टॅक्सी चालक

आता बँकेचे हप्ते कसे फेडायचे; कोरोनामुळे टॅक्सीचालकांवर संकट

वर्क फ्रॉम होम सुरू झाल्याचा थेट परिणाम ऑटो टॅक्सी, ओला उबर या वाहनचालकांच्या व्यवसायावर होतो आहे.

Mar 19, 2020, 09:12 PM IST
Mumbai Taxi Drivers Welcome Night Life PT2M21S

मुंबई | नाईट लाईफचं टॅक्सी चालकांकडून स्वागत

मुंबई | नाईट लाईफचं टॅक्सी चालकांकडून स्वागत

Jan 28, 2020, 05:15 PM IST

सुप्रिया सुळे यांच्याशी असभ्य वर्तन, टॅक्सी ड्रायव्हरला अटक

खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत दादर स्थानकावर असभ्य वर्तन झाल्याचा प्रकार समोर आला होता. 

Sep 13, 2019, 02:43 PM IST

'तो' स्ट्रेचरवर होता, पोलीस हाका मारत होते पण, टॅक्सी चालकांची मुजोरी आड आली, आणि...

 पोलीस अधिकाऱ्यांनाही मुजोर टॅक्सी चालक जुमानत नव्हते...

Dec 15, 2018, 12:47 PM IST

मोबाईलच्या साहाय्यानं बुक करा 'सीएनजी', मात्र टॅक्सी चालकाचा याला विरोध !

सीएनजी भरण्यासाठी लोक दोन-दोन तास रांगेत उभे राहिलेले दिसतात. मुंबईत दररोज ३ लाख गाड्या सीएनजी भरतात. सीएनजी भरणे ही एकच समस्या नसते तर त्यामुळे आसपासच्या भागात वाहतूक कोंडीही दिसून येते

Dec 8, 2018, 04:58 PM IST

गोव्यात टॅक्सी चालकाचा २० वर्षीय तरुणीवर बलात्कार

विमानतळाजवळ तरुणीवर टॅक्सी चालकाने बलात्कार केला.

Jun 29, 2018, 06:06 PM IST

मुंबईत टॅक्सी चालकाकडून प्रवासी तरुणीवर बलात्कार, दोघांना अटक

भाईंदर येथे खासगी टॅक्सीचालकाकडून प्रवासी महिलेवर बलात्कार करण्यात आलाय. टॅक्सीचालकासह त्याच्या साथिदाराला काशिमिरा पोलिसांनी अटक केली आहे. 

Dec 24, 2017, 09:07 AM IST

राज ठाकरेंच्या हस्ते त्या टॅक्सी चालकाचा सत्कार

टॅक्सीमध्ये विसरलेली बॅग प्रवाशाला परत करणाऱ्या टॅक्सी चालकाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कृष्णकुंजवर बोलावून सत्कार केला आहे.

Oct 15, 2016, 05:56 PM IST

बेस्ट तोट्यात जाण्याचे खरं कारणं जाणून घ्या

 बेस्ट ही कंपनी तोट्यात आहे, बस चालविणे परवडत नाही अशा आशयाच्या बातम्या आपण नेहमी वाचत असतो, पण नेमकं बेस्ट का तोट्यात आहे याचं कारण तुम्हांला माहिती आहे का... 

Aug 10, 2016, 05:13 PM IST

७५ वर्षीय टॅक्सी चालकाची इमानदारी

तुम्ही आपली वस्तू एखाद्या ठिकाणी विसरले तर ती परत केली जाईल, याची शाश्वती फार कमी असते. मात्र एका टॅक्सी ड्रायव्हरने प्रामाणिकपणा दाखवून एका प्रवाशाची पर्स परत केली आहे.

May 12, 2016, 09:51 PM IST

सुंदर तरुणी नशेत, टॅक्सी चालकाने पाहा काय केले?

१६ डिसेंबवर २०१२ रोजी निर्भयाबरोबर बसमध्ये गॅंगरेप झाला होता. या घटनेच्या आठवणी आल्या तरी अंगावर काटा उभा राहतो. मात्र, सर्वच लोक एकसारखे नसतात. हा व्हिडिओ पाहिला तर आपल्याला समजेल. एक सुंदर तरुणी नशेत टॅक्सीत बसते आणि तिला टॅक्सी चालक घरी सोडतो, यावेळी पाहा त्यांने काय केले.

Dec 17, 2015, 01:53 PM IST

चाकूच्या धाकानं प्रवाशाला लुबाडलं; टॅक्सी चालक अटकेत

चाकूच्या धाकानं प्रवाशाला लुबाडलं; टॅक्सी चालक अटकेत 

Apr 20, 2015, 09:15 AM IST

कोकण रेल्वे स्टेशनवर रिक्षा, टॅक्सी चालक टुरिस्ट गाईट

कोकण रेल्वे मार्गावरील स्थानकांवर उतरल्यावर पर्यटकांचा प्रवास अधिक आरामदायक करण्यासाठी कोकण रेल्वेने आता स्थानकांवर पर्यटक मार्गदर्शकाची संकल्पना सुरु केली आहे. रेल्वे मंत्री, सुरेश प्रभू यांनी कणकवली स्टेशनवर १० पर्यटक मार्गदर्शकांचे स्वागत करून या सुविधेची सुरुवात केली. 

Jan 14, 2015, 05:37 PM IST