Me Tooची पोस्टरबाजी
या पोस्टर वर ''वेक अप न्यूझीलंड क्रिकेट Me Too''असे लिहिले होते.
Feb 9, 2019, 06:45 PM IST
INDVSNZ| विजयी खेळी सोबतच रोहितने केला 'हा' विक्रम
रोहित शर्माने आतापर्यंत ९३ टी-२० सामने खेळले आहे.
Feb 8, 2019, 06:36 PM ISTIndvsNZ | दुसऱ्या सामन्यात भारताचा ७ विकेटने दणदणीत विजय
रोहित शर्माने ५० धावांची आक्रमक खेळी केली.
Feb 8, 2019, 03:06 PM ISTINDvsNZ | दुसऱ्या सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय
न्यूझीलंडने २० षटकांमध्ये ८ बाद १५८ धावा केल्या आहेत.
Feb 8, 2019, 11:09 AM ISTआगामी टी-२० वर्ल्डकप २०२० च्या तारखा जाहीर
विशेष म्हणजे २०२० साली महिला आणि पुरुषांच्या वर्ल्ड कपचे आयोजन ऑस्ट्रेलियात करण्यात आले आहे.
Jan 29, 2019, 12:43 PM IST