निवासी डॉक्टरांना इशारा, 6 महिन्यांचा पगार कापणार!
डॉक्टर मारहाण प्रकरणानंतर राज्यातील निवासी डॉक्टकांनी सामूहिक रजेचे आंदोलन सुरु केले आहे. यामुळे राज्यात आरोग्य सेवेवर याचा परिणाम झालाय. त्यामुळे डॉक्टरांनी आपले आंदोलन मागे घ्यावे. आपल्या मागण्या पूर्ण केल्या जातील तसे लेखी आश्वासन दिले आहे. आंदोलन मागे न घेतल्यास 6 महिन्यांचा पगार कापण्यात येईल, असा स्पष्टा इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिलाय.
Mar 22, 2017, 01:33 PM ISTनिवासी डॉक्टरांचे तिसऱ्या दिवशी आंदोलन सुरुच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2017, 01:30 PM ISTनागपुरात 500 निवासी डॉक्टरांना प्रशासनाची नोटीस
नागपुरातील सुमारे 500 निवासी डॉक्टरांना नोटीस बजावण्यात आली आहे. कारवाई करण्यासंबंधी ही नोटीस बजावली आहे.
Mar 22, 2017, 12:56 PM ISTनिवासी डॉक्टरांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस
राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या सामुहिक रजेचा आजचा तिसरा दिवस आहे. सरकारी रुग्णालायत होणाऱ्या डॉक्टरांचवरच्या हल्ल्यांची वाढती संख्या आणि सुरक्षेची वानवा यामुळे संतप्त डॉक्टरांनी सामूहिक रजेचा मार्ग निवडलाय.
Mar 22, 2017, 08:44 AM ISTडॉक्टरांच्या आंदोलनामुळे रुग्णांचे हाल
Mar 21, 2017, 03:47 PM ISTराज्यातील निवासी डॉक्टरांचे दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरुच, रुग्णांचे हाल
राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या सामुहिक रजेचा आजचा दुसरा दिवस आहे. सरकारी रुग्णालायत होणाऱ्या डॉक्टरांचवरच्या हल्ल्यांची वाढती संख्या आणि सुरक्षेच्या वानवा यामुळे संताप्त डॉक्टरांनी सामूहिक रजेचा मार्ग निवडलाय. डॉक्टरांचं काम बंद असल्यानं रुग्णांचे चांगलेच हाल होत आहेत.
Mar 21, 2017, 10:49 AM ISTधुळ्यात डॉक्टर मारहाण प्रकरणी आरोपीची आत्महत्या
धुळ्यातील डॉक्टर मारहाण प्रकरणातील संशयीत आरोपी प्रदीप सदाशिव वेताळ यानं पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय.
Mar 14, 2017, 06:59 PM IST