तलवार हल्ला

अंबरनाथ येथे गाडी थांबविल्याने पोलीस कर्मचाऱ्यावर तलवारीने वार

 गाडी अडवल्याच्या वादातून पोलीस कर्मचाऱ्यावर तलवारीने वार करण्यात आल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली. 

Oct 24, 2020, 09:58 PM IST

नालासोपारा येथे तलवारीने एकावर हल्ला, व्हिडिओ व्हायरल

नालासोपारा शहरात काही तरुणांनी भर रस्त्यात तलवारीने एकावर हल्ला केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jul 2, 2020, 03:42 PM IST

चेंबूर येथे एका राजकीय नेत्यावर तलवारीने हल्ला

 चेंबूर येथे एका राजकीय नेत्यावर हल्ला करण्यात आलाय. 

Nov 4, 2018, 10:22 AM IST

धक्कादायक, घरात घुसून तरुणीवर तलवारीने प्राणघातक हल्ला

धक्कादायक बातमी. घरात घुसून तरुणीवर तलवारीने प्राणघातक हल्ला.

Oct 19, 2018, 05:13 PM IST

आमदार अनिल गोटेंचे समर्थक पिता-पुत्राची तलवार हल्ला करुन हत्या

धुळे शहरात पिता-पुत्रांवर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. या दोघांचा मृत्यू झालाय.

Jun 8, 2018, 09:01 PM IST

धुळे । शहरात तलवार, चॉपरचा हल्ला करुन पिता-पुत्राची हत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 8, 2018, 08:37 PM IST

उपनगराध्यक्षावर जीवघेणा तलवारीने हल्ला

 कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष शरद तेली जीवघेण्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत.

Jan 29, 2017, 07:18 PM IST

सोलापुरात गॅंगवॉर, तलवारीने जोरदार हल्लाबोल

दोन टोळ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झालेली पाहायला मिळाली. सोलापूरच्या सिव्हील शासकीय रुग्णालयात ही घटना घडली. सालार गँगच्या 40 ते 50 जणांनी जहागीरदार गँगच्या लोकांवर हल्ला तलवारीने हल्लाबोल केला. या 10 जण जखमी झालेत. 

Nov 5, 2016, 12:27 PM IST

धुळ्यात पोलीस निरीक्षकांवर तलवारीने हल्ला

आझाद नगरचे पोलीस निरीक्षक रमेश परदेशी यांच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला. दोन गटातील वाद मिटवत असताना ही घटना घडली. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Feb 23, 2016, 09:46 PM IST

IAS परीक्षेत नापास झाल्याने आई-वडिलांसह २२ जणांवर तलवारीने हल्ला, पोलिसांच्या गोळीबारात तो ठार

आयएएस परीक्षेत नापास झाल्याने एका माथेफिरूने आपल्या आई-वडिलांसह २२ लोकांवर तलवार हल्ला चढविला. हा माथेफिरु तरुण रस्त्याने जाताना प्रत्येकावर हल्ला करत चालला होता.  

Dec 22, 2015, 06:16 PM IST

हिंगोलीत तरुणावर तलवारीने सपासप वार

वसमतमध्ये तरुणावर चार ते पाच जणांनी धारदार शस्त्राने हल्ला चढवला. यात तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. वसमतच्या गणेशपेठ परिसरातील ही घटना घडली.

Dec 18, 2015, 10:36 AM IST

डोंबिवलीत भाजप कार्यकर्त्यावर तलवारीने हल्ला

कल्याण डोंबिवलीत आज मतदानाच्या दिवशी भाजप - मनसे कार्यकर्त्यांत राडा पाहायला मिळाला. भाजप कार्यकर्त्यांवर तलवारीने हल्ला करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अनर्थ टाळला.

Nov 1, 2015, 07:23 PM IST