डॉक्टर

पुण्यातील डॉक्टर रुपातील हा देव माणूस, समाजासाठी आदर्श ठेवा!

फी किती द्यायची हे डॉक्टरांनी नाही तर, रुग्णांची ठरवायचं. एव्हढच नाही तर, रुग्णांनी फी देखील त्यांना जमेल तेव्हढीच द्यायची. अगदी नाही दिली तरी चालेल. कट प्रॅक्टिसच्या जमान्यात पुण्यातील एक डॉक्टर चक्क अशा पद्धतीने दवाखाना चालवत आहेत. डॉक्टर्स डे निमित्त डॉक्टरांच्या रुपातील हा देव माणूस.

Jul 1, 2017, 11:09 PM IST

'लाल दातांच्या पाकिस्तानी डॉक्टरकडून' उपचार करण्यास महिलेचा नकार

एका हॉस्पीटलमध्ये आपल्या मुलावर पाकिस्तानी डॉ़क्टरकडून उपचाराला नकार देणाऱ्या एका कॅनडियन महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झालेला दिसतोय. 

Jun 22, 2017, 04:52 PM IST

पैशांच्या वादावरुन डॉक्टरने महिलेला केले जखमी

एका 26 वर्षीय महिलेने 29 वर्षीय डॉक्टर सुरेश यादव विरोधात विनयभंग आणि छेडछाड केल्याप्रकरणी चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. परंतू पोलिसांनी पीडितेच्या सांगण्यावरुन आरोपी विरोधात एफआयआर दाखल करता फक्त एनसी लिहून घेतली आहे.

Jun 21, 2017, 02:27 PM IST

ना डॉक्टर, ना कर्मचारी... हॉस्पीटलच्या आवारात महिलेची प्रसुती

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात उपचाराविना एक आदिवासी गरोदर महिला प्रसुत होण्याची संतापजनक घटना शहापूर तालुक्यात घडली.

Jun 20, 2017, 01:36 PM IST

पत्नीच्या जाचाला कंटाळून पुण्याच्या डॉक्टरची आत्महत्या

चित्रपट निर्माता अतुल तापकीर यांच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच पुण्यातील एका डॉक्टरनं पत्नीच्या त्रासाला कंटाळून आयुष्य संपवल्याची घडली आहे.

Jun 19, 2017, 10:14 PM IST

डॉक्टर नसल्यानं रुग्णालयाबाहेरच महिलेची प्रसुती

डॉक्टर नसल्यानं रुग्णालयाबाहेरच महिलेची प्रसुती 

Jun 7, 2017, 08:36 PM IST

४ बालकांच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरला अटक

 ४ नवजात बालकांच्या मृत्यूप्रकरणी  डॉ.पंजाबराव देशमुख रुग्णालयातीलडॉ. भूषण कट्टा यांना अटक करण्यात आली आहे.

May 30, 2017, 04:50 PM IST

लष्करातील डॉक्टरांची गोळ्या घालून हत्या

ते मूळचे कुलगाम जिल्ह्यातील राहाणारे होते. त्यांच्या हत्येमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. 

May 10, 2017, 09:18 AM IST

'शिफू सनकृती'चा सुनील कुलकर्णी डॉक्टर नसल्याचं उघड

'शिफू सनकृती'चा सुनील कुलकर्णी डॉक्टर नसल्याचं उघड

Apr 21, 2017, 09:46 PM IST

'मोगली गर्ल'ची कहाणी, ८ वर्षीय मुलगी जंगलात माकडांसोबत!

मोगली तुम्हा आम्हाला आठवत असेल. अशीच एक मोगली गर्ल उत्तर प्रदेशातल्या जंगलात सापडलीय. गेल्या दोन महिन्यांपासून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ती माकडांसोबत जंगलात रहात होती. ती जंगलात कशी पोहचली, कधीपासून ती माकडांसोबत राहतेय, या सा-याचा शोध पोलीस घेत आहे. तर तिच्यावर उपचार करून तिला सामान्य माणसाप्रमाणे आयुष्य जगण्यासाठी डॉक्टर्स मदत करतायत. 

Apr 7, 2017, 07:54 PM IST

डॉक्टरांच्या मागण्यांवर सरकारी आश्वासनांचं 'रिअॅलिटी चेक'

संपकरी डॉक्टरांच्या मागण्या 15 दिवसात पूर्ण करण्याचं आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिलं होतं... सरकारनं हे आश्वासन खरंच पाळलं का..? याचाच हा रिअॅलिटी चेक...

Apr 5, 2017, 11:29 AM IST

डॉक्टर-रुग्णांमधलं नातं दृढ करण्यासाठी... 'एक पाऊल पुढे'!

डॉक्टर आणि रुग्णांमधलं नातं अधिक दृढ करण्यासाठी विविध उपक्रम नांदेडमध्ये राबवण्यात येणार आहे. 

Apr 4, 2017, 09:52 AM IST