गणेशोत्सवासासाठी कोकणात जा मोफत, राज्य सरकारचं चाकरमान्यांसाठी गिफ्ट
येत्या 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. राज्यभर मोठ्या उत्साहात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. विशेषत: कोकणतात हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा होता. राज्याच्या कानकोपऱ्यात राहाणारे चाकरमणी गणेशोत्सवासाठी आवर्जुन कोकणात जातात.
Sep 15, 2023, 06:18 PM ISTमुंबईकरांवर सक्तीची टोल वसुली का? आमचं सरकार आल्यावर टोल बंद करणार - आदित्य ठाकरेंची घोषणा
Aditya Thackeray Press Conference: मुंबईकरांच्या पैशातून श्चिम द्रुतगती मार्ग आणि पूर्व द्रुतगती मार्ग या प्रमुख दोन रस्त्यांची देखरेख होत असेल या मार्गावर असणारे टोल नाके आणि जाहिरात फलक यांचा पैसा एम एस आर डी सी कडे का जात आहे ? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे, तसंच मोठी घोषणा केली आहे.
Aug 7, 2023, 03:17 PM ISTभारतीयांसाठी खूशखबर, 2 वर्षात देशातील टोलनाके हद्दपार होणार
नितीन गडकरी यांची मोठी घोषणा
Dec 18, 2020, 02:14 PM ISTमुंबई । समृद्धी महामार्गावर असणार तब्बल ३१ टोलनाके
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 27, 2017, 05:40 PM ISTदेशभरातील टोलनाके या महिन्यापासून होणार कॅशलेस
देशभरातील टोलनाक्यांवर वेगवेगळ्या कारणांनी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात. यामुळे प्रवासी चांगलेच वैतागलेले असतात. मात्र, आता प्रवाशांची या त्रासातून सुटका होणार आहे. कारण येत्या ऑक्टोबर महिन्यापासून देशभरातील टोकनाके कॅशलेस करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे येत्या एक सप्टेंबरपासून ‘ई-टोल’ आकारण्यात येणार आहे.
Aug 18, 2017, 08:37 AM ISTकोल्हापूरचे टोलनाके गुंडाळायला सुरुवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 6, 2016, 09:33 PM ISTकोल्हापुरातले 9 टोलनाके होणार बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 4, 2016, 05:02 PM ISTआजपासून राज्यातील १२ टोलनाक्यांतून कायमची सुटका
राज्यातल्या बारा टोलनाक्यांना आजपासून कायमचं टाळं लागलंय. तर ५३ टोलनाक्यांवर लहान खाजगी वाहनं, एस.टी. आणि स्कूल बसला टोलमाफी मिळणार आहे.
Jun 1, 2015, 10:33 AM ISTविशेष कार्यक्रम: टोल बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 1, 2015, 10:00 AM ISTपाहा: हे १२ टोलनाके कायमचे बंद झाले
१ जूनपासून राज्यातील १२ टोलनाके पूर्णपणे बंद होणार आहे. तर ५३ टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना सूट मिळणार आहे. त्यामुळं एकूण ६५ टोलनाक्यांपासून सामान्य नागरिकाची सुटका होणार आहे.
Apr 10, 2015, 03:01 PM ISTपुन्हा ४३ टोलनाके सुरू होतील ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 26, 2014, 06:00 PM IST