टॉलिवूड

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अल्लू अर्जुन, ज्युनिअर एनटीआरही रांगेत; पाहा VIDEO

Telangana Assembly Elections 2023 : सजग नागरिक म्हणून हे कलावंतसुद्धा त्यांचा मतदानाचा हक्क बजावताना दिसले. त्यांना रांगेत पाहून अनेकांच्याच भुवया उंचावल्या. 

Nov 30, 2023, 11:30 AM IST

#Darlings...'साहो' आलाय तुमच्या भेटीला

पाहा जबरदस्त ऍक्शन असणारा 'साहो'चा टीझर 

Jun 13, 2019, 01:21 PM IST

सर्वाधिक मानधन घेणारे टॉप 10 कलाकार

कोण घेतं किती मानधन

Aug 9, 2018, 03:08 PM IST

'या' 5 स्टार्सनी बदलले आपले धर्म

कोण आहेत हे कलाकार 

Aug 7, 2018, 08:49 PM IST

महेश बाबूच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक व्हायरल...

२००९ मध्ये आलेल्या सलमानच्या सुलतान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली.

Jan 27, 2018, 06:16 PM IST

टॉलिवूडच्या नवोदित अभिनेत्री

टॉलिवूडच्या नवोदित अभिनेत्री

Dec 31, 2016, 05:34 PM IST

अहो आपली प्राजू आता आता 'टॉलिवूड'मध्येही दिसणार!

प्राजू म्हणून जी घराघरात पोहोचली ती केतकी माटेगावकर... 'शाळा'मध्ये साधी, दोन वेण्या घातलेली आणि 'टाईमपास'मध्ये दगडूच्या प्रेमात पडलेली प्राजक्ता आता टॉलिवूडमध्ये अभिनय करतांना दिसणार आहे.

Oct 21, 2015, 09:09 PM IST

सेक्स रॅकेटमध्ये सहभागी अभिनेत्रीला पकडलं रंगेहाथ

एका तेलुगू अभिनेत्रीला सेक्स रॅकेट संदर्भात रंगेहाथ पकडण्यात आलंय. तिच्यासह एका दलालाही पकडण्यात आलंय जो की टॉलिवूडमध्ये सहाय्यक दिग्दर्शक आहे. 

Sep 1, 2014, 10:44 PM IST

टॉलिवूडच्या `हॅट्रीक हिरो`नं केली आत्महत्या

तेलगु सिनेमांतील अभिनेता उदय किरण यानं आत्महत्येनं टॉलिवूडला चांगलाच धक्का बसलाय. हैदराबादमधल्या श्रीनगर कॉलनीतील आपल्या राहत्या घरात रविवारी रात्री उद्य किरणनं आत्महत्या केलीय.

Jan 6, 2014, 11:20 AM IST

ग्लॅमरस 'ज्वाला'चा जलवा!

बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टा टॉलीवूडमध्ये एन्ट्री करतेय. टॉलीवूडच्या एका चित्रपटात ज्वाला आपल्या डान्सचा जलवा दाखवणार आहे.

Feb 1, 2013, 01:05 PM IST