close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

ट्विटर

सलमान खानच्या ट्विटमुळे चाहते पडले गोंधळात! RACE 3 चा ट्रेलर लांंबणीवर?

सलमान खान यंदाच्या ईदला त्याच्या चाहत्यांसाठी 'रेस 3' हा सिनेमा घेऊन येणार आहे.

May 14, 2018, 08:05 PM IST

अरूण दातेंना श्रद्धांंजली देताना लता मंगेशकर म्हणाल्या ...

मराठी भावसंगीतामध्ये 'किंग ऑफ रोमान्स' समजले जाणार्‍या अरूण दातेंचे आज वृद्धपकाळाने निधन झाले आहे.

May 6, 2018, 02:48 PM IST

Twitter ने केली नवी घोषणा, शक्य तितक्या लवकर बदला पासवर्ड

ट्विटरने त्यांच्या 33 कोटी युजर्ससाठी एक नवी आणि महत्त्वाची घोषणा केली आहे.

May 5, 2018, 03:30 PM IST

'चहा' वरील या ट्विटवरून ऋजुता दिवेकर झाली ट्रोल

चहा हे उत्तेजक पेय समजले जाते. 

May 4, 2018, 07:17 PM IST

महाराष्ट्र दिनानिमत्त ट्विटर अकाऊंट सुरु करत राज ठाकरेंनी दिल्या शुभे्च्छा....

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनानिमित्त ट्विटर अकाऊंट सुरु केले. 

May 1, 2018, 09:22 AM IST

राज ठाकरे घेणार ट्विटरवरही एन्ट्री

राज ठाकरे घेणार ट्विटरवरही एन्ट्री

Apr 30, 2018, 11:45 PM IST

महाराष्ट्र दिन ! 'फेसबुक'नंतर राज ठाकरे घेणार इथेही एन्ट्री...

सोशल साईटपासून अंतर ठेवून राहणारे राज ठाकरे आता सोशल साईट्सवर अॅक्टिव्ह होत असल्याचे यानिमित्ताने बोललं जातंय

Apr 30, 2018, 11:01 PM IST

विनोद कांबळीनं असा साजरा केला सचिनचा वाढदिवस

 क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आज ४५ वर्षांचा झालाय.

Apr 24, 2018, 09:28 PM IST

तरूणीचा खेचला स्कर्ट, मुख्यमंत्र्यांनी दिले नराधमांना शोधण्याचे आदेश

ते निर्लज्जपणे तिला म्हणाले स्कर्टच्या खाली काय आहे दाखव!

Apr 23, 2018, 06:29 PM IST

फेसबुक, ट्विटरवर स्टेटस अपडेट करताना सावधान, नोकरीही जाऊ शकते!

कोटक महिंद्र बँकेनंही केरळमध्ये आपल्या एका कर्मचाऱ्याला अशाच कारणामुळे नारळ दिल्याचं उदाहरण ताजं आहे...

Apr 17, 2018, 10:27 PM IST

मी भारतीय आहे आणि नेहमी भारतीयच राहणार - सानिया

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा हिनंदेखील या घटनेची निंदा केलीय 

Apr 12, 2018, 03:54 PM IST

कमाल आर खानने त्याच्या कॅन्सरबद्दल केला नवा खुलासा !

कमाल आर खान म्हणजेच केआरके हा ट्विटरवर वादग्रस्त ट्विट्स करून सतत चर्चेमध्ये राहण्यासाठी प्रसिद्ध आहे.

Apr 10, 2018, 10:43 AM IST

इरफाननंतर हा अभिनेताही सापडला कॅन्सरच्या तावडीत

सोशल मीडियावर सर्वात जास्त अॅक्टिव्ह असणाऱ्या यादीत वादग्रस्त अभिनेता कमाल राशिद खान यानं आपल्या एका नव्या पोस्टनं पुन्हा एकदा अनेकांना आपली नोंद घ्यायला लावलंय. 

Apr 4, 2018, 08:09 PM IST

भाजप सोडून राष्ट्रवादीत जाण्याच्या बातमीवर खडसेंचे ट्विट

  भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत जाणार अशा बातम्या सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या बातम्यांवर कोणी विश्वास ठेऊ नये अशा आशयाचे ट्विट स्वतः एकनाथ खडसे यांनी आपल्या ऑफिशयल ट्विटर अकाउंटवरून केले आहेत. 

Apr 3, 2018, 05:33 PM IST

आयपीएलमध्ये पंजाबकडून खेळण्याच्या चर्चा, सेहवाग म्हणतो...

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यंदाच्या आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळेल.

Apr 2, 2018, 04:14 PM IST