टी 20

मॅच संपल्यावरही रायडूचा मैदानात हंगामा, बीसीसीआयचे चौकशीचे आदेश

सैय्यद मुश्ताक अली टी-20 टूर्नामेंटमधल्या कर्नाटक आणि हैदराबादमध्ये झालेल्या मॅचमध्ये खेळाडूंचा जोरदार हंगामा पाहायला मिळाला.

Jan 12, 2018, 05:26 PM IST

युवराजचा निवड समितीला 'इशारा', टी-20मध्ये अर्धशतक

क्रिकेटपटू युवराज सिंग अनेक दिवसांपासून टीम इंडियामधून बाहेर आहे.

Jan 10, 2018, 07:48 PM IST

टी-20 क्रिकेटमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20मध्ये भारताचा विजय झाला.

Dec 24, 2017, 11:39 PM IST

श्रीलंका व्हाईट वॉश, तिसऱ्या टी-20मध्येही भारताचा विजय

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20मध्येही भारताचा ५ विकेट्सनी विजय झाला आहे. 

Dec 24, 2017, 10:29 PM IST

तिसरी टी-20 : भारताला विजयासाठी एवढ्या रन्सची आवश्यकता

भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी-20मध्ये श्रीलंकेनं २० ओव्हर्समध्ये १३५ रन्स बनवून ७ विकेट गमावल्या.

Dec 24, 2017, 08:42 PM IST

धोनी २०१९चा वर्ल्ड कप खेळणार का? निवड समितीचं स्पष्टीकरण

भारताचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी २०१९चा वर्ल्ड कप खेळणार का नाही, याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत.

Dec 24, 2017, 08:20 PM IST

तिसरी टी-20 : भारतानं टॉस जिंकून घेतली बॉलिंग

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20मध्ये भारतानं टॉस जिंकला आहे. 

Dec 24, 2017, 06:44 PM IST

युझुवेंद्र चहलचा विक्रम

इंदूरमधल्या दुसऱ्या टी-20मध्ये श्रीलंकेला हरवल्यानंतर भारतानं सीरिजही खिशात घातली.

Dec 24, 2017, 04:42 PM IST

धोनीच्या प्रश्नावर राहुलचं पत्रकाराला सडेतोड उत्तर

कटकमध्ये झालेल्या पहिल्या टी-20मध्ये धोनीनं २२ बॉल्समध्ये ३९ रन्स केल्या. 

Dec 21, 2017, 09:43 PM IST

श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये धोनीचे तीन विक्रम

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारताचा ९३ रन्सनी दणदणीत विजय झाला.

Dec 21, 2017, 04:38 PM IST

पहिल्या टी-20मध्ये भारताचा दणदणीत विजय

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारताचा ९३ रन्सनी दणदणीत विजय झाला आहे.

Dec 20, 2017, 10:38 PM IST

पहिली टी-20 : भारताचं श्रीलंकेपुढे एवढ्या रन्सचं आव्हान

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये भारतानं १८१ रन्सचं आव्हान दिलं आहे.

Dec 20, 2017, 08:47 PM IST

रोहित पोहोचला 'विराट' क्लबमध्ये!

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये रोहित शर्मा रेकॉर्ड करून आऊट झाला. 

Dec 20, 2017, 07:47 PM IST

पहिली टी-20 : श्रीलंकेनं टॉस जिंकला

भारताविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये श्रीलंकेनं टॉस जिंकला आहे. या मॅचमध्ये श्रीलंकेनं पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.

Dec 20, 2017, 07:08 PM IST

तर रोहित 'विराट' क्लबमध्ये पोहोचणार!

श्रीलंकेविरुद्ध टेस्ट आणि वनडे सीरिज जिंकल्यावर आता टी-20 सीरिजला सुरुवात होणार आहे.

Dec 20, 2017, 04:29 PM IST