डिंपल कपाडिया

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 'दबंग ३'ची धमाकेदार कमाई

बहुप्रतिक्षित 'दबंग ३' (Dabangg 3) २० डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. 

Dec 21, 2019, 02:15 PM IST

बॉलिवूड अभिनेत्रीला मातृशोक

काही दिवसांपूर्वीच साजरा केला होता 80 वा वाढदिवस 

Dec 1, 2019, 12:07 PM IST

डिंपल कपाडिया हिंदुजा रूग्णालयात दाखल

डिंपल यांना भेटण्यासाठी अक्षय रूग्णालयात पोहोचला.

Nov 16, 2019, 07:46 PM IST

'दबंग ३'मध्ये सलमानच्या 'आई'ची एन्ट्री

चुलबुल पांडे... तो असा का आहे?

May 29, 2019, 06:09 PM IST

राजेश खन्ना यांनी का बदललेली त्यांच्या वरातीची वाट?

'मेरे सपनो की रानी कब आयेगी तू....', असं म्हटलं की एक चेहरा लगेचच डोळ्यांसमोर येतो.

Dec 29, 2018, 10:58 AM IST

जर हेमा मालिनी माझी आई असती... ट्विंकल का बोलली असं?

असं का म्हणाली ट्विंकल?

Sep 10, 2018, 03:38 PM IST

या विवाहीत अभिनेत्रीसोबत सनीने केलं होतं गुपचूप लग्न?

सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला. यात दोघे ऎकमेकांच्या हातात घेऊन बसलेले दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या दोघांच्या प्रेमाची चर्चा जोरदार रंगली आहे.

Sep 28, 2017, 04:28 PM IST

डिंपल कपाडिया म्हणते, अक्षय कुमार 'गे'

अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा चर्चेत आलाय तो "टॉयलेट - एक प्रेम कथा" या सिनेमामुळे. या आणि अशा अनेक सिनेमांमध्ये अक्षय कुमार कायम वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आणि तो यशस्वी देखील होतो.

Aug 22, 2017, 01:13 PM IST

अक्षय कुमार, डिंपल कपाडिया यांना सर्वोच्च न्यायलयाची नोटीस

बॉलिवूड  अभिनेता अक्षय कुमार आणि डिंपल कपाडिया या दोघांना आज सर्वोच्च न्यायलयाने नोटीस बजावली आहे. दिवंगत राजेश खन्ना यांची प्रेयसी अनिता अडवाणी यांनी एक याचिका दाखल केली होती. 

Aug 7, 2015, 08:49 PM IST

अक्षयकुमार, डिंपल, ट्विंकलला दिलासा, अनिता अडवाणींची याचिका फेटाळली

अभिनेता अक्षय कुमार आणि राजेश खन्ना कुटुंबियांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय. घरगुती हिंसाचार कलमांतर्गत राजेश खन्ना यांची लिव्ह इन रिलेशनशीप पार्टनर अनिता अडवाणी हिनं अभिनेता अक्षय कुमार आणि राजेश खन्ना कुटुंबा विरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावलीय.

Apr 9, 2015, 01:23 PM IST

… आता डिंपलला हवंय राजेश खन्नांचं नाव!

बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचं नाव एका रस्त्याला देण्याची मागणी आता पत्नी डिंपल कपाडिया यांनी केलीय.

Aug 10, 2013, 08:29 PM IST

'काका'च्या संपत्तीतून डिंपल बेदखल

बॉलिवूडचा एकमेव ‘सुपरस्टार’ अशी उपाधी मिळवलेल्या राजेश खन्ना यांनी १८ जुलै रोजी या जगाचा निरोप घेतलाय. त्यांच्या मृत्यूनंतर अनिता अडवाणी हीनं राजेश खन्ना यांच्या ‘आशिर्वाद’ बंगल्यावर हक्क दाखवला आणि काकांच्या मृत्यूनंतर संपत्तीवाद चव्हाट्यावर आला. आता या वादात आणि भर पडलीय. कारण, राजेश खन्ना यांनी बनवलेल्या मृत्यूपत्रात त्यांची पूर्व पत्नी डिंपल कपाडिया हिला संपत्तीतून बेदखल केलंय.

Jul 29, 2012, 01:36 PM IST

अंजू महेंद्रू स्मशानभूमीत पोहचली तेव्हा...

सुपरस्टार राजेश खन्ना यांचं पहिलं प्रेम म्हणजे अंजू महेंद्रू... इतकी वर्ष एकमेकांचा चेहराही न पाहणारे दोघे जण समोरासमोर आल्यावर काय घडलं असेल? आज काकांच्या अंत्यदर्शनाला आलेल्या अंजूला स्वत:ला आवरणं कठीण झालं आणि तीनं आपल्या आसवांना सर्वांदेखत वाट मोकळी करून दिली.

Jul 19, 2012, 05:06 PM IST