close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

ट्विटर

अली अब्बास जफरचं इंस्टाग्राम अकाऊंट झालं हॅक, ट्विटर दिली माहिती

सलमान खानसोबत 'सुल्तान'.'टायगर झिंदा है' या दोन सुपरहिट चित्रपटानंतर 'भारत'चं आव्हान घेतलेल्या अली अब्बास जफरचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याची माहिती त्याने ट्विटरवरून दिली आहे. 

Mar 29, 2018, 07:22 PM IST

वॉर्नरची बायको या खेळाडूशी ट्विटरवर भिडली

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरच्या पत्नीची इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉनसोबत ट्विटरवर शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.

Mar 28, 2018, 07:51 PM IST

कपिल शर्माच्या नव्या शोचा पहिला एपिसोड ठरला फ्लॉप.. ट्विटर आल्या 'अशा' रिअ‍ॅक्शन्स

सुनील ग्रोव्हर याच्यासोबत ऑस्ट्रेलियातून परतताना विमानात झालेले भांडण, त्यानंतर कपिल शर्माचे आजारपण, घसरलेला कार्यक्रमाचा टीआरपी यामुळे कपिल शर्माचा कॉमेडी शो टेलिव्हिजनवरून हटवण्यात आला होता.

Mar 26, 2018, 02:56 PM IST

व्हिडिओ : 'एनसीसी'बद्दल राहुल गांधींना माहीत नाही, सोशल मीडियावर ट्रोल

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलेत. 

Mar 24, 2018, 03:22 PM IST

हेल्मेट न घालता बाईक चालवणार्‍या 'या' अभिनेत्याला पोलिसांनी ठोठावला दंड

मुंबई ट्रॅफिक पोलिस वाहन चालकांना सुरक्षित वाहनं चालवण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे.

Mar 21, 2018, 05:12 PM IST

... म्हणून अमिताभ बच्चनना मागावी लागली दिनेश कार्तिकची माफी

निदहास चषकाचा अंतिम सामना फारच रोमांचक होता. शेवटच्या चेंडूपर्यंत क्रिकेटवेडे भारतीय प्रार्थना करत होते. कारण भारताला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर षटकाराची गरज होती. 

Mar 19, 2018, 03:32 PM IST

बदललेल्या नावासह राहुल गांधी मैदानात!

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नव्या नावासह ट्विटरवर अवतरले आहेत.

Mar 17, 2018, 07:15 PM IST

मुंबई | अभिनेता इरफान खानला न्यूरो ट्यूमर झाल्याचं निदान

मुंबई | अभिनेता इरफान खानला न्यूरो ट्यूमर झाल्याचं निदान 

Mar 16, 2018, 07:34 PM IST

बरे झाले, त्या निमित्ताने आपले-परके तर समजले! - अमिताभ बच्चन

'ठग्ज ऑफ हिंदुस्थान' चित्रपटासाठी राजस्थानातील जोधपूर येथे चित्रिकरण करत असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Mar 14, 2018, 06:04 PM IST

सुरेश रैनाचा वेगळा अंदाज, श्रीलंकेत केलं असं काही...

भारतीय टीम श्रीलंकेमध्ये निडास टी-20 ट्रायसीरिज खेळत आहे.

Mar 11, 2018, 08:53 PM IST

VIDEO: विराट कोहलीने शिखर धवनला दिलं चॅलेंज, शिखरने असं दिलं उत्तर

टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन शिखर धवन याला विरोधी टीमच्या बॉलर्सची धुलाई करताना तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल. विरोधी टीमच्या बॉलर्सचा शिखर धवन चांगलाच समाचार घेतो.

Mar 9, 2018, 08:31 PM IST

सलमान खान घेऊन येतोय समाजातील 'खरे हिरो'

सलमान खान 'बीईंग ह्युमन' या एनजीओच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामं करतो.

Mar 9, 2018, 05:55 PM IST

.... म्हणून मीडियावर भडकली अनुष्का शर्मा

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली काही महिन्यांपूर्वी लग्नबंधनात अडकले. दोघांनीही फॅन्स आणि मीडियापासून लपून इटलीमध्ये लग्नाची गाठ बांधली. विरूष्काचं लग्न सिक्रेट ठेवण्यामध्ये ते यशस्वी ठरले. मात्र मीडियामध्ये या लग्नाची खूपच चर्चा झाली.   

Mar 9, 2018, 03:30 PM IST

कपिल शर्मा पुन्हा ट्विटरवर ट्रोल..हे आहे कारण

कॉमेडी किंग कपिल शर्मा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे.

Mar 5, 2018, 07:57 AM IST

आता ट्विटही करू शकाल बुकमार्क

वाढती स्पर्धा आणि बदलत्या टेक्नोलॉजीच्या जगात टिकून राहण्यासाठी ट्विटर नियमित काही बदल करत असते.

Mar 2, 2018, 06:54 PM IST