ट्विटर

भारताचा स्वातंत्र्य दिन, शोएब मलिकचं सानियाला उद्देशून ट्विट

भारताची टेनिसपटू सानिया मिर्झानं पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकशी लग्न केलं.

Aug 15, 2018, 04:31 PM IST

भारतीय टीमच्या मेन्यूमध्ये बीफ, बीसीसीआयवर टीकेची झोड

 इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्येही भारताची निराशाजनक कामगिरी कायम आहे. 

Aug 12, 2018, 04:09 PM IST

रवी शास्त्रीचीच यो-यो टेस्ट करा! सोशल मीडियावर ट्रोल

भारतीय टीम सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे.

Aug 9, 2018, 05:40 PM IST

पाकिस्तानी नागरिक जेव्हा 'गलती से मिस्टेक' करतात!

इमराननं व्यक्त होण्याचा आणि 'मी तो नव्हे' हे सांगण्याचा प्रयत्नही केला

Aug 8, 2018, 05:36 PM IST

पंतप्रधान मोदींसह अनेक नेत्यांची करुणानिधींना ट्विटर श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विटरवर करुणानिधी यांना आदरांजली वाहिलीय. 

Aug 7, 2018, 07:28 PM IST

सोशल मीडियावर चुकून म्हणू नका कुरकुऱ्यात प्लास्टिक आहे, असे फसाल?

पेप्सी कंपनीने सोशल साइट्सवर फेसबुक, ट्विटर, यूट्यूब आणि इन्स्टाग्राम यांच्याविरुद्ध नागरी दावा दाखल केला आहे. या कंपन्यांकडून २.१ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे.

Jul 28, 2018, 09:30 PM IST

चालत्या कारमधून उतरून लोक करतायत डान्स; ट्रेंडमुळे घातक आव्हान

हा डान्स खास करून...अमेरिका, यूरोप, इजिप्त, जोर्डन आणि यूएईमध्ये जोरदार ट्रेंडमध्ये आहे. हा ट्रेंड फॉलो करताना अपघाताच्या घटना घडल्याचेही पुढे आले आहे.

Jul 28, 2018, 11:20 AM IST

धोनीच्या नाही तर या टीमला सपोर्ट करते झिवा

यावर्षी झालेल्या आयपीएलमध्ये धोनीच्या चेन्नईनं फक्त दोन वर्षांनी कमबॅकच केलं नाही तर ट्रॉफीही पटकवली.

Jul 22, 2018, 09:05 PM IST

ट्विटरवर अचानक का आला 'भूकंप आनेवाला है'चा ट्रेन्ड, जाणून घ्या...

दुसरीकडे राहुल गांधींसाठी ही कठिण परिस्थिती आहे

Jul 20, 2018, 11:11 AM IST

७ लाखांचं हॉटेल बिल दाखवणारा आकाश चोप्रा ट्रोल

भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारशी चमकदार कामगिरी दाखवता आली नाही.

Jul 19, 2018, 05:11 PM IST

पोगबाच्या खांद्यावरून काँग्रेसचा भाजपवर गोळीबार

 फूटबॉल वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये फ्रान्सनं क्रोएशियाचा पराभव करत २० वर्षानंतर पुन्हा वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. 

Jul 18, 2018, 09:57 PM IST
PT52S

व्हिडिओ : शमीपासून दूर झालेल्या हसीनचा पुन्हा मॉडेलिंगमध्ये धुमाकूळ

आता हसीननं आपल्या आयुष्याची एक नवी सुरुवात करण्याचा निर्णय घेतलाय

Jul 8, 2018, 01:11 PM IST

अजित पवार होतायेत ट्रोल...पाहा काय आहे कारण?

 राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांना सध्या नेटिझन्सच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे. 

Jul 5, 2018, 09:39 PM IST