टी20 वर्ल्ड कप 2024

बाबर आझमसह संपूर्ण टीमला होणार तुरुंगवास? पाकिस्तानमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल

Pakistan : टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला तीन पैकी दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे पाकिस्तान संघावर स्पर्धेतून बाहेर पडण्याची वेळ आलीय. त्यातच आता पाक संघावर आणखी एक संकट आलंय. कर्णधार बाबर आझमसह संपूर्ण संघावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Jun 14, 2024, 04:35 PM IST

Video: काही इंचांनी वाचला त्याचा डोळा; T20 World Cup मधील अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

BAN vs NED:  क्रिकेट हा काही खेळांपैकी एक आहे ज्यामध्ये संरक्षणासाठी ग्लोव्ह्ज, हेल्मेट, पॅडसह यांचा वापर केला जातो. हे गरजेचंही असतं कारण ज्यावेळी 150 ग्रॅम वजनाचा बॉल 140-150 किलोमीटर प्रतितास वेगाने तुमच्याकडे येतो तेव्हा दुखापत होऊ नये, यासाठी याचा वापर असतो.

Jun 14, 2024, 11:29 AM IST

Rohit Sharma: अमेरिकेच्या समुद्रकिनाऱ्यावर लेकीसोबत वेळ घालवतोय हिटमॅन, फोटो झाले व्हायरल

Rohit Sharma: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये रोहित शर्मा त्याची मुलगी समायरासोबत दिसतोय. वडील आणि लेक दोघेही समुद्रकिनारी बसलेले दिसतात.

Jun 14, 2024, 09:24 AM IST

भारत आणि पाकिस्तान सामन्यांना धोका, दुसऱ्या ठिकाणी होणार वर्ल्ड कप सामने

T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारत आणि पाकिस्तानने प्रत्येकी तीन सामने खेळलेत. यात भारताचा सुपर-8 मधील प्रवेश निश्चित झालाय. तर पाकिस्तानला वाट पाहावी लागणार आहे. त्यातच आता भारत आणि पाकिस्तान सामना दुसरीकडे खेळवण्याची शक्यता आहे. 

Jun 13, 2024, 07:51 PM IST

Hello, New York Police! भारत-पाक सामन्यानंतर दिल्ली पोलिसांचा न्यूयॉर्क पोलिसांना फोन... नेमकं काय घडलं

Ind vs Pak T20 World cup 2024 : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये जबरदस्त चुरशीच्या झालेल्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव केला. या विजयाबरोबरच वर्ल्ड कप स्पर्धेत जिंकण्याची परंपराही भारताने कायम ठेवली आहे. 

Jun 10, 2024, 02:58 PM IST

गजब बेइज्जती है यार! बाबर आझमने 'या' खेळाडूला म्हटलं 'गेंडा', Video व्हायरल

T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा पहिला सामना 6 जूनला खेळवला जाणार आहे. त्याआधी संघात नवा वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने संघातील एका खेळाडूची चक्क प्राण्याशी तुलना केली आहे. 

Jun 3, 2024, 08:49 PM IST

टी20 वर्ल्ड कपमध्ये अजब घडलं, 'या' भारतीय क्रिकेटरचा वेस्ट इंडिज संघात समावेश... फोटो व्हायरल

T20 World Cup West Indies Vs Papua New Guinea : टी20 वर्ल्ड कपला सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात वेस्टइंडिज आणि पापुआ न्यू गिनी आमने सामने होते. या सामन्यात वेस्टइंडिजने पापुआ न्यू गिनिला पाच विकेटने पराभूत केलं.

Jun 3, 2024, 03:23 PM IST

T20 World Cup ची उत्सुकता शिगेला, भारत अन् पाकिस्तान भिडणार; पाहा सर्व 20 संघांची यादी

T20 World Cup All Teams Squads : येत्या 2 जूनपासून क्रिकेटचा महाकुंभ म्हणजेच टी-ट्वेंटी वर्ल्ड कपला सुरूवात होत आहे. युएसए आणि कॅनडा यांच्यातील सामन्याने वर्ल्ड कपचा नारळ फुटेल. 

May 28, 2024, 05:07 PM IST

Pakistan squad : टी-ट्वेंटी वर्ल्डसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, विराटच्या दुश्मनाला मिळाली संधी

Pakistan T20 World Cup Squad : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानचा संघ जाहीर केलाय. पाकिस्तान यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखाली खेळणार आहे. 

May 24, 2024, 10:20 PM IST

T20 World Cup: रोहित शर्मा 'या' दिवशी अमेरिकेला होणार रवाना; उरलेल्या खेळाडूंचं काय?

T20 World Cup: वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत वर्ल्डकपचं आयोजन करण्यात आलं आहे. या वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचे काही खेळाडू 25 मे रोजी अमेरिकेला रवाना होणार आहे. याशिवाय काही खेळाडू थोड्या काळाने न्यूयॉर्कला पोहोचणार आहे. 

May 23, 2024, 09:31 AM IST

Rohit Sharma: रोहित शर्मा थकला असून...; वर्ल्डकपपूर्वी भारताच्या कर्णधाराविषयी 'असं' का म्हणाला माजी खेळाडू?

Rohit Sharma: गेल्या काही सामन्यांमध्ये त्याला फारसा चांगला खेळ करता आलेला नाही. अशातच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधारने मोठं विधान केलं आहे. 

May 8, 2024, 09:47 AM IST

शाकिब अल हसनने ओलांडली मर्यादा, चाहत्यावर उचलला हात... Video व्हायरल

Shakib Al Hasan Video : बांगलादेशचा सर्वात लोकप्रिय क्रिकेटर शाकिब अल हसन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आपल्या चाहत्यावर हात उचलल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून क्रिकेट चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. 

May 7, 2024, 09:36 PM IST

टी-20 वर्ल्ड कप जिंकणार कोण? सौरव गांगुलीची मोठी भविष्यवाणी

Sourav Ganguly On T20 World Cup 2024 : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचे प्रमुख दावेदार कोण? असा सवाल पत्रकारांनी सौरव गांगुलीला विचारला होता.

May 4, 2024, 07:04 PM IST

Rohit Sharma: आयपीएलमध्ये रोहितने घेतला कठोर निर्णय? कोहली-बुमराह देखील ठेवणार का पावलावर पाऊल?

T20 World Cup: IPL 2024 च्या 51 व्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने होते. हा सामना कोलकाता नाईट रायडर्ससाठी खूप महत्त्वाचा होता. 

May 4, 2024, 09:35 AM IST

IPL 2024 मध्ये 'कुलचा'ची कमाल, घेतल्या 25 विकेट... टी20 वर्ल्ड कपमध्ये संधी?

IPL 2024 : कुलचा जोडी म्हणून भारतीय क्रिकेटमध्ये लोकप्रिय असलेल्या कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. या दोघांनी आतापर्यंत तब्बल 25 विकेट घेतल्या आहेत. 

Apr 26, 2024, 02:41 PM IST