ट्रेलर

तेजश्रीच्या 'ओली की सुकी'चा ट्रेलर प्रदर्शित

महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात मोहोर उमटवण्यात यशस्वी झालेल्या 'ओली की सुकी' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

May 9, 2017, 07:45 PM IST

सरकार-3चा दुसरा ट्रेलर रिलीज

सरकार-3 चा दुसरा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक रामगोपाल वर्मानं ट्विटरवरून हा ट्रेलर शेअर केला आहे.

Apr 27, 2017, 06:09 PM IST

व्हिडिओ : प्रियांकाच्या 'बेवॉच'चा नवा ट्रेलर पाहिलात का?

अभिनेत्री प्रियांका चोप्रा स्टारर हॉलिवूड सिनेमा 'बेवॉच'चा नवा ट्रेलर प्रदर्शित झालाय. 

Apr 26, 2017, 01:43 PM IST

व्हिडिओ : इरफान-सबाच्या 'हिंदी मीडियम'चा ट्रेलर

इरफान आणि आणि पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर यांचा 'हिंदी मीडियम' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. 

Apr 7, 2017, 08:22 AM IST

VIDEO : 'मेरी प्यारी बिंदू'चा ट्रेलर प्रदर्शित

आयुष्यमान खुराणा आणि परिणीती चोप्रा स्टारर 'मेरी प्यारी बिंदू' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय.

Apr 5, 2017, 09:07 AM IST

व्हिडिओ : 'मातृ'मधून रवीनाचा दमदार कमबॅक

मोठ्या पडद्यावर दीर्घ काळानंतर परतणाऱ्या अभिनेत्री रवीना टंडन हिच्या 'मातृ' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय.

Mar 31, 2017, 04:28 PM IST

अवघ्या ४८ तासांत ६.५ कोटी लोकांनी पाहिला 'बाहुबली२' चा ट्रेलर

'बाहुबली : द कनक्लूजन' या सिनेमाचा ट्रेलर १६ मार्चला रिलीज झाला आणि अवघ्या ४८ तासांत तब्बल ६.५ कोटी लोकांनी हा ट्रेलर पाहिला. 

Mar 20, 2017, 05:43 PM IST

पूर्णा ट्रेलर : सर्वात चिमुकल्या 'एव्हरेस्ट वीर' मुलीची कहाणी

पूर्णा मालावथ... हे नाव तुम्ही आधीही ऐकलंच असेल... सर्वात कमी वयात म्हणजे अवघ्या 13 व्या वर्षी जगातील सर्वात उंच शिखर सर केल्याचा रेकॉर्ड या आदिवासी मुलीच्या नावावर आहे... याच पूर्णाच्या प्रतिभेवर आधारित असलेला 'पूर्णा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर येतोय. 

Feb 28, 2017, 08:49 AM IST

TRAILER : 'नाम शबाना'... अक्षयला करायला काही उरलंच नाही!

अक्षय कुमारचा 'जॉली एलएलबी - 2' प्रदर्शित झाल्यानंतर आता लगेचच त्याचा 'नाम शबाना' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. 

Feb 11, 2017, 12:10 PM IST

व्हिडिओ ट्रेलर : बद्रिनाथ की दुल्हनिया

बद्रिनाथ की दुल्हनिया या मच अवेटेड सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. वरुण धवन आणि आलिया भटची सिनेमात प्रमुख भूमिका असून शशांक खेतनने सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 

Feb 2, 2017, 04:30 PM IST

VIDEO : अक्षयच्या 'जॉली एलएलबी 2'चा ट्रेलर

अभिनेता अक्षय कुमारचा आगामी 'जॉली एलएलबी 2'चा एक नवा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. 

Jan 24, 2017, 10:03 AM IST

ध्यानीमनी सिनेमाचा ट्रेलर लॉन्च

सध्या मराठी चित्रपटांवर बॉलिवूडचं विशेष लक्ष आहे. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रेटी मराठी चित्रपटांचं भरभरून कौतुक करत आहे.

Jan 9, 2017, 04:58 PM IST

व्हिडिओ ट्रेलर : प्रेम आणि युद्धाचा 'रंगून'!

कंगन रानौत, सैफ अली खान आणि शाहिद कपूर यांच्या 'रंगून' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. 

Jan 6, 2017, 10:56 AM IST

व्हिडिओ : 'हरामखोर'मध्ये नवाझुद्दीन - श्वेताची आगळी-वेगळी जोडी

तुम्ही आजवर बॉलिवूडमधले अनेक लव्ह ट्रॅंगल पाहिले असतील... पण, 'हरामखोर'च्या माध्यमातून समोर येणारा लव्ह ट्रॅंगल मात्र यातून नक्कीच वेगळा असेल... नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रसिद्ध झालाय. 

Dec 28, 2016, 05:19 PM IST

काबिलचा दुसरा ट्रेलर रिलीज

बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनच्या पुढील वर्षी प्रदर्शित होणाऱ्या काबिल या सिनेमाचा दुसरा ट्रेलर रिलीज झालाय. नुकतेच या चित्रपटाचे दोन नवे पोस्टर ट्विटरवर शेअर करण्यात आले होते. 

Dec 20, 2016, 10:24 AM IST